एकूण 220 परिणाम
डिसेंबर 13, 2018
लातूर : शेतकरी अडचणीत असल्यामुळे ‘शेतकरी नवरा नको’, असे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रात्रदिवस शेतीत काम करणारा रोबो आपल्याकडे विकसित झाला तर त्याची विक्री करत शेतकऱ्यांच्या बऱ्याच मुलांना आपल्या रोजगाराचा प्रश्न मिटवता येईल. शिवाय, त्यांचे लग्नही आपोआप जुळेल,...
डिसेंबर 12, 2018
चेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस! अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात त्यांचे चाहतेही आहेत. ठिकठिकाणी त्यांचा वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीत साजरा होतो, इतकी त्यांची लोकप्रियता आहे. नुकताच रजनीकांत यांचा '0.2' हा चित्रपट...
डिसेंबर 12, 2018
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने शुक्रवार (ता. १४) व शनिवारी (ता. १५) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयसर, पाषाण रोड येथे...
डिसेंबर 02, 2018
नागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी ही प्रक्रिया...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित, बहुप्रदर्शित 2.0 चित्रपट आज (गुरुवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमारचीही भूमिका आहे. 2.0 हा चित्रपट आज पहाटे चारपासून विविध थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. एस. शंकर यांनी या...
नोव्हेंबर 28, 2018
शांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी "जेडी डॉट कॉम" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे आंतरराष्ट्रीय संपर्क...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्‍लासेस....ई-...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - दिवाळीच्या सुटीत आपल्या रोजच्या वापरातील टेक्‍नॉलॉजीबाबत माहिती करून देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ व ‘टेक्‍नो स्किल्स’तर्फे दोनदिवसीय रोबोटिक्‍स कार्यशाळेचे आयोजन केले आहे.  इलेक्‍ट्रॉनिक्‍स गाड्या, रिमोट सेंसरवर चालणारी खेळणी, घरातील वस्तू यांचे मुलांना नेहमीच आकर्षण असते, अशी खेळणी...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 2.0 चा ट्रेलर आज (शनिवार) लाँच झाला आहे. 2.0 ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 2.0 हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत...
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
ऑक्टोबर 14, 2018
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो म्हणजे यंत्रमानवांचा वापर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. हा वापर कशा प्रकारचा आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये काय स्थिती आहे आदी गोष्टींवर एक नजर. रोबो म्हणजे यंत्रमानव. या रोबोच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त व्यक्तीचं काम...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : "स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त "दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी सहा 6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर "दक्ष' पुणे पोलिस दलामध्ये दाखल होणार आहे. याबाबत "टेक्‍नॉलॉजी ऑन ड्युटी' येणार असल्याची माहिती खुद्द पोलिस आयुक्त...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : ''राफेलवरून निर्माण झालेला वाद हा राजकीय वाद असून विरोधकांनी निवडणुकीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून उभा केलेला हा वाद आहे. युपीए सरकारपेक्षा आम्ही राफेलसाठी मोजलेली किंमत 9 % कमी आहे.विरोधकांनी केलेल्या राजकीय प्रपोगंडाला बळी पडू नये, अशी माध्यमांना विनंती मी करतो. राफेल लढाऊ विमानांमुळे आपली...
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - विदेशात जाऊन भक्कम पगराच्या नोकरी मिळविणे ही देशात फॅशन झाली आहे. मोठ्या संस्थेतून अभियत्यांची पदवी मिळाली की विद्यार्थ्यांचा कल हा विदेशाकडे असतो. मात्र, विदेशात न जाता आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करा, असे आवाहन ‘टाटा केमिकल्स’चे एमडी आणि सीईओ रामकृष्णन मुकुंदन यांनी केले. विश्वेवरय्या...
सप्टेंबर 06, 2018
मांजरी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दिवसेंदिवस रुग्णांचे जीवन मोठ्या प्रमाणात सुसह्य होऊ लागले आहे. नोबल हॉस्पिटलकडून उपलब्ध करून दिली जात असलेली रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे ही सर्जरी गुडघेदुखीच्या रुग्णाला वरदान ठरणारी आहे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक व...
सप्टेंबर 05, 2018
धुळे : मल्टीपर्पज शैक्षणिक साधन निर्मिती स्वतः करायची. त्यासाठी टाकाऊपासून टिकावू साधनांची निर्मिती करायची, विद्यार्थ्यांना  अध्ययनात रमवून ठेवायचे. शैक्षणिक उपक्रमांपासून थेट समाजोपयोगी उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येते.  वृक्षारोपनापासून हर्बल गार्डन निर्मिती केली. नियमित...
ऑगस्ट 28, 2018
पिंपरी - केरळमधील पुरग्रस्तांसाठी अनेक जण मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. शहरातील उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे (मदत रुपयांमध्ये) - शिवछत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय - ७५ हजार ९, तानाजी उथळे व वासंती उथळे - २५ हजार, अप्पासाहेब बाबूराव राजमाने - ११ हजार, एस. पी...
ऑगस्ट 27, 2018
पिरंगुट- "देशाला कशाची गरज आहे, या विचारातून संशोधन व्हावे . कुतुहलातून समाजाचे कल्याण होण्यासाठी त्याला दिशा असावी.  भारतात शेतीसाठी मजुरांच्या कमतरतेमुळे फार्म रोबोची गरज आहे. जिल्हा शिक्षण मंडळाच्या अटल टिंकरिंग लॅबमधून असा फार्म रोबोट तयार व्हावा. " असे आवाहन एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॅा...
ऑगस्ट 18, 2018
पुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच उपलब्ध नसल्याने नवीन वाहिनी टाकण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्‍यकता आहे, ते काम महापालिकेने हाती...