एकूण 30 परिणाम
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली - दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा लागला, असे त्याने म्हटले आहे. पेसला ‘टॉप्स’ योजनेतून यापूर्वीच वगळण्यात आले होते. त्यानंतरही या स्पर्धेसाठी त्याने होकार दिला होता. त्याला रोहन...
एप्रिल 08, 2018
तियानजीन (चीन) - भारताने डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी जागतिक गट पात्रता लढतीमधील स्थान निश्‍चित केले. लिअँडर पेसने दुहेरीत सर्वाधिक विजयांचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्‍वरन यांनी ‘रिव्हर्स सिंगल्स’मध्ये बाजी मारत...
मार्च 12, 2018
नवी दिल्ली - भारताच्या सध्याच्या संघातील दुहेरीचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची चीनविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी केलेली विश्रांतीची विनंती भारतीय टेनिस निवड समितीने रविवारी फेटाळून लावली.त्याचबरोबर अनुभवी लिअँडर पेस याला भारतीय संघात पुन्हा स्थान दिले.  एकूणच निवड समिती आणि...
जानेवारी 22, 2018
मेलबर्न - स्पेनच्या रॅफेल नदालने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असला, तरी त्याची वाटचाल पुन्हा एकदा संघर्षपूर्ण ठरली. त्याला अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याने तब्बल चार तास झुंजवले. नदालने चार सेटपर्यंत रंगलेल्या लढती त्याच्यावर ६-३, ६-७(४...
जानेवारी 02, 2018
लिअँडर पेस आणि महेश भूपती या जोडीची ऐतिहासिक कामगिरी, त्याचे विभाजन, पुन्हा एकत्र येणे, पुन्हा वेगळे होणे, मग निवृत्तीनंतर भूपती प्रशिक्षक बनल्यानंतरही वाद उफाळून येणे भारतीय टेनिसप्रेमींना नवे नाही. हे सारे घडत असताना दुहेरीत या दोघांइतका करिश्‍मा नसलेल्या भारतीयाने तिरंगा फडकावित ठेवला आहे....
सप्टेंबर 13, 2017
एडमंटन - डेव्हिस करंडक जागतिक गट पात्रता फेरीत कॅनडाला रोखण्याचा आत्मविश्‍वास भारताच्या रोहन बोपण्णाने व्यक्त केला. कॅनडाकडे डेनिस शापोवालोव याच्यासारखा तरुण तडफदार खेळाडू असला तरी त्याला कोर्ट गाजविण्यापासून रोखणे शक्‍य असल्याचे त्याला वाटते. ही लढत येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे....
ऑगस्ट 06, 2017
नवी दिल्ली : दुहेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णा याने अर्जुन पुरस्कारासाठी पुन्हा एकदा डावलले गेल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेवर (आयटा) टीकेची झोड उठविली आहे. हा पुरस्कार मिळालेल्या साकेत मायनेनी याचे अभिनंदन करून त्याने 'आयटा'विषयीचा संताप व्यक्त केला. ...
जून 09, 2017
पॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने बुधवारी कॅनडाची सहकारी गॅब्रिएला डॅब्रोवस्की हिच्या साथीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. बोपण्णाचे कारकिर्दीमधील पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून, तो ग्रॅंड स्लॅम जिंकणारा चौथा भारतीय ठरला. 
जून 09, 2017
पॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने बुधवारी कॅनडाची सहकारी गॅब्रिएला डॅब्रोवस्की हिच्या साथीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. बोपण्णाचे कारकिर्दीमधील पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून, तो ग्रॅंड स्लॅम जिंकणारा चौथा भारतीय ठरला.  सातवे मानांकन असलेल्या बोपण्णा-...
जून 07, 2017
पॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने कॅनडाची सहकारी गॅब्रिएल डॅब्रोवस्की हिच्यासह फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी द्वितीय मानांकित सानिया मिर्झा-इव्हान डॉडिंग जोडीचा सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला. यंदाच्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत आता केवळ...
जून 01, 2017
पॅरिस - रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने जोरदार खेळासह आगेकूच केली. नदालने नेदरलॅंड्‌सच्या रॉबिन हासीवर ६-१, ६-४, ६-३ अशी मात केली. जोकोविचनेही आरामात विजय मिळविला. त्याने पोर्तुगालच्या जाओ सौसाला ६-१...
एप्रिल 24, 2017
मॉंटे कार्लो - रोहन बोपण्णाने ऊरुग्वेचा जोडीदार पाब्लो क्‍युव्हास याच्या साथीत मॉंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. मानांकन नसलेल्या या जोडीने सातव्या स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ-मार्क लोपेझ यांना 6-3, 3-6, 10-4 असे हरविले.  बोपण्णा-क्‍युव्हासने दुसऱ्या...
एप्रिल 22, 2017
मोनॅको - भारताचा रोहन बोपण्णाने सहकारी पाब्लो क्‍युएवासच्या साथीत माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी पाचवा मानांकित रावेन क्‍लासेन-राजीव राम जोडीचे आव्हान तीन सेटच्या झुंजीत ६-७(६-८ः, ६-४, १०-६ असे मोडून काढले. त्यांची गाठ आता अव्वल मानांकित...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वाद मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते...
एप्रिल 11, 2017
संघातील स्थान निश्‍चित नसल्याची कल्पना देण्यात आली होती बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेसने चिडचिड करण्याची काहीच गरज नव्हती. "तुझे संघातील स्थान निश्‍चित नाही,' याची कल्पना त्याला आधी देण्यात आली होती, असे भारतीय डेव्हिस करंडक संघाचा कर्णधार महेश भूपती...
एप्रिल 07, 2017
दुहेरीसाठी कर्णधार भूपतीची रोहन बोपण्णाला पसंती बंगळूर - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याचा डेव्हिस करंडक स्पर्धेतील 27 वर्षांचा प्रवास आज थांबला. उझबेकिस्तानविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या आशिया-आशियाना गटातील लढतीसाठी कर्णधार महेश भूपती याने दुहेरीसाठी रोहन...
एप्रिल 05, 2017
बंगळूर - डेव्हिस करंडक लढतीसाठी भारताचा नवा कर्णधार महेश भूपती याने अजूनही उझबेकिस्तानविरुद्धच्या दुहेरीच्या लढतीविषयी निर्णय घेतलेला नाही. आशिया-ओशियाना गटातील उझबेकिस्तानविरुद्धची लढत शुक्रवारपासून (ता. 7) बंगळूर येथे सुरू होत आहे. भूपतीने या लढतीसाठी संघ जाहीर करताना एकेरीत खेळणाऱ्या चारही...
मार्च 29, 2017
नवी दिल्ली - भारतीय टेनिस संघाचा न खेळणारा नवा कर्णधार महेश भूपती याने मंगळवारी उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी चार जणांच्या संघात एकेरीत खेळणाऱ्या चारही खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. लिऍंडर पेस आणि रोहन बोपण्णा या दुहेरीतील अनुभवी जोडीला त्याने...
मार्च 18, 2017
बंगळूर - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेत जागतिक गटात प्रवेश मिळविण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या प्ले-ऑफ लढतीत भारतासमोर बलाढ्य उझबेकिस्तानचे तगडे आव्हान राहील. ही लढत 7 ते 9 एप्रिलदरम्यान केएसएलटीएच्या मैदानावर होणार आहे. एटीपी क्रमवारीत 69व्या स्थानावर असणारा डेनिस इस्टोमिन हा उझबेकिस्तानची खरी...
मार्च 07, 2017
अंतिम निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे सांगत भूपतीचे "नाट्य' शिल्लक असल्याचे संकेत मुंबई/नवी दिल्ली - अखिल भारतीय टेनिस संघटनेने डेव्हिस करंडक लढतीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णाची मोट बांधली आहे. चार जणांच्या संघात दुहेरीचे दोन खेळाडू निवडत...