एकूण 804 परिणाम
मे 26, 2019
प्रक्षेपण स्टार : स्पोर्ट्स     30 मे      इंग्लंड वि.  दक्षिण अफ्रिका     दुपारी २.३०     31 मे      वेस्ट इंडीज वि.  पाकिस्तान     दुपारी २.३०     1 जून      न्यूझीलंड वि.  श्रीलंका     दुपारी २.३०          अफगाणिस्तान वि.  ऑस्ट्रेलिया (डे-नाईट)    सायं. ५.३०     2 जून      दक्षिण अफ्रिका वि. ...
मे 25, 2019
लंडन : संभाव्य विजेते असे बिरुद घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने भारतावर सहा विकेट राखून मात केली. मातब्बर फलंदाज जेमतेम पावणे दोनशेचा टप्पा कसाबसा पार करू शकले. त्यामुळे गोलंदाजांना...
मे 24, 2019
लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. याबाबतची घोषणा 'डाउनिंग स्ट्रीट' येथील पीएम हाऊस येथे त्यांनी आज (शुक्रवार) केली. ब्रेक्झिट करारात अपयशी झाल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तसेच 7 जूनला 'कंझर्वेटिव्ह पक्षा'चे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे...
मे 21, 2019
लंडन : डिजिटल कम्युनिकेशनमध्ये काम करता? मग कदाचित तुमच्यासाठी परदेशात एक चांगली संधी असू शकते. ब्रिटिश रॉयल कम्युनिकेशन्सच्या चमूमध्ये डिजिटल कम्युनिकेशन अधिकारी ही जागा भरायची आहे. या पदासाठी पगार जवळपास 26 लाख रुपये इतका असेल आणि 'क्‍लाएंट' म्हणजे खुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय असेल. '...
मे 18, 2019
बारामती शहर : न भरुन येणाऱ्या जखमांवर केलेले संशोधन बारामतीच्या वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. कीर्ती सतीश पवार यांनी नुकतेच लंडन येथे आयोजित परिषदेत सादर केले.  लंडन येथे 9 ते 11 मे दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. किर्ती पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते....
मे 15, 2019
लंडन : आर्थिक नियमावलीचा भंग केल्याबद्दल प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीवर चॅंपियन्स लीग सहभागाची बंदी येण्याची शक्‍यता आहे. यूएफा या युरोपीय फुटबॉल महासंघाने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे.  सिटीने आर्थिक नियमनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे वृत्त काही...
मे 13, 2019
लंडन ः ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, त्यांची मालमत्ता 22 अब्ज पौंड असून, मुंबईत जन्मलेले रुबेन बंधू 18.66 अब्ज पौंडच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले...
मे 09, 2019
नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचा भांडवली हिस्सा विक्रीसाठीच्या निविदा देण्यासाठी आता एकाच दिवस राहिला आहे. जेट एअरवेजचा हिस्सा खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशनने उत्सुकता दर्शविली आहे. एडिग्रो ही लंडन एडिग्रुपचा हिस्सा असून समूहाचे संस्थापक संजय विश्वनाथन यांनी आणखी काही...
मे 07, 2019
लंडन : ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याला क्वीन्स क्‍लब टेनिस स्पर्धेच्या संयोजकांनी वाइल्ड कार्ड दिले आहे. ही स्पर्धा 17 ते 23 जूनदरम्यान होते. विंबल्डनच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. क्वीन्स क्‍लब ही ग्रास कोर्टवरील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मरेच्या कंबरेवर...
मे 07, 2019
लंडन : ब्रिटन राजघराण्याचे प्रिन्स हॅरी व अभिनेत्री मेगन मार्कल यांना काल मुलगा झाल्याची माहिती आज (ता. 7) ससेक्स रॉयल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आली. यामुळे ब्रिटन राजघराण्यात राजकुमाराचे आगमन झाले असल्याने आनंदाचे वातावरण आहे.         View this post on Instagram...
मे 03, 2019
पाऊल करू लागते ‘फाऊल’ तेव्हा सावध व्हायचे. पावलाच्या, पायाच्या सांध्यामध्ये संधिवात तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यायची. संधिवात असेल तर पुढे वाढणाऱ्या समस्या टाळण्यासाठी लगेच तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यायचे.  संधिवात म्हणजे सांध्यांची झालेली झीज किंवा सांध्यांना सूज आल्यामुळे होणाऱ्या वेदना....
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उकरून काढलेल्या व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारने गांधी यांना आज "पंधरवड्यात उत्तर द्या,' अशी नोटीस बजावल्याने ऐन रणधुमाळीत वातावरण तापले आहे. याबाबतचा वाद वाढल्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ही...
एप्रिल 30, 2019
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकेका आजींच्या खोलीत जाऊन त्यांची ओळख करून घेत होते. शोभनाताई देशपांडे यांच्या खोलीत गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेत भरला तो तेथील नीटनेटकेपणा. मायक्रोवेव्ह, फ्रीज, भलामोठा टीव्ही, जमिनीवर भारीपैकी लिनोनियम....
एप्रिल 29, 2019
रत्नागिरी - दरवर्षीप्रमाणे कोकणच्या हापूसची अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथील विकिरण केंद्रातून आतापर्यंत ९० टन आंबा पाठविण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक हापूसचा असून काही प्रमाणात केसरचाही समावेश आहे. स्थानिक बाजारातील दर वधारलेले असल्यामुळे निर्यातदारांकडून शेतकऱ्यांना...
एप्रिल 29, 2019
रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे कोकणच्या हापूसची अमेरिका आणि आस्ट्रेलियातील निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथील विकिरण केंद्रातून आतापर्यंत 90 टन आंबा पाठविण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक हापूसचा असून काही प्रमाणात केसरचाही समावेश आहे. स्थानिक बाजारातील दर वधारलेले असल्यामुळे निर्यातदारांकडून शेतकऱ्यांना...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 27, 2019
मुंबई : साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला.  लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेती साईना जपानच्या अकेन यामागुची...
एप्रिल 26, 2019
लंडन: पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवून ब्रिटनमध्ये राहत असलेल्या नीरव मोदीला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत आहे. पण शुक्रवारी झालेल्या सुनावणीत लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला. आता...
एप्रिल 24, 2019
परदेशात समवयस्क मैत्रीण भेटली. शब्दाविन संवाद चालायचा बहुतेकदा, तरीही एकलेपण कमी व्हायचे. लंडनजवळील निसर्गाच्या कुशीत लपलेले उंचावरचे छोटे शहर म्हणजे ब्रेंटवूड. जंगल, अनेक बागा, कौलारू-विटांची बैठी टुमदार घरे असलेल्या या शहरात मुक्कामाला मी आधीही नऊ वेळा होते. मुलाचे घर स्टेशनपासून दोन मिनिटांच्या...