एकूण 488 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
लंडन कॉलिंग  काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑक्‍सफर्ड शहराला भेट दिली. ऑक्‍सफर्डची विद्यापीठं आणि महाविद्यालयं खूप प्रसिद्ध आहेत. पण या शहराच्या अनेक ऐतिहासिक कहाण्याही आहेत. कॅरोल लेवीज्‌ आणि जे. आर. आर. टॉल्किननं या शहरात "ऍलेस इन वंडरलॅण्ड' आणि "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'...
फेब्रुवारी 11, 2019
लंडन कॉलिंग एका संध्याकाळी, घरच्या हॉलमध्ये माझी आई, आजोबा आणि मी फोनवर नजर ठेवून बसलो होतो. आम्ही सह्याद्री स्कूल नावाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ऍडमिशनची चौकशी केली होती. आईने शाळेचं वर्णन करताना डोंगर, खाली वाहणारी भीमा नदी, फुलं, पक्षी अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. मलाही खूप...
फेब्रुवारी 04, 2019
लंडन कॉलिंग मला कोणी विचारलं, की मला खरेदी करायला कुठं सगळ्यात जास्त आवडतं, तर मी विचारही न करता म्हणेन, सुपरमार्केट. मला धान्य खरेदी करायला खूप आवडतं. मी आरामात काही तास घालवू शकते, अगदी जगातल्या कुठल्याही सुपरमार्केटमध्ये!  लंडनमध्ये विविध प्रकारचे मार्केट आहेत. काही पूर्णपणे ऑरगॅनिक...
जानेवारी 15, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला त्यांनी किडनी ट्रान्सप्लान्टचे शस्त्रक्रियासुद्धा केली आहे. त्यानंतर नऊ महिन्यात जेटली एकदाही परदेशात गेले नव्हते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारत...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
जानेवारी 08, 2019
नागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी महाविद्यालयीन जीवनात तसेच सुरुवातीच्या संघर्षकाळात बस व ट्रामने प्रवास केल्याचे अनेकांनी ऐकले आणि वाचलेही. त्यांनी ते अविस्मरणीय अनुभव चाहत्यांसोबत बऱ्याचदा "शेअर'ही केले. परंतु, "सेलीब्रिटी' झाल्यानंतर बिग बी यांनी बसने आणि तोही नागपूरच्या रस्त्यावर प्रवास...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
डिसेंबर 19, 2018
लंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती टीएलटी एलएलपी या विधी सल्लागार कंपनीने दिली आहे. यामुळे मल्ल्याला नवीन वर्षात आणखी एक धक्का बसण्याची शक्‍यता आहे.  भारताच्या मागणीनुसार विजय...
डिसेंबर 19, 2018
औरंगाबाद - मराठवाड्यातून युरोप खंडात डाळिंबाची निर्यात होणार आहे. यासाठी कृषी पणन मंडळ आणि करमाड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या पुढाकाराने सुमारे 500 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची युरोपियन "अनार नेट'वर नोंदणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 100 शेतकरी निर्यातीसाठी सज्ज झाले असून, शनिवारी (ता. 15) 23...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अमली पदार्थांची विक्री केल्याचा आरोप असलेल्या तिघांना विशेष एनडीपीएस न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. लंडन येथे शिक्षण घेतलेला आणि अंधेरी येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक असलेला आलिशान शर्मा लंडनमधील माफियांना भारतातील...
डिसेंबर 13, 2018
लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून...
डिसेंबर 10, 2018
लंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार  कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स न्यायालयाने मल्ल्याच्या विरोधात निकाल देत प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. शिवाय भारतीय बँकांनी...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण करण्याच्या महत्वपूर्ण खटल्याचा निकाल आज येणार आहे. लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हा खटला सुरु आहे. खटल्याचा निकाल मल्ल्याच्या विरोधात...
नोव्हेंबर 27, 2018
लंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची एका सामन्यातील कमाई जगात इतरत्र खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही लीगपेक्षा सर्वाधिक असल्याचे ‘गार्डियन’च्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.  सध्या...
नोव्हेंबर 26, 2018
२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला चढवल्यानंतर आजही शहरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा उघड्यावरच आहे. त्याउलट धार्मिक स्थळे आणि मॉलमध्ये काटेकोर सुरक्षा ठेवली जात असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. चर्चगेट स्थानक वगळता मुंबईतील एकही स्थानक...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई २६/११ च्या हल्ल्यानंतर न्यूझीलंडवरून नवीन १५ सी लेग बोटी आणण्यात आल्या होत्या; पण कमी क्षमतेच्या या बोटी पांढरा हत्ती ठरल्या. अखेर सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्य सरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक बोटींची मागणी केली होती. त्यानुसार लवकरच ‘इमिजिएट सपोर्ट व्हेईकल’ बोटी...
नोव्हेंबर 17, 2018
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८ नॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सहावा डावही बरोबरीत सुटला. पहिला डाव तब्बल ११५ चालीनंतर बरोबरीत सुटला होता. त्याप्रमाणेच प्रदीर्घ आणि रंगलेला...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता ब्रिटन न्यायालयाने दिल्लीतील तिहार कारागृह सुरक्षित असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे...
नोव्हेंबर 12, 2018
लंडन - फॅबिआनो करुआना याच्याविरुद्धच्या जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या डावात मॅग्नस कार्लसनने कडव्या संघर्षानंतर हार टाळण्यात यश मिळविले. लढतीतील पहिल्या ब्रेकपूर्वी दोघांच्याही क्षमतेचा चांगलाच कस पाहिला गेला. कार्लसनने ११५ चालीपर्यंत झालेल्या पहिल्या डावात विजयाची संधी...