एकूण 15 परिणाम
October 27, 2020
पिंपरी : अशुद्ध जलउपसा व जलशुद्धीकरण क्षमतेत वाढ होत नाही, तोपर्यंत शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर पोस्ट कोविड सेंटर सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
October 26, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : दामाजी साखर कारखान्याचे गत चारही गाळप हंगाम दुष्काळाच्या सावटाखाली गेले. चालू हंगामात ऊस क्षेत्रात वाढ झाल्याने यंदा सहा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, कामगारांच्या थकीत पगारापैकी निम्मा पगार व दिवाळी बोनस 8.33 टक्के दिवाळीपर्यंत देण्यात येईले, असे अभिवचन कारखान्याचे...
October 25, 2020
‘आत्मप्रेरणा’ हे एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक लक्ष्मण जगताप यांनी लिहिलं आहे. लक्ष्मण जगताप शिक्षक आहेत. शिक्षक म्हणून काम करताना समाजातील वेगवेगळ्या घटकांचं त्यांनी बारकाईनं निरीक्षण केलंय. त्यांचं मन संवेदनशील असल्यानं त्यांच्या निरीक्षणाला...
October 14, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी बुधवारी (ता.१४) दुपारी तडकाफडकी राजीनामा दिला. महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. राजीनाम्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, "पक्षाचा आदेश असल्यामुळे राजीनामा दिला,'' असे हिंगे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितला.  महापालिकेत...
October 12, 2020
पिंपरी : महापालिका प्रभाग क्रमांक 22, काळेवाडी- ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. 12) झाले. या प्रभागातील तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे असून, एक अपक्ष आहे. भूमिपूजन मात्र, भाजप आमदार लक्ष्मण जगताप...
October 08, 2020
पिंपरी : ताथवडे जीवननगर ते बाह्यवळण मार्गाला जोडणारा रस्ता तयार करावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेसमोर ठेवला होता. तो सत्ताधारी भाजपने मतदान घेऊन फेटाळला होता. त्याबाबत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. सरकारने आयुक्तांचा...
September 27, 2020
पिंपरी : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अंध, दिव्यांग, विधवा व ज्येष्ठ नागरिकांना मिळतो असतो. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे या योजनेसाठी पिंपरी-चिंचवड अतिरिक्त तहसीलदारांचा आकुर्डी- प्राधिकरण येथील कार्यालयात स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करावा आणि त्यावर...
September 26, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : दामाजी कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. तोडणी ठेकेदार व कामगारांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त...
September 25, 2020
पिंपरी : पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कार्यक्रम झाला. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क...
September 23, 2020
पिंपरी : ताथवडे प्रभाग क्रमांक 25 मधील दोन रस्त्यांच्या कामांवरून महापौर विरुद्ध आयुक्त असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थायी समिती सभेने दोन्ही प्रस्ताव गेल्या महिन्यात दप्तरी दाखल केले आहेत. विशेष म्हणजे त्यावर मतदान घेण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे...
September 19, 2020
पिंपरी : जवळकरनगर- पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक रामदास बोकड (वय 60) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. महापालिकेच्या फेब्रुवारी 2012 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 56 (अ) मधून ते निवडून आले होते. विशेष म्हणजे त्यांची बिनविरोध निवड झाली होती.  जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
September 18, 2020
पिंपरी : कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा प्रारंभ महापालिकेतर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. सांगवी येथे प्रत्यक्ष गृहभेट घेवून तपासणी केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-...
September 16, 2020
पिंपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरात 15 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन हजार 166 स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत. लोकप्रतिनिधी व महिला बचत गटांकडून प्रत्येकी 12 स्वयंसेवक घेण्याचे नियोजन आहे,...
September 15, 2020
पिंपरी : गळ्यात भगवे उपरणे, हातात भगवे झेंडे आणि पारंपरिक संबळ वादन अशा वातावरणात मराठा आरक्षण स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. 15) खासदार व आमदारांच्या कार्यालयांसमोर संबळ बजाव आंदोलन करण्यात आले. यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ व मराठा क्रांती मोर्चा या...
September 14, 2020
पिंपरी : मराठा आरक्षण स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्यातर्फे मंगळवारी (ता. 15) शहरातील आमदार व खासदारांच्या कार्यालयासमोर संबळ बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार व खासदारांशी चर्चा करून निवेदने देण्यात येणार आहेत....