एकूण 814 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
मे 20, 2019
लखनौ : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीला मोठे यश मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये व्यक्त झाल्यानंतर या आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी डावपेच आखण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज बहुजन...
मे 20, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजभर...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 16, 2019
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. अखिलेश यादव हे प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ...
मे 11, 2019
लखनौ : सध्याचा पंतप्रधान हा उत्तर प्रदेशातील जनतेने निवडून दिलेला आहे आणि पुढचा पंतप्रधानही उत्तर प्रदेशातील जनताच निवडून देईल. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी असून,...
मे 09, 2019
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे मला पाहायचे आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच बसप-सपची आघाडी एका संकल्पावर आधारित असून, कोणत्याही मजबुरीमुळे झाली नाही, असेही ते म्हणाले.  अखिलेश यादव म्हणाले...
मे 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सात राज्यांमधील 51 जागांसाठी सरासरी 62.2 टक्के मतदान झाले. याही वेळेस पश्‍चिम बंगालने वाढीव मतदानात आघाडी राखली आहे. या राज्यात 74 टक्के मतदान झाले, तर जम्मू-काश्‍मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघात पुन्हा एकदा अत्यल्प म्हणजे 8.76 टक्के मतदानाची नोंद...
मे 06, 2019
कोल्हापूर - मुस्लिम बांधवांच्या रमजान रोजांना मंगळवारपासून (ता. ७) प्रारंभ होत असल्याचा निर्णय उल्मा हिलाल कमिटी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मौलाना मन्सूर कासमी यांनी येथे जाहीर केला. रविवारी देशभरात कोठेच चंद्रदर्शन न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक झाली...
मे 05, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. 6) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. पाचव्या टप्प्यात 51 जागांसाठी 674 उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे कॉंग्रेसचे...
मे 04, 2019
लखनौ : "भाजप सरकारमुळे अमेठीची जी विकासकामे बंद आहेत, ती सुरू करण्याची संधी कॉंग्रेसला द्यावी,'' असे भावनिक आवाहन कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीतील मतदारांना शुक्रवारी केले. अमेठी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सोमवारी (ता. 6) होणार आहे. कॉंग्रेसच्या या परंपरागत मतदारसंघातून...
मे 02, 2019
लखनौ: "कॉंग्रेस आणि भाजप यांचा अंतर्गत समझोता झाला आहे. उत्तर प्रदेशात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाविरोधात लढत आहेत, अशी टीका "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी गुरुवारी कॉंग्रेसवर केली.  भाजपचा उमेदवार जिंकला तर कॉंग्रेसला काही फरक पडत नाही; पण "सप-बसप...
मे 02, 2019
पुणे - गेल्या आठ वर्षांपासून व्हायोलिन वादनात रमणाऱ्या रुचिर इंगळेला उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे व्हायोलिन वादनाच्या रियाझासाठी पर्वणीच वाटते. अलीकडेच तो पियानो आणि गाणंही शिकू लागला आहे. यासाठी त्याला सुट्टीचा पुरेपूर वापर करावासा वाटतो आहे. आठवीत शिकत असलेल्या रुचिरला ज्युनिअर केजीत असल्यापासून...
मे 01, 2019
लखनौ : 'उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत आहे. त्यामुळे इथे आम्ही जिंकण्यासाठी नव्हे, तर भाजपला पराभूत करण्यासाठी लढत आहोत', असे विधान काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज (बुधवार) केले. 'काँग्रेसमुळे सप-बसप युतीवर काहीही परिणाम होणार नाही; उलट भाजपचीच मते कमी होणार आहेत...
एप्रिल 30, 2019
लखनौ : नरेंद्र मोदी 2019 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील. जर असे न झाल्यास अयोध्येतील राम मंदिराच्या गेटजवळच मी आत्महत्या करेन, असे वक्तव्य शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केले. तसेच कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्रच सर्वश्रेष्ठ आहे, असेही ते म्हणाले. रिजवी...
एप्रिल 30, 2019
लखनौ : माझी लढाई या देशातील यंत्रणेविरोधात असून, सरकारमध्ये येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांवरून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे वाराणसीतील लढाई असली आणि नकली चौकादारामधील असल्याचे, वाराणसीतील समाजवादी पक्षाचे उमेदवार तेजबहादूर यादव यांनी म्हटले आहे. जवानांना देण्यात...
एप्रिल 30, 2019
लखनौ (पीटीआय) : जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता खराब असल्याची तक्रार करणारे आणि सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) हकालपट्टी करण्यात आलेले माजी जवान तेजबहादूर यादव यांना समाजवादी पक्षाने (सप) वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रिंगणात उतरविले आहे.   मोदींच्या विरोधात...
एप्रिल 29, 2019
लखनौ : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी आणी त्याची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद थांबला नाही. हसीन जहा ही मोहम्मद शमीच्या घरी गेल्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरवात केल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मोहम्मद शमी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करत असून, सध्या इंडियन...
एप्रिल 26, 2019
लखनौ (पीटीआय) : भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषद आणि जेव्हा जेव्हा पत्रकार प्रश्‍न विचारतात त्यापासून पलायन करणारा पक्ष असे नव्याने वर्णन त्यांनी केले. ‘विकास’ पूछ रहा है: आपने...
एप्रिल 25, 2019
लखनौ : कॉंग्रेसच्या लोकांनी समाजवाद्यांना नेहमीच धोका दिला आहे. हे खरे आहे, की आमची कॉंग्रेससोबत आघाडी होती. पण, कॉंग्रेसमध्ये एवढा अहंकार आहे, हे मात्र आम्हाला माहीत नव्हते. आघाडी त्यांच्यासाठी काही नसते. त्यांच्यासाठी अहंकार हीच मोठी गोष्ट आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष...