एकूण 338 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
लखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस आपली चोरीची तक्रार ऐकून घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. एका आमदाराची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील, असा प्रश्नही...
फेब्रुवारी 14, 2019
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांचा वापर करताना विवेकाची कसोटी लागणार आहे. तेव्हा या माध्यमांचा विधायक वापर करून आधुनिक समाजमाध्यमे वापरण्यास आपण सक्षम आहोत, हे सिद्ध करण्याची ही संधी म्हणता येईल. काँ ग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानिमित्त आयोजित...
फेब्रुवारी 11, 2019
लखनौ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लखनौमध्ये रोड शोनंतर केलेल्या भाषणात चौकीदार चोर हैच्या घोषणा दिल्या. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गली गली में शोर है, चौकीदार चोर है।#ChowkidarChorHai #NayiUmeedNayaDesh pic.twitter.com/wrBN0qcqHj — Congress (@INCIndia) February...
फेब्रुवारी 11, 2019
लखनौ : काँग्रेसमधील नवे सत्ताकेंद्र असलेल्या प्रियांका गांधी आज (सोमवार) लखनौ दौऱ्यावर आल्या असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह त्या 15 किलोमीटरचा रोड शो करत आहेत. लखनौमध्ये पोस्टर्समधून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून, आ गई बदलाव की आँधी, राहुल संग...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे आधुनिक प्रचार अस्त्र असलेल्या ट्विटरवर आगमन झाले असून, त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रियांका गांधी यांनी नुकतीच काँग्रेस मुख्यालयामध्ये सरचिटणीसपदाची औपचारिक जबाबदारी स्वीकारली होती. कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्तर...
फेब्रुवारी 11, 2019
लखनौ : काँग्रेसमधील नवे सत्ताकेंद्र असलेल्या प्रियांका गांधी आज (सोमवार) लखनौ दौऱ्यावर येत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह त्यांचा 15 किलोमीटरचा रोड शो होणार आहे. यानिमित्त लखनौमध्ये पोस्टर्स झळकले असून, आ गई बदलाव की आँधी, राहुल संग प्रियांका गांधी असे मजकूर...
डिसेंबर 30, 2018
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारचे सचिवालय असलेल्या लोकभवनमध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 फुटी पुतळा उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली.वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते....
डिसेंबर 13, 2018
लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले असून, पोस्टर लावणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना...
डिसेंबर 12, 2018
लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने हे पोस्टर लावले असून, "योगींना आणा, देश वाचवा' असा संदेश त्यावर लिहिला...
डिसेंबर 09, 2018
लखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे. त्याच वेळी कृष्ण बहादूर सिंह यांची लखनौच्या पोलिस महासंचालक मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी या...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : बहराइच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज (गुरुवार) भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला. ''भाजप समाजाचे विभाजन करत आहे. पक्षामध्ये माझे काहीही ऐकले जात नाही, दलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे'', असा आरोप सावित्रीबाई फुले यांनी केला आहे...
डिसेंबर 05, 2018
लखनौ- उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद पतनाच्या तीन दिवस आधी हा हिंसाचार झाल्यामुळे त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. बुलंदशहरात तीन डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलिस निरीक्षक...
नोव्हेंबर 07, 2018
लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या...
नोव्हेंबर 04, 2018
अमृतसर : अमृतसर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी सुरवातीला हात झटकणाऱ्या रेल्वेने आता चौकशीची तयारी दर्शविली आहे. रावणदहनाच्या वेळी घडलेल्या दुर्घटनेची चौकशी रेल्वेच्या सुरक्षा विभागाचे मुख्य आयुक्त करणार असल्याचे सांगण्यात आले. अमृतसर येथे विजयादशमीच्या दिवशी रेल्वेरुळालगत उभा राहून रावणदहन पाहणाऱ्या...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. राजधानीतील फाईव्ह स्टार हॉटेल हयात येथे हे दृश्य...
ऑक्टोबर 11, 2018
लखनौ/नवी दिल्ली (पीटीआय) : नवी दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या न्यू फराक्का एक्‍स्प्रेसचे डबे आज रायबरेलीजवळ घसरून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. ही गाडी पश्‍चिम बंगालमधील माल्डाहून नवी दिल्लीच्या दिशेने चालली...
ऑक्टोबर 09, 2018
नागपूर - ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून एकाला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने आज अटक केली. निशांत अग्रवाल असे त्याचे नाव असून, त्याला वर्धा रोड येथील ब्राह्मोस एरोस्पेस सेंटरजवळून ताब्यात घेण्यात आले.  भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राह्मोस...
सप्टेंबर 30, 2018
लखनौ : येथे हात दाखविल्यानंतरदेखील गाडी न थांबवताच तशीच पुढे नेणाऱ्या "ऍपल'चा एरिया मॅनेजर विवेक तिवारी याच्या गाडीवर पोलिसांनी गोळीबार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. येथील गोमतीनगर परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी...
सप्टेंबर 17, 2018
नवी दिल्ली : विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव मिलिंद परांडे यांनी लखनौमधील पत्रकार परिषदेदरम्यान 'राहुल गांधी हिंदू आहेत की नाही माहीत नाही, पण त्यांनी हिंदू धर्माचे अनुकरण केल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करतो, असे वक्तव्य केले.  राहुल गांधी यांनी नुकतीच मानसरोवर यात्रा केली आहे, यामुळे...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : बाबरी मशीद उद्‌ध्वस्तप्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याशी संबंधित खटल्याची सुनावणी एप्रिल 2019च्या निर्धारित मुदतीत कशा प्रकारे पूर्ण करणार आहात, यासंबंधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी लखनौच्या एका न्यायालयाकडून मागविला आहे. ...