एकूण 3207 परिणाम
मे 21, 2019
औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे.  स्कूल बस ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयात प्रवासी कर भरावा लागतो; तर स्कूल बससाठी ही सूट दिली जाते. म्हणूनच स्कूल...
मे 21, 2019
नागपूर - घरात किरायाने राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी लग्नाचा घाट घातला. हुडकेश्‍वर पोलिसांनी राहुल देवराव बोंद्रे (३०, रा. भोलेबाबानगर, हुडकेश्‍वर) या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच युवतीला...
मे 21, 2019
निफाड (जि. नाशिक) - पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी (नीलेश) गुंजाळ (वय 15) हा...
मे 21, 2019
नागपूर : "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे' ही उक्ती नागपूरच्या रश्‍मी चरडेने खरी करून दाखविली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर तिने चक्क सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. अवघ्या महिनाभरातच "आयटी'ची भाषा अवगत केली. "एक्‍सिलंट कोडर' म्हणून स्वतःला सिद्धही केले. या बळावर क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने तिला...
मे 20, 2019
नांदेड : लग्न ठरले, पत्रिका वाटल्या, सर्व तयारी झाली, सोयरीकीनंतर मुलाने विश्वासात घेऊन नववधूवर लग्नापूर्वीच अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या तोंडावर दोन एकर शेत व दोन लाख रुपये नावावर कर अशी अफलातून मागणी करून लग्न मोडणाऱ्या वरासह त्याच्या अन्य नातेवाईकांविरूध्द देगलूर...
मे 20, 2019
नागपूर : लग्न झाल्यानंतर पतीसह पहिल्यांदा माहेरी आलेल्या नववधूने बसस्थानकावर प्रियकराची पतीला ओळख करून दिली. त्यानंतर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून दुचाकीने प्रियकरासह पलायन केले. बसस्थानकावर पत्नीची परत येण्याची वाट पाहत असलेल्या पतीला तासाभराने हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी...
मे 20, 2019
मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना अकोल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  जळगांव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील संतोष...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी. काही ...
मे 19, 2019
भिवंडी -  शहरातील अंजुरफाटा भागातील साठेनगर येथे शुक्रवारी (ता. १७) होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह नारपोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आई व भावांना ताब्यात घेतल्याची चाहूल लागताच नवरदेवाने लग्न मंडपात येण्याचे टाळून पलायन केले. पोलिसांनी...
मे 19, 2019
नागपूर - बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पतीने शारीरिक व मानसिक छळ करीत पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.  आरोपी पती अब्दुल (बदललेले नाव) हा रामदासपेठमधील एका बड्या बॅंकेत मॅनेजर आहे तर पीडित पत्नी मीरा (...
मे 19, 2019
उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे. कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी...
मे 19, 2019
कोल्हापूर - शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ‘सैराट’ हाणामारीचा प्रकार घडला. प्रेमविवाह करून पोलिस ठाण्यात हजर झालेल्या तरुणीच्या भावाने बहिणीसह तिचा पती व पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, मर्ढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 19, 2019
आरसा माझ्याकडं पाहून हसला तेव्हाच मला कसली तरी अभद्र शंका आली. मी बारकाईनं स्वतःचीच प्रतिमा न्याहाळली. डोक्‍याचा पुढचा भाग स्टीलच्या ताटलीसारखा चमकू लागला होता. माझ्या डोक्‍यानं एका गोंडस टकलाला जन्म दिला होता. प्रसूती अगदीच हळुवार आणि नकळत झालेली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. आता हे "बाळ' मला...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 18, 2019
नागपूर : फेसबुकवर फ्रेंडशिप झाल्यानंतर युवकाने पहिल्याच भेटीत युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार भेट घेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आकाश गजानन टाले (वय 22, रा. मानवसेवा नगर) असे...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 17, 2019
भेलुपूर (उत्तरप्रदेश): बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असं...
मे 17, 2019
जळगाव : पत्नीच्या जाचाला कंटाळून श्रीधर नगरातील 36 वर्षीय तरुण वृद्ध आई-वडिलांसह घर सोडून निघून गेला आहे. घर सोडण्यापूर्वी घरातील डायरीवर पत्नी रुपालीसाठी, "तुझ्या इच्छे प्रमाणे आम्ही हे, जग सोडून जात असल्याचे' नमूद करण्यात आले असून विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांत पतीसह सासू,...