एकूण 1932 परिणाम
जानेवारी 16, 2019
वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले आहे. गावात मुलींची संख्या वाढली असून, ती मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ व मुली २९ आहेत. गाव १०० टक्के साक्षर...
जानेवारी 16, 2019
नांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड असलेल्या या संस्थेतर्फे २०१२ पासून शासकीय रुग्णालयात दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे कन्यादान...
जानेवारी 14, 2019
लातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात घडली आहे. स्कार्पिओ गाडीवर डिझेल टाकून गजानन कोडलवाडे या इसमाने स्वताला गाडीसह जाळून घेतले. काल रात्री गजानन कोडलवाडे या इसमाने त्याच्या...
जानेवारी 14, 2019
खडकवासला - लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर खिळून राहावे लागेल, याचीही डॉक्‍टरांनी कल्पना दिली. मात्र मेजर शशिधरन नायर यांनी ठरलेले लग्न न मोडता, त्यांच्याशीच...
जानेवारी 13, 2019
पुणे - हरियानामधील राखीगडी येथील दफनभूमीत केलेल्या उत्खननात इसवीसनपूर्व चार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या स्त्री व पुरुषाचे एकत्रित सांगाडे सापडले होते. या सांगाड्यांच्या सखोल संशोधनानंतर विवाह संस्थेची सुरवात ४५०० वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाने व्यक्त केला...
जानेवारी 13, 2019
"मग अशा परिस्थितीत मॅनेजिंग कमिटीच्या विरुद्ध जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण. कदाचित नोकरीही जाऊ शकते आणि आपल्याला ते परवडणार आहे का? देशात बेकारी काय कमी आहे? कमी पगारावर वाटेल तेवढ्या शिक्षिका मिळतील.'' मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. नेहमीप्रमाणेच सकाळचं घरचं, स्वतःचं आवरून साडेनवाच्या ठोक्‍याला...
जानेवारी 13, 2019
रोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं "संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका रेल्वेप्रवासात ही मुलं भीक मागत असलेली दिसली आणि त्यानंतर सुरू झाला या अनाथांना सनाथ करण्यासाठीचा प्रवास. मुंबईहून वर्ध्याला निघालो...आरक्षणाचा डबा असूनही...
जानेवारी 13, 2019
"सागर रेड्डी नाम तो सुना होगा' या सुनीता तांबे यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक वाक्‍य आहे : "सैराट चित्रपटाची कहाणी जिथं संपते, तिथून सागरच्या आयुष्याची सुरूवात होते.' पुस्तक वाचत गेल्यावर याच्या सत्यतेची आणि आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या; पण सहज न दिसणाऱ्या वास्तवाची प्रकर्षानं जाणीव होते....
जानेवारी 12, 2019
"आता थकल्यासारखं वाटू लागलयं...'' त्यांच्या या शब्दांनी मनात चर्रर्र झालं.  ते फोनवर बोलतच होते, ""संस्थेची आर्थिक स्थिती खूपच गंभीर आहे हो, पगारही होऊ शकत नाहीत, अशी वेळ पहिल्यांदाच आलीये. गेल्या महिन्यात एक "एफडी' मोडून पगार केला तर याही महिन्यात आणखी एक "एफडी' मोडावी लागतीये...''  "संस्थेला बरीच...
जानेवारी 11, 2019
सेलिब्रिटींनी कोणत्याही वयात लग्न केले तरी आपण केवळ बातम्या वाचायच्या. तसा काही विचारही मनात आला तरी... एका सेलिब्रिटीने वयाच्या बावन्नाव्या वर्षी आपल्यापेक्षा पंचवीस वर्षांनी लहान असणाऱ्या मैत्रिणीबरोबर लग्न केले. कसे काय जमते बुवा यांना. आपल्यासारख्या अनेकांच्या असं काही...
जानेवारी 11, 2019
पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी...
जानेवारी 10, 2019
मुंबई- "प्रेमवारी" या चित्रपटाचे  'पूजाच्या हळदीला' हे सॉंग रिलीज झाले. लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमातील हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. भारत गणेशपुरे आणि अभिजित चव्हाण या गाण्यात नाचताना दिसत आहेत. या गाण्याचे चित्रीकरण शिर्डी जवळच्या वारी गावात, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजेंद्र गायकवाड...
जानेवारी 10, 2019
नाशिक - कॉलेज रोडच्या गजबजलेल्या परिसरातील कमर्शियल कॉम्प्लेक्‍सच्या टेरेसवर विवाहितेचा खून झाल्याचे उघडकीस आले. नांदण्यास येत नसल्या कारणावरून पतीनेच विवाहितेचा मंगळवारी (ता. ८) रात्री खून केला. बुधवारी (ता. ९) दुपारी ही बाब उजेडात आली.  पायल संजय परदेशी ऊर्फ पायल जयेश दामोदर (वय २०, रा. तपोवन,...
जानेवारी 10, 2019
नागपूर - प्रेमी युगुलाने हाताला हात बांधून फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आज मंगळवारी पहाटे आठ वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. चेतन विनोद मेत्रे (वय २३, बिनाकी मंगळवारी) आणि भारती मोती केळवदकर (वय १८, रा. शांतीनगर) अशी प्रेमी युगुलाची नावे आहेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी...
जानेवारी 09, 2019
नागपूर - पाचपावलीतील पंकज अंभोरे याचा पत्नीने प्रियकराशी संगनमत करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने कसून चौकशी करीत पंकजची पत्नी मनीषा व प्रियकर अरुण मिश्रा या दोघांना अटक केली आहे. पंकज अंभोरे हा खासगी कंपनीत क्‍वॉलिटी सुपरवायझरचे काम करीत होता. त्याने पतीपासून विभक्‍त...
जानेवारी 09, 2019
घोटी - बेलगाव (ता. इगतपुरी) येथील युवकास दलालांच्या माध्यमातून लग्न लावून घेणे महागात पडले आहे. सातारा जिल्ह्यातील दलालांनी लाखो रुपयांना चंदन लावत लग्नानंतर वधूने धूम ठोकल्याने घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलगाव तऱ्हाळे येथील लक्ष्मण मोरे (वय २६) यास शेरसिरंबे (...
जानेवारी 09, 2019
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे तिळवण तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याच कार्यक्रमात समाजातील एका गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न पार पाडून एक आदर्श निर्माण केला. येथील राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मधुसूदन महाराज मोगल...
जानेवारी 09, 2019
पुणे - लवकर लग्न करण्याचा सल्ला दिल्याचा राग आल्याने एकाने मित्राच्या आईवर कुऱ्हाडीने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना खराडी येथीलल यशवंतनगर परिसरात घडली. रमा सदाशिव धावनपल्ली (वय ४८, रा. खराडी) असे जखमी महिलेचे नाव आहे.  याप्रकरणी सदाशिव धावनपल्ली (वय ५४) यांनी चंदननगर...
जानेवारी 09, 2019
खडकवासला - पूर्वीच्या भांडणावरून सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डोणजे येथे राहुल अनंता नलावडे (वय २६, रा. डोणजे) याच्यावर तीन तरुणांनी कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला. हवेली पोलिस त्या तिघांचा शोध घेत आहेत.  याप्रकरणी पोलिसांनी संदेश कोंडेकर (वय १९), निखील ऊर्फ हनमा चव्हाण व एका अनोळखी...
जानेवारी 08, 2019
नागपूर - पत्नीला तिच्या कुटुंबीयांनी कैदेत ठेवल्याने पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नीचे दुसरे लग्न लावून देण्याचा घाट घातल्याचा आरोपही पतीने केला आहे. अजयसिंग परिहार व नीकिता यांनी ६ सप्टेंबर २०१८ ला आर्य समाज मंदिरात हिंदू पद्धतीने प्रेमविवाह केला...