एकूण 838 परिणाम
मार्च 25, 2019
कसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, मतांसाठी कुठल्या भागात बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे, मत विभाजनासाठी कुठले डावपेच अमलात आणले जात आहेत अशा...
मार्च 24, 2019
लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते वडील मुलायमसिंह यादव यांची पारंपारिक मतदारसंघ असेल्लाय आझमगड या मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून, 11 एप्रिल ते...
मार्च 23, 2019
नवी दिल्लीः हरियानाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, ती मथुरा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी हेमा मालिनी यांना मथुरा मतदारसंघामधून उमेदवारी जाहिर केली आहे. यामुळे अभिनेत्री हेमा मालिनी विरुद्ध सपना चौधरी अशी...
मार्च 21, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीदरम्यान अमेठी मतदारसंघामधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी लढत होणार आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीदरम्यान राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. दुसऱयांदा याच मतदारसंघामधून गांधी व इराणी पुन्हा आमने-...
मार्च 17, 2019
'चौकीदार ही चोर है' ते 'मै भी चौकीदार' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष आणि जनतेकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी जास्तच मनावर घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून चक्क 'चौकीदार नरेंद्र मोदी' (Chowkidar Narendra Modi) असे ठेवले आहे! एवढेच नव्हे तर मोदी...
मार्च 17, 2019
जळगाव : रावेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही माजी खासदार उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असल्याने दोन्ही उमेदवारांत टक्कर होणार असल्याचे सांगण्यात येत...
मार्च 17, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वांचे लक्ष कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीकडे लागले आहे. यात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील या पिता-पुत्राभोवती निवडणूक केंद्रित झाल्याने रंगत वाढते आहे. असे असले तरी पक्षाच्या उमेदवारीवरून धुळे विरुद्ध नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष, तसेच पाडापाडीच्या...
मार्च 16, 2019
मुंबई : साताऱ्याच्या एकहाती राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाधव यांनी परत शिवबंधन बांधले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदयनराजे भोसले यांच्या समोर शिवसेनेने पुन्हा त्यांचा...
मार्च 16, 2019
नाशिक : जगात कुठेही काहीही घटना घडली तर सर्वात जलद गतीने त्याचे पडसाद सोशल मीडियावर पडतात. त्याचाच परिणाम म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर मॅसेजेस, व्हिडीओज्‌ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये उपलब्ध असलेल्या स्टेटसद्वारे सध्या 'चौकीदारही चोर है...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेस नाना पटोलेंना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरु होती. ती आता खरी ठरली. राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्यांमधील ही एक लढत असणार आहे. भाजप मधून काँग्रेस मध्ये आलेल्या...
मार्च 13, 2019
अमरावती : संपूर्ण देशाबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण तापायला लागले आहे. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीच्या उमेदवाराला ते समर्थन देणार आहेत. त्यामुळे अमरावतीत थेट किंवा तिरंगी लढत होण्याचे संकेत...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी भाजपमध्ये असले, तरी व्याही जगताप यांना निवडून...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे पाटील यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना तोडीस तोड देणारा उमेदवार देण्यासाठी जोरदार चक्रे फिरविली आहेत. विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी दिल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डाॅ. विखे विरुद्ध आमदार अरुण जगताप अशी दुरंगी...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनावर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या साडेचार वर्षांत कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले, असा सवाल करत नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, अशी टीका त्यांनी...
मार्च 12, 2019
पुणे : भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत. परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा. उद्यापर्यंत (बुधवार) निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार...
मार्च 12, 2019
पुणे (औंध) : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत, परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा, उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला. कोकणात २००९ ची लोकसभा निवडणूक...
मार्च 11, 2019
पुणे : संभाजी ब्रिगेड पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असून, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संभाजी ब्रिगेड'चा जिल्हाध्यक्ष म्हणून मी संतोष शिंदे इच्छुक आहे. खासदार संजय काकडे यांची उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडे रोज मागणी सुरू आहे. परंतु काकडे यांची होणारी फरपट पाहवत नाही. भाजपला काकडे यांची किंमत नाही,...