एकूण 594 परिणाम
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 16, 2019
जळगाव : घरातल्या केरसुणीची जागा लांबलचक झाडून घेतली.. मात्र, लक्ष्मीपूजनाला केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.. ग्रामीण भागात आजही केरसुणीने घर झाडले जात असले तरी "वायफाय'च्या जमान्यातील शहरांमध्ये मात्र या केरसुणीने देव्हाऱ्यात जागा मिळवलीय.. देव्हाऱ्यात ठेवून पूजता येईल, अशी चिमुकली...
मे 08, 2019
पुणे :  सेवा हमी कायद्यानुसार जन्म मृत्यूचा दाखला तीन दिवसांत द्यावा, अशी तरतूद आहे. परंतु कर्वेनगर भागात राहणाऱ्या दिव्यांग दिलीप शेंडे यांना मात्र आईचा मृत्यू दाखला मिळविण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यासाठी वेळोवेळी हेलपाटे व अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, फोनाफोनी यात जास्त वेळ...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 29, 2019
सावंतवाडी - जमिनीच्या वादातून कारिवडेत दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरुद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. याप्रकरणी येथील पोलिसांत अश्‍विनी अनिल कोलगावकर, प्रणिता कोलगावकर...
एप्रिल 21, 2019
पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे...
एप्रिल 21, 2019
अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर...
एप्रिल 16, 2019
अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सध्या साथसंगत करतो. माझी ढोलकी अगदी आत्मविश्‍वासाने कडाडते आणि साऱ्यांना डोलवते; पण मी जे काही घडलो, ते कोल्हापुरात. या कलापूरनंच मला घडवलं आणि मान-सन्मानही मिळवून दिला...प्रसिद्ध ढोलकीपटू भार्गव कांबळे संवाद साधत असतो आणि एकूणच संघर्षातून फुललेली एक यशोगाथा उलगडत जाते. ...
एप्रिल 16, 2019
मुंबई - या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पटकथा- संवाद लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनाही मास्टर...
एप्रिल 09, 2019
मुंबई - स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडावे, असे...
एप्रिल 04, 2019
आरे (ता. करवीर) येथे आजोबा सोंगी भजन म्हणायचे. त्यांच्याबरोबर जात होतो. भजनाची गोडी लागली. सोंगी भजनातील एक पात्र आले नव्हते, ते पात्र रंगविण्याची संधी मला आली. रोज भजन बघून पाठ झालेले संवाद माझ्या खास ठसकेबाज थाटात सादर केले. ‘नव पोरगं कस दमात बोलतंय’ असे म्हणत करवीर तालुक्‍यातील प्रत्येक विविध...
एप्रिल 01, 2019
डॉ. किशोर व डॉ. लता मोहरील हे दाम्पत्य गेली 43 वर्षं नागपुरात यशस्वी पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. ज्या काळात नागपूरमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट कमी होते, तेव्हा अद्ययावत लॅबोरेटरी त्यांनी सुरू केली. त्यामुळे अल्पावधीतच त्यांचा जम बसला. साधी राहणी व उच्च विचार, हे त्यांचं वैशिष्ट्य....
मार्च 31, 2019
लोकसभा 2019 धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष रामराव भामरे आणि आमदार कुणाल रोहिदास पाटील हे एकमेकांसमोर रणांगणात उभे ठाकले असून दोघांमध्ये जोरदार चुरस रंगणार आहे. कुणाल पाटील यांच्या आई लता पाटील या गावोगावी भेट देत आपल्या मुलासाठी मत मागत आहेत. तर...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : आपल्या अजरामर गीतांनी जगभरातील संगीत रसिकांचा श्‍वास बनलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सौगंध मुझे इस मिट्टी की... मैं देश नहीं झुकने दूँगा,' एका काव्यपंक्तींला स्वरसाज चढविला आहे. 90 वर्षांच्या लताबाईंनी आज स्वतःच...
मार्च 29, 2019
मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचा मुंबई विद्यापीठाने डी.लिट पदवी देउन गौरव करावा, अशी मागणी गुरुवारी (ता.28) युवासेना सदस्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत केली. याबाबतचे निवेदन युवा सेनेने कुलगुरूंना दिले.  शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय...
मार्च 26, 2019
पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुर्घटनेत विजय महाडिक यांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यपरिषदेने महापालिकेला पत्र पाठवले आहे. तसेच मे महिन्यात नाट्यकर्मी, नाट्यनिर्माते, समीर हंपी, प्रवीण बर्वे, लता नार्वेकर, दिलीप जाधव इत्यादी  महाडिक यांच्या कुटुंबासाठी नाटकाचे...
मार्च 25, 2019
नगर - "जिल्ह्यात काँग्रेसची लाट आली आहे. पक्षात अनेक तरुण प्रवेश करीत आहे. नवीन तरुणांना संधी प्राप्त होत आहे. पक्षाला ज्यांनी सोडले, ते फसले. सत्ता म्हणजे सर्व काही नसते. पक्षाची विचारधारा महत्त्वाची असते. पक्षात असलेला अडथळा दूर झाल्याने कार्यकर्त्यांना वाट मोकळी झाली आहे,''अशी टीका काँग्रेसचे...
मार्च 21, 2019
लोणी काळभोर : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात प्रवेश केल्यावर अल्पवयीन मुलाच्या मदतीने सराफाला गंडा घालणाऱ्या तीन महिला व चोरीसाठी मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण (वय ३८ वर्षे, रा....
मार्च 17, 2019
नागपूर - उपराजधानीत चाळीसच्या वर स्वाइन फ्लू बाधित रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती आहेत. स्वाइन फ्लू बाधितांच्या मृत्यूचा आकडा हा अडीच महिने १४ वर थांबला होता. परंतु अचानक मागील तीन दिवसांत ८ स्वाइन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात नागपूर शहरात तीन दिवसांत दगावलेल्या पाच जणांचा...