एकूण 47 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
पल्लीकल - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या तिसऱ्या टी20 लढतीत एकाच षटकात सलग चार चेंडूंवर चार विकेट घेतल्या. हॅट्‌ट्रीकच्या पराक्रमासह त्याने एकूण पाच विकेट टिपल्या.  किवींनी पहिले दोन सामने जिंकून मालिकेतील विजय यापूर्वीच नक्की केला होता, पण 126 धावांच्या...
सप्टेंबर 01, 2019
पल्लिकल (श्रीलंका) - रॉस टेलर आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 4 बाद 174 धावा केल्या. यात कुशल मेंडिसची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली. त्यानंतर न्यूझीलंडने...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्करकिंग लसिथ मलिंगाने काल (ता.26) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने त्याच्यासाठी तू क्रिकेटला जे काही दिलंस त्या सर्वासाठी धन्यवाद, असे भावनिक ट्विट केले आहे.  ''तू क्रिकेटसाठी जे काही...
जुलै 26, 2019
कोलंबो ः एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला शुक्रवारी श्रीलंकेने विजयी निरोप दिला. कुशल परेराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशाचा 91 धावांनी पराभव केला. कुशल परेराच्या (111) शतकी खेळीला कौशल मेंडिस (43) आणि...
जुलै 24, 2019
कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसेकरा 21 कसोटी, 184 एकदिवसीय आणि 58 टी 20 सामने खेळला आहे. कुलसेकरा 2017 मध्ये राष्ट्रीय संघातून अखेरचा सामना खेळला होता. त्याने 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते...
जुलै 23, 2019
कोलंबो : यॉर्करकिंग लसिथ मलिंगा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या एकदविसीय सामन्यानंतर निवृत्ती घेणार आहे. हा सामना 26 जुलैला कोलंबोमध्ये होणार आहे.  मलिंगाच्या निवृत्तीची घोषणा श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने पत्रकार परिषदेत केली. यावर्वी दक्षिण...
जुलै 06, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीड्स : अॅंजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या आधाराने श्रीलंकेने कष्टाने उभारलेल्या 7 बाद 264 धावांचा रोहित शर्मा आणि लोकाश राहुलने शतके ठोकून झपाट्याने फडशा पाडला. रोहित शर्माने स्पर्धेतील विक्रमी पाचवे आणि तिसर्‍या सामन्यातील सलग तिसरे शतक ठोकले. रोहित शर्मा - लोकेश राहुलनी मिळून रचलेल्या...
जुलै 06, 2019
ःवर्ल्ड कप 2019 : लीड्‌स ः उपांत्य फेरी निश्‍चित झाल्यामुळे भारतीय संघ उद्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळेल तेव्हा सराव आणि चुका सुधारण्याचेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवेल. भारतीय संघ सध्या गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून भारत आघाडीवर येईलही,...
जुलै 02, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : उपांत्य फेरीच्या लढाईसाठी चुरस वाढलेली असताना भारताने अंतिम टप्यात शस्त्र म्यान केली, पण प्रगती करण्याची कोणतीही शक्‍यता नसताना वेस्ट इंडीजनेने तेवढ्याच धावसंखेसाठी श्रीलंकेविरुद्ध शर्थ केली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन दिवसांतील सामन्यांचा हा फरक ठरला. ...
जून 28, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेचेही जहाज जवळपास बुडवले. श्रीलंकेला 203 धावांत रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे माफक आव्हान एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसी आणि हाशिम आमला यांनी...
जून 28, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्‍यक, सहा धावांच्या सरासरीची 1 बाद 67 अशी ठोस सुरुवात, पण फलंदाजांचे अवसानघात आणि सर्वबाद 203 ही श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी ठरली.  इंग्लंडला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणाऱ्या...
जून 28, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : यजमान इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून श्रीलंकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवले होते. आता हा जिवंतपणा कायम ठेवण्यासाठी त्यांना आज (शुक्रवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्‍यक असेल. दुसरीकडे आव्हान संपुष्टात आलेला दक्षिण आफ्रिका संघ आता केवळ...
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
जून 22, 2019
लीडस्‌ : तीन दिवसांपूर्वी सर्वाधिक षटकारांच्या विक्रमासह 397 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या इंग्लंडला आज 233 धावांचे आव्हान पेलले नाही. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेने संभाव्य विजत्यांच्या शर्यतीत असलेल्या इंग्लंडला धक्का देऊन स्वतःचा दुसरा विजय मिळवला.  तिनशे धावा सहजतेने करण्याची क्षमता...
जून 09, 2019
भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...
जून 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : कार्डिफ : पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेल्या नुआन प्रदीपच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मंगळवारी श्रीलंका संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या 41 षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा 34 धावांनी पराभव केला.  झंझावती सुरवात...
मे 26, 2019
पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 13, 2019
हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला.  अनेक नाट्यमय घडामोडी...