एकूण 1 परिणाम
January 21, 2021
नवी दिल्ली- जगातील महान गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने सर्व फ्रंचायजी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. आयपीएल 2021 साठी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याने मुंबई इंडियन्सला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. मुंबई...