एकूण 210 परिणाम
मे 22, 2019
नागपूर - रुग्णाच्या नातेवाइकाकडून डॉक्‍टरास होणारी मारहाण आता नवी नाही. मात्र, भिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक विनय खुशाल गजभिये यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.   महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक...
मे 21, 2019
सोलापूर : रंगीबेरंगी कपडे.., डोक्‍यावर टोपी.., डोळ्यांवर गॉगल, गळ्यात छानशी माळ.. अन्‌ श्‍वानांची डौलदार चाल.. यामुळे जुळे सोलापुरात सोमवारी आयोजिलेला डॉग शो लक्षवेधक ठरला. जवळपास 25 श्‍वानप्रेमींनी आपले श्‍वान सजवून शोमध्ये आणले होते.  पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने ओम गर्जना चौकातील सुमेध पेट क्‍...
मे 12, 2019
अकोला : रुग्णसेवा आणि नर्सेस हे नाते फार जुने आहे ! मात्र बदलत्या काळानुसार नर्सेसना भेडसावणाऱ्या समस्यांत वाढ झाली असली तरी; आजही शेकडो नर्सेस विनातक्रार रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालताना दिसून येत आहे.  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वाेपचार रुग्णालयात 1200 परिचारिकांची आवश्यकता...
मे 07, 2019
दुष्काळ येताना कधीच एकटा येत नाही. त्याच्याबरोबर अनेक परिणामकारी गोष्टी येत असतात. गेल्या वर्षी पाऊस न पडल्यानं गावचं रंगरूप हळूहळू पालटलं. हिरवं शेत ओसाड पडत गेलं. पाणी आटलं, डोगर उघडे पडत गेले, गावात हळूहळू दुष्काळानं डोकं वर काढलं. त्यामुळे स्वत:चं आस्तित्व टिकवण्यापासून लेकरासारखं वाढवलेल्या...
एप्रिल 30, 2019
सोलापूर : आपलं शहर सुरक्षित राहावं यासाठी ऑन ड्यूटी 24 तास दक्ष असणाऱ्या पोलिस दलात डॉग स्कॉडची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा पथकाकडे डॉग स्कॉड कार्यरत आहे.  सोलापुरात बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा यांची दोन श्‍वान पथके आहेत. बॉम्ब शोधक व...
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ द्राक्षबागेवर अवलंबून न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन रोपवाटिका आणि शेळीपालनास सुरवात केली. या पूरक उद्योगांची जबाबदारी त्यांच्या दोन्ही सुनांकडे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ असेल तर पूरक उद्योगातूनही आर्थिक विकासाची वाट सापडते, हे...
एप्रिल 02, 2019
जळगाव : अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीतील सर्व कामाचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. यामुळे काम सोपे होणार आहे. परंतु, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठीचे स्मार्टफोन अद्याप प्राप्त झालेले नाही. उलट फोन मिळण्यापूर्वीच त्यासाठी लागणाऱ्या नेट रिचार्जचे दोन महिन्यांसाठीची रक्‍कम अदा...
मार्च 27, 2019
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) येत्या केंद्र सरकारसाठी 2019 ते 2024 चा "सार्वजनिक धोरण कार्यक्रम" आखण्यात आला असून, त्याचे प्रकाशन आज (26 मार्च) दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम व लायब्ररीमध्ये पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ विजय केळकर व नेहरू केंद्राचे संचालक शक्ती सिन्हा...
मार्च 24, 2019
नागपूर - मनपाचा आरोग्य विभाग स्वाइन फ्लू प्रतिबंधाबाबत सुस्त आहे. मनपाच्या एकाही हेल्थपोस्टमध्ये गर्भवतींना स्वाइन फ्लूचे लसीकरण होत नाही. विशेष म्हणजे नागपूर विभागात २४१ स्वाइन फ्लू बाधितांपैकी १७१ लागणग्रस्त नागपुरात आहेत. त्या तुलनेत एकूण २२ मृत्यूंमध्ये १३ मृत्यू नागपूर शहरातील...
मार्च 20, 2019
भुवनेश्‍वर : लोकसभेच्या निवडणुकीत 33 टक्के महिला उमेदवारांची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एवढ्या महिला उमेदवार मिळतील का आणि त्यांची जिंकण्याची क्षमता असेल का, या शंका त्यामागे होत्या. मात्र, प्रतिष्ठेच्या अस्का मतदारसंघात नवा चेहरा देऊन...
मार्च 16, 2019
जळगाव : अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजाचा अहवाल ऑनलाइन भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 640 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन दिला जाणार असून त्याद्वारे आता गरोदर माता आणि बालकांचे लसीकरणाची माहिती तत्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे.  ऑनलाइन कामकाजाला आता...
मार्च 14, 2019
सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत. कमी दिवसांतला व कमी...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - पशुगणनेचे काम लवकर व्हावे यासाठी यावर्षी पशुप्रगणकांच्या हाती टॅब दिले आहेत. पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. यामुळे पशुगणनेच्या कामाचे वांधे झाले आहेत.  या महिनाअखेरपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र आतापर्यंत फक्‍त व्हिलेज मॅपिंगचे शंभर टक्‍के काम झाले असले तरी प्रत्यक्षात...
मार्च 11, 2019
पुणे - शासनातर्फे राबविण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी पुणे शहरात 2 लाख 36 हजार 731 बालकांना लस देण्यात आली. पुणे महापालिकेतर्फे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकार यांच्या हस्ते कै. कलावती मावळे रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले. सहायक आरोग्यप्रमुख...
मार्च 07, 2019
मुंबई - राज्यात दहा मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे एक कोटी 22 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभर 82 हजार 719 पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. 0 ते 5 वर्षे वयोगटांतील सर्व मुला-मुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर शहरातील सौ. सुचित्रा गडद या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवीधर. त्यांचे पती सुदेश हे भांडी दुकान आणि इतर व्यवसायात आहेत. लहानपणापासूनच सुचित्राताईंना सामाजिक कामाची आवड होती, त्यातही त्यांना मुक्या प्राण्यांविषयी तळमळ आणि जिव्हाळा होता. या आवडीतून त्यांनी दहा वर्षांपूर्वी गोशाळांमध्ये काम सुरू...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांतही या आजाराने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या आजारावरील प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार,...
फेब्रुवारी 14, 2019
भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र, जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच ‘आरोग्यवर्धिनी’...
जानेवारी 29, 2019
अलीकडच्या काळात विशेषतः गेल्या पाच-सहा वर्षांत देशातील वातावरण बिघडतेय. समाजात एक प्रकारची असहिष्णुता पसरवली जात आहे. पण, या कठीण प्रसंगातही देशातील जनता विविधतेतून एकतेचे सूत्र जोपासत प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यास सक्षम आहे. माझे एक डॉक्‍टर मित्र आहेत. त्यांच्याशी सामाजिक सौहार्द या विषयावर चर्चा...
जानेवारी 29, 2019
गायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल आहार, कालवडींची योग्य वाढ, उत्कृष्ट संगोपन आणि व्यवस्थापन, पशुपालकांची जागरुकता, चिकित्सक निरीक्षण, माजाचे तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन तसेच योग्य वेळी कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणेचे प्रमाण वाढेल. यामुळे दोन वेतातील अंतर आणि भाकड काळ कमी होऊन...