एकूण 88 परिणाम
जानेवारी 07, 2019
नवी मुंबई - अपंगत्व, शारीरिक व्यंग यांसारख्या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठीच्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरात अवघ्या तीन महिन्यांत सुमारे साडे पाच लाख मुलांना ही लस टोचण्यात आली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेने केंद्र आणि राज्य...
जानेवारी 02, 2019
जालना : हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर काही मिनिटांतच तीन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तीन वर्षीय बाळाचा दुर्दैवी अंत झाला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. सचिन सोनवणे असे मृत्युमुखी पडलेल्या तीन वर्षाच्या मुलाचे नाव...
डिसेंबर 31, 2018
नागपूर : पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाचे मिझल्स-रुबेला लसीकरण व्हावे, हे ध्येय ठरवून केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत असतानाच उपराजधानीत अल्पसंख्याक समाजाच्या शाळा गैरसमजामुळे या लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत. महापालिका नेहमीप्रमाणेच गैरसमज दूर करण्यात नापास झाली...
डिसेंबर 26, 2018
फुलंब्री (औरंगाबाद) : मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेला 27नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे. 25 डिसेंबर पर्यंत फुलंब्री तालुक्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुमारे 31 हजार चारशे मुलांना मुलांना गोवर व रुबेलाची लस...
डिसेंबर 19, 2018
तुमसर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील बघेडा येथील गोवर, रुबेला लसीकरणानंतर आस्था रामेश्वर गोडांगे (वय 1) ही मुलगी प्रकृती बिघडल्याने दगावल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. नागपूर येथे वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. 12) आरोग्य विभागाकडून बघेडा या गावांमध्ये गोवर,...
डिसेंबर 16, 2018
भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीतील पाच वर्षांच्या मुलाने जीव गमावल्यानंतर कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजले जावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कुत्र्यांचे हल्ले रोखायचे असतील, तर बचावात्मक उपाय काय असावेत, सांगताहेत परळच्या बैलघोडा रुग्णालयाचे सचिव आणि...
डिसेंबर 16, 2018
नागपूर - अकरा महिन्यांची भंडारा जिल्ह्यातील आराध्या वाघाये गोवर-रुबेला लसीकरणापूर्वी ठणठणीत होती. लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडली. शरीरातील अवयव निकामी होत गेल्याचे अहवालातून व्यक्त करतानाच लसीकरण कारणीभूत ठरू शकते, अशी शंका चौकशी समितीकडून व्यक्त करण्यात आली. शनिवारी मेडिकल प्रशासनाला...
डिसेंबर 15, 2018
पुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या  गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षापासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांचे छायाचित्र...
डिसेंबर 15, 2018
पुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.  लसीकरणामुळे सुरवातीला देवी रोगाचे देशातून निर्मूलन केले. त्या पाठोपाठ आता आपण पोलिओचेही निर्मूलन केले. गोवर आणि रुबेला हे आजार आटोक्‍यात...
डिसेंबर 14, 2018
येरवडा : शहरातील भटक्या कुत्रयांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहिल असे अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रयांचे छायाचित्र...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - गैरसमजामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची योजना महापालिका प्रशासनाने आखली होती. परंतु, नगरसेवकांनी मोहिमेसंदर्भात बैठकीकडे पाठ फिरवून प्रशासनाला तोंडघशी पाडल्याचे चित्र आज दिसून आले....
डिसेंबर 10, 2018
सोलापूर  - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती "सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्यभर नऊ महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना गोबर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याची दैनंदिन माहिती आता "सरल'वर...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे...
डिसेंबर 08, 2018
पुणे - आपण ‘एमएमआर’च्या लसीचे तीन डोस देत आहोत, त्यामुळे सरकारतर्फे लहान मुलांना देण्यात येणारी गोवर आणि रुबेला (एमआर) लस देण्याची गरज नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती शहरातील काही बालरोगतज्ज्ञ पालकांना देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एमआर’ लसीकरण मोहीम सुरू असेपर्यंत...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - रुबेला लसीकरण ऐच्छिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असताना नोडल अधिकाऱ्यांनी मात्र शाळांमध्ये लसीकरणाच्या दिवशी 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, याबाबतचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहेत. शहरातील काही पालक लसीकरण ऐच्छिक असल्याचे सांगत पाल्यांना...
डिसेंबर 07, 2018
पुणे - सध्या गोवर- रुबेला लस फक्त सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दिली जात आहे. खासगी डॉक्‍टर किंवा रुग्णालयांमधून ही लस मुलांना देण्यात येत नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. याबरोबर काही बालरोगतज्ज्ञांकडे दिली जाणारी ‘एमएमआर’ लसदेखील पुढील महिनाभर दिली जाणार नसल्याची माहिती ‘...
डिसेंबर 06, 2018
हडपसर : महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या विद्यार्थिनीला रुबेला लसीकरण झाल्यानंतर अर्धांगवायू झाल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे; तर ससूनच्या डॉक्‍टरांनी लसीकरणमुळे अर्धांगवायू झालेला नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीवर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात...
डिसेंबर 05, 2018
महाबळेश्वर : मिझल व रुबेला यांची एकत्रित लसीकरण मोहिम सध्या सुरु आहे. आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या लसीकरण मोहिमेत सुमारे १००० विद्यार्थ्यांचा टप्पा पार केला असून महाबळेश्वर गिरिस्थान शहरातून एकंदर ४३०० विद्यार्थ्यांचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती येथील...
डिसेंबर 05, 2018
मोहोळ : गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत सात दिवसाच्या कालावधीत मोहोळ तालुक्यातील एकवीस हजार बालकांना लसीकरण केले असुन अद्यापही हे काम सुरूच आहे . या कामी  एकुण 650 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली असुन एकुण 92 टक्के काम झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  अरूण...
डिसेंबर 05, 2018
पुणे - गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीची पुण्यातील सात विद्यार्थ्यांना ‘रिॲक्‍शन’ आल्याची माहिती पुढे आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.  सकाळचे मोबाईल...