एकूण 8707 परिणाम
मे 23, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलॅंड सिंगापूरच्या शिक्षणव्यवस्थेतील वैशिष्ट्यांचा आणि बलस्थानांचा विचार आपण करत आहोत. या मालिकेत आज सिंगापूरच्या अजून एका वैशिष्ट्याचा विचार करू. बालवयीन शिक्षणावर भर : सिंगापूर या देशात बालवयीन शिक्षणावर अधिक भर दिला जातो. हे या...
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक,...
मे 22, 2019
नाशिक : शहरात तीन दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याचे नाशिककरांच्या जिवाची लाही लाही झाली आहे. आजच्या कमाल तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली असली तरीही उन्हाचा तडाखा कमी नव्हता. त्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर चांगलेच हैराण झाले आहेत....
मे 22, 2019
नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) असलेल्या युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुक फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सीएला अटक केली. हर्षल पदमगिरवार (वय 24, रा. संघ...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
गोकुंदा (नांदेड) : किनवट तालुक्यातील नागझरी कॅम्प येथील रहिवासी शेतकरी दत्ता नामदेव भालेराव (वय 48) यांचा बुधवारी (ता. 22) पहाटे पाचच्या दरम्यान मृत्यू झाला.  मंगळवारी (ता. 21) दिवसभर ऊन्हात शेतात कडबा बांधून झाल्यावर ते घरी आले. तेव्हा रात्री त्यांना उलट्या झाल्या. सकाळी रेल्वेने त्यांना नांदेड...
मे 22, 2019
दाभोळ - दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नारगोली येथील धरणात अडई अर्थात छोटा मराल नावाचा दुर्मिळ पक्षी आढळून आला. हा पक्षी पाहण्यासाठी अनेक दापोलीकर या धरणाकडे धाव घेत आहेत. कमलिनी, कुमुदिनी, कमळ अशा पाणवनस्पतींनी बहरलेल्या तळयांवर अडई नावाचे बदक दिसते. हा पक्षी सर्रास पाण्यातून बाहेर आलेल्या...
मे 22, 2019
नागपूर - कामाच्या शोधात पती घरून निघून गेला. एक एक दिवस करीत सहा महिन्यांचा काळ लोटला. मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक बेपत्ता पती आणि पत्नी समोरासमोर आले. दोघेही नि:शब्द एकमेकांकडे बघतच उभे राहिले. दोघांच्याही डोळ्यातून भळभळत वाहणाऱ्या अश्रुधारा इतरांना भावनांची अनुभूती करून देणाऱ्या ठरल्या...
मे 22, 2019
सांगली - दुष्काळ निवारणात सोलापुरात एक आणि सांगलीत दुसराच न्याय दिला जात आहे. फळबागा जळाल्या, जनावरांची उपासमार झाली, पाण्यासाठी  जनतेला वणवण करावी लागत असताना येथील जनतेला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. चारा छावण्यांच्या निकषांपासून अन्य उपाययोजनांपर्यंत सरकार गंभीर नाही, असा आरोप आमदार...
मे 22, 2019
सोलापूर : सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव तसेच शहरातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या परिसरात दोन-चार मुले खेळ असल्याचे आपण रोजच पाहतो. कधी शक्‍य झाल्यास आपण या मुलांना हटकतो आणि जावा घराकडे... असे म्हणून पुढे निघून जातो. पालकांचे दुर्लक्ष, मित्रांची संगत यामुळे घराबाहेर पडलेल्या मुलांसोबत...
मे 22, 2019
मुंबई - कांदिवलीच्या चारकोप परिसरात म्हाडा इमारतींबरोबरच खासगी वसाहतींना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये विविध कारणांमुळे पाणी कमी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तर घरगुती मोटारी बंद पडाव्यात म्हणून इमारतीची वीजच बंद केल्याने रहिवासी उकाड्याने होरपळत आहेत....
मे 21, 2019
वणी : तालुक्यातील कैलासनगर येथे असलेल्या वेकोलीच्या वसाहतीतील शौचालयाची जाम झालेली टाकी साफ करण्याकरिता उतरलेल्या यनक येथील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेसाठी वेकोलीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.  वणी परिसरात अनेक कोळसा खाणी आहेत. या...
मे 21, 2019
कोल्हापूर - अध्ययन अक्षमता..लर्निंग डिसॲबिलिटी.. डिस्लेक्‍सिया....हे शब्द जरा जडच वाटतात; पण अकरा वर्षांपूर्वी आलेला आमीर खानचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट आणि त्यातला ‘इशान’ आठवला, की लगेचच या शब्दांचा अर्थ उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शोधमोहीम होणार आहे...
मे 21, 2019
जळगाव : जिल्ह्यासह शहरात शासकीय योजनांची कामे सुरू आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वीच शेतांमधील कामांना देखील सुरवात झाली असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून "जेसीबी' भाड्याने घेतली जात आहेत; परंतु या कामांसाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे देऊन देखील "जेसीबी' भाडेतत्त्वावर मिळत नसल्याची...
मे 21, 2019
सोलापूर : दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. दहशतावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तर कायमच सज्ज आहे. आपला देश, राज्य आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे.  सिमीसह अन्य दहशतवादी कारवायांशी संबंधित हालचाली...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मे 21, 2019
नागपूर - घरात किरायाने राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी लग्नाचा घाट घातला. हुडकेश्‍वर पोलिसांनी राहुल देवराव बोंद्रे (३०, रा. भोलेबाबानगर, हुडकेश्‍वर) या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच युवतीला...
मे 21, 2019
गेल्या अनेक शतकांपेक्षा आपण आता अधिक सुसंस्कृत आहोत, असा टेंभा आपण मिरवत असतो. आपण शिकलो, आपली वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, हे मान्य आहे. पण, आपण माणूस म्हणून कसे आहोत? विदर्भातील अलीकडच्या काही घटना पाहिल्या, तर आपल्या माणूसपणाचा संशय यावा, अशी विदारक स्थिती आहे. अमरावतीलगतच्या बडनेरा शहरातील...
मे 21, 2019
कम बॅक मॉम - गायत्री सोहम आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय...