एकूण 340 परिणाम
मार्च 26, 2019
पिंपरी -  ‘परीक्षा संपल्यावर मित्रांसमवेत चित्रपट पाहायला जाणार आहे. त्यासाठी तिकिटेही काढून ठेवली आहेत,’ ‘आई मला स्मार्टफोन घेऊन देणार आहे. मी स्मार्टफोन दुरुस्तीचे काम शिकणार आहे,’ ‘मी अभिनय शिकणार आहे’, ‘मी दुबईला जाणार आहे...’ हे नियोजन आहे दहावीच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी सुटीतील.  दहावीच्या...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे?, हे पाहण्यासाठी पोलंडचे उच्चायुक्त डेमियन आयरझिक व राजदूत ॲडम बुरोकोस्की सोमवारपासून (ता. २५) दोन दिवस कोल्हापुरात आहेत.  ज्या ठिकाणी पोलंड निर्वासितांची छावणी होती, त्या वळिवडे...
मार्च 08, 2019
अगोदर    घरातील किमती वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा   खाद्यपदार्थ बंद डबे, भांड्यांमध्ये व्यवस्थित ठेवा   औषध फवारणी योग्य ठिकाणीच होत असल्याचे तपासा   घर व्यवस्थित बंद केल्याची स्वत- खात्री करा   घर बंद केल्यानंतर मुख्य दरवाजाला पेस्ट कंट्रोल केल्याचा स्टिकर लावा   रासायनिकऐवजी हर्बल प्रकारातील औषधे...
मार्च 07, 2019
पुणे : रविवार पेठ येथील मीरा दातार दर्गा जवळ (प्रभाग क्रमांक 17) महापालिका शाळा नंबर 10, मौलाना अबुल कलाम उर्दू शाळा येथे स्थानिक नगरसेवकांकडून शाळेतील मोकळ्या मैदानात अनावश्यक रित्या पत्र्याची शेड उभारणीचे काम चालू आहे. स्थानिक लहान मुलांकरिता आजू बाजूस खेळण्यास मैदान नसल्यामुळे...
मार्च 06, 2019
सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (सामूउ) - Universal basic income - या संकल्पनेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. थॉमस मोरपासून अनेक विचारवंतांनी प्रगत, आदर्श समाजाचा एक भाग म्हणून मांडलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात भारत आघाडीवर आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सरकारने...
फेब्रुवारी 16, 2019
वडगाव मावळ : पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी वडगांव शहर भाजप व नागरिकांनी कॅंडल मार्च काढला होता. येथील शिवाजी चौक ते पंचायत समिती चौकापर्यंत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील...
फेब्रुवारी 13, 2019
खोपोली : खोपोली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुधवारी सकाळी समोर आल्याने सर्वांचा थरकापच उडाला. शिळफाटा पटेलनगर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील चार वर्षांची चिमुरडी मंगळवार (ता.12) सकाळी 10 वाजल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली. काल पासून परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन शोध...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई - कळंबोली सेक्‍टर-14 मधील महिलेने पोटच्या पाच वर्षांच्या मुलीला मेणबत्तीचे चटके देऊन तिचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या घटनेतील मुलीच्या चुलतीनेही चटके देताना तिचे हात पकडल्याचे उघडकीस आले आहे. यात मुलीच्या सर्वांगावर चटके दिल्यामुळे भाजल्याच्या जखमा...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - थंडीसाठी आवश्‍यक असलेला "वेस्टर्न डिस्टर्बन्स' (वातावरणाच्या वरच्या स्तरातील वादळ) अफगाणिस्तानवरून पाकिस्तानपर्यंत सरकल्याने त्याचा प्रभाव मुंबईपर्यंत पोहोचला आहे. परिणामी मंगळवारी (ता. 5) पारा पाच अंशांनी घसरून 28.8 अंश सेल्सिअसवर गेला. उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली असली तरीही...
फेब्रुवारी 06, 2019
नांदेड : शहरातील काही बुलेटचालक आपल्या वाहनात फेरबदल करून फटाके आवाजाचे सायलन्सर बसवून ध्वनीप्रदुषण करण्यात येत आहे. अशा बुलेटवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू आहे. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहात या मोहीमेला वेग आला असून दररोज पंधरा ते वीस बुलेटवर कारवाई करण्यात येत आहे.  बुलेट धारक...
जानेवारी 20, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील मौजे खालिंद बु. येथे दलित सुधारणा योजने अंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयास तारेचे कुंपण घालून ते शौचालय ग्रामसेविका रजना शेलार व माजी सरपंच रोहिदास शेलार यांनी मनमानी पणे बंद केल्याने स्वछता अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे परीसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात...
जानेवारी 09, 2019
पुणे - वेळ दुपारी १.१५. ठिकाण खडकीतील दुकान. मांजा मिळतो का?, ग्राहकाच्या प्रश्‍नावर दुकानदार ‘हो मिळतो असे सांगत कोणता घ्यायचाय?’  असा सवाल करतो. छकडीला लटकवलेला सुटा मांजा ग्राहकाने मागितला, त्यावर ‘हा मांजा घ्या, तुटणार नाही,’ असे विक्रेत्याने सांगितले. ‘हा चिनी मांजा आहे का,’ असा प्रश्‍न...
जानेवारी 07, 2019
नवी मुंबई - वाढत्या थंडीसोबत वातावरणात धूलिकणांच्या अतिप्रमाणामुळे नवी मुंबईत चार - पाच दिवसांपासून धुरके वाढले आहे. या संदर्भात "सफर'च्या संकेतस्थळावर नोंद झाली आहे. तर, वाढणाऱ्या धूलिकणांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवतींना श्‍वसनाचे आजार होण्याची भीती डॉक्‍टरांनी...
डिसेंबर 30, 2018
नेवासे :  नेवासे फाट्याकडून नगरच्या दिशेने जात असलेली स्कॉर्पिओ नेवासे फाट्यानजीक नगर रोडवर दुभाजकावर जाऊन पलीकडच्या टेम्पोला धडकली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नेवासे फाट्याकडून नगरकडे लग्न समारंभ आटोपून जाणारी स्कॉर्पिओ क्रमांक एमएच १६ एएस ४४५५ ही वाहनांच्या...
डिसेंबर 29, 2018
पुणे : 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणातून भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 49 मध्ये चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्याचा ढीग अर्धवट उचललेल्या तसाच पडून आहे. मागील पंधरा...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : शहापूरमधील कासार आळीत MI कंपनीच्या Note 5 या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे येथील एका घराला आग लागली. या आगीत पती-पत्नीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत. यामध्ये हे दोघे 35 टक्के भाजले आहेत. राजू शिंदे आणि रोशनी शिंदे असे या दाम्पत्याचे नाव असून, ...
डिसेंबर 27, 2018
पुणे : शनिवारवाडा येथील वरील दर्शनी भागात लहान मुले किंवा कोणी पर्यटक या धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये यासाठी दोरखंड बांधलेले आहेत. हे दोरखंड तुटलेले व जीर्ण झालेले आहेत. रोज हजारो पर्यटक येत असतात. तिकीट काढून लोक ऐतिहासिक व प्रसिद्ध शनिवारवाडा तिकीट काढून लोक पहायला येतात. ...
डिसेंबर 27, 2018
मोहोळ : मालट्रकला टेंपोने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चौघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता. 27) सकाळी साडेसहा वाजता मोहोळजवळील नागनाथ विद्यालयाशेजारी असलेल्या पुलावर झाला. अली महंमद शेख (रा. इटकळ ता. तुळजापुर) असे मृताचे नाव आहे. तर चांद बाबुलाल नदाफ, फर्जाना...
डिसेंबर 23, 2018
पुणे : आंबेडकरनगर गॅसगोडाऊन जवळचा कचरा गेल्या 4 महिन्यापासून उचलेला नाही. संबंधित अधिकारी आणि नगरसेवक यांना वारंवार सांगून देखील काहीच कारवाई केली जात नाही. समोरच गॅस गोडाऊन आहे. जवळच लहान मुले शेकोटी पेटवतात. त्यामुळे आग लागण्याच्या शक्यता आहे. तरी तातडीने याकडे लक्ष...
डिसेंबर 20, 2018
नागपूर : बंगालच्या उपसागरातील फेथाई चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळे विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भाला कडाक्‍याच्या थंडीने कवेत घेतले असून, शहरात प्रथमच पारा दहा अंशांच्या खाली आला. प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी नोंदविलेले 9.6 अंश किमान तापमान या मोसमातील नीचांकी...