एकूण 35 परिणाम
डिसेंबर 08, 2018
लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे...
जून 28, 2018
संगमेश्‍वर - धामणीतील अपघातात चालक आश्‍चर्यकारकरीत्या बचावला. यातील मृत प्रमिला बेर्डे यांचा मुलगा अमोलही वाचला. त्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. मी अपघातात सापडलो नाही, मात्र आई, बहीण आणि भाच्याला मुकलो, अशी खंत व्यक्‍त करत त्याने दुःखाला वाट मोकळी करून दिली. लांजातील अमोल पद्माकर बेर्डे हे...
मे 27, 2018
लांजा - गेली अनेक वर्षे पक्षाचे निष्ठेने काम करीत असून, यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याची माहिती लांजाचे सुपुत्र ॲड. रूपेश गांगण यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. गांगण म्हणाले, की या मतदारसंघावर कायमच ठाणे येथील उमेदवारांचे वर्चस्व राहिले आहे. निवडून...
मे 20, 2018
रत्नागिरी - कोकण विधान परिषद जागेसाठी उद्या (ता. 21) मतदान होणार आहे. कोकणात 941 मतदार आहेत. शिवसेनेचे राजीव साबळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या महाआघाडीचे अनिकेत तटकरेमध्ये थेट लढत आहे. मतदारांना फोडाफोडीच्या राजकारणापासून बाजूला ठेवण्यासाठी गेली चार...
एप्रिल 05, 2018
राजापूर - गेल्या काही दिवसांमध्ये उष्मा वाढल्याने तालुक्‍याला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्‍यता आहे. संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी पंचायत समिती सज्ज झाली आहे. मात्र, टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे असलेला टॅंकर गतवर्षीपासून लांजा पंचायत...
जानेवारी 18, 2018
रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा लेखाजोखा अनेक वेळा मिळत नाही. त्यात अनियमिततेच्या तक्रारी होतात. चौदाव्या वित्तमधून लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यात पारदर्शीपणा येण्यासाठी मंजूर आराखड्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. एका क्‍...
डिसेंबर 21, 2017
देवरूख - झापांच्या थिएटरपासून सुरू झालेली कोकणची नाट्यसंस्कृती बदलत्या काळात बंदिस्त नाट्यगृहात येऊन उभी राहिली खरी; मात्र आता या नाट्यगृहांना नाटकांची प्रतीक्षा असल्याची परस्पर विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे.  जिल्ह्यातील रत्नागिरी व दापोली वगळता इतरत्र नाट्यगृहांची अवस्था वाईटच आहे. संगमेश्‍...
डिसेंबर 10, 2017
रत्नागिरी: लांजा तालुक्यासह राजापूर, रत्नागिरी शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुजित कांबळे (वय ४०, रा. लांजा) यांचा वाढदिवसा दिवशीच सर्प दंशाने मृत्यू झाल्याने लांजा शहरावर शोककळा पसरली आहे. उपचारा दरम्यान शनिवारी रात्री  साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू...
नोव्हेंबर 09, 2017
रत्नागिरी - नवनिर्मितीचा ध्यास, काम करण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे केवळ स्वतःच्या  कल्पनाशक्तीच्या जोरावर लाकडावर कोरीव कामात विविध संकल्पना साधणारा कुर्णे (ता. लांजा) येथील रुपेश पांचाळ पुरातन मंदिरांना झळाळी आणणारा कलाकार ठरतो आहे. पावस, आडीवरे, कशेळी येथील मंदिरांसह ११ मंदिरांना...
ऑक्टोबर 30, 2017
लांजा - मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा डंपर झाडाला धडक देऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. या अपघातात 1 मजूर ठार, तर 17 जण जखमी झाले.  लांज्यापासून अवघ्या दोन किमी अंतरावरील बागेश्री येथे हा अपघात झाला. लांजातून राजापूरला कामगारांना घेऊन जाणारा डंपर (क्र. एम एच 08 एच 1962)...
जुलै 02, 2017
लांज - ‘शेतकऱ्यांना लाभदायी ठरणाऱ्या फलोत्पादनाची निकड समजावून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती वाढवण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची आवश्‍यकता आहे’, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. राज्यात चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा आरंभ तालुक्‍यातील गवाणे येथील डॉ....
जून 06, 2017
व्यापारावर परिणाम नाही : भाजी मंडईदेखील सुरू गुहागर - शेतकरी संप पुन्हा सुरू करण्याच्या इराद्याने सोमवारी (ता. 5) महाराष्ट्र बंदची हाक विविध शेतकरी संघटनांनी दिली होती. शिवसेननेही मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बंदला पाठींबा दर्शविला; मात्र उत्तर रत्नागिरीमध्ये या बंदचा कोणताही परिणाम...
मे 31, 2017
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, देवरुख, मंडणगडला मंगळवारी पावसाने हजेरी लावली. या वर्षी मोसमी पाऊस वेळेत हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली आहे. गणपतीपुळ्यात सुटीसाठी आलेल्या पर्यटकांची पावसाने त्रेधातिरपीट उडविली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिक सुखावले. चार...
मे 20, 2017
लांजा - छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्‍यातील प्रमुख व्यापारी ठाणे म्हणून उदयास आलेल्या तालुक्‍यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढी सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. पुरातत्त्व विभागाचे त्याकडे दुर्लक्ष...
मे 19, 2017
लांजा - आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-भाजप युती सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचे गुरुवारी (ता. १८) दुपारी लांजा शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. संघर्ष यात्रेचे लांजा शहरात आगमन होताच फटाक्‍यांची...
मे 18, 2017
संगमेश्‍वर - ३६ वाड्यांना टॅंकरची प्रतीक्षा देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यात सद्यःस्थितीत ३० गावांतील ६३ वाड्यांमध्ये टंचाई आहे. यातील १८ गावांतील २७ वाड्यांना ३ शासकीय टॅंकरने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, तर १२ गावांतील ३६ वाड्या अद्यापही टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत.  सद्यःस्थितीत तालुक्‍यातील...
मे 18, 2017
सार्वजनिक बांधकाम - देखभालीची जबाबदारी कंपन्यांकडे; पावसानंतरही सुस्थितीत रत्नागिरी - पावसाळ्यात गतवर्षीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. चौपदरीकरणासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर पुलांची...
एप्रिल 16, 2017
वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन संस्थेला एक लाखांचा पुरस्कार सोलापूर - सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून "सहकार महर्षी', "सहकार भूषण' व "सहकार निष्ठ' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील 38 संस्थांची निवड करण्यात...
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...
मार्च 15, 2017
रत्नागिरी - जिल्ह्यातील ६३८ साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या विशेष निधींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अद्यापही निधीच आलेला नसल्याने साकवांची कामे जैसे थेच आहेत. साकव दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सहा महिन्यांपूर्वीच शासनाकडे पाठविला होता. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या...