एकूण 7 परिणाम
December 29, 2020
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कांडली बऊर शिवारात मंगळवारी (ता.२९) एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. आढळून आलेल्या पायांच्या ठश्यावरून तो बिबट्या नसल्याचे वनविभागाकडुन सांगितले जात आहे. तो...
December 28, 2020
हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील आंदेगाव येथील दोन महिला शेतातील काम करुन घराकडे परतत असताना एका हिस्त्र जंगली प्राण्याने एका महिलेवर हल्ला केला. यात सदरची महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (ता. २७( सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र दुसरी महिला या हल्ल्यातून बचावली. जखमी महिलेवर येथील...
December 20, 2020
संगमनेर (अहमदनगर) : अकोले व संगमनेर तालुक्‍यांतील आठ गावांसाठी वरदान ठरलेल्या, एक हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पात आज एक हजार 29 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षी रब्बीच्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समिती किंवा संगमनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून...
December 07, 2020
चिखलठाण (सोलापूर) : चिखलठाण (ता. करमाळा) येथे लांडगा हिरा भागात बिबट्याने ऊसतोड कामगारांच्या आठ वर्षीय मुलीचा प्राण घेतला आहे. करमाळा तालुक्‍यातील सहा दिवसांतील हा तिसरा बळी आहे. ऊसतोड कामगारांची मुलगी फुलाबाई कोटले (वय 8) ही मुलगी या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. आता वन विभाग ऍक्‍शन...
November 02, 2020
मनमाड (जि.नाशिक) : चौघेजण  शेतातून जात असताना झाडाझुडपांत तो लपून बसला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे चौघेही गांगरून गेले. त्यांनी आरडाओरडा केल्याने तो पळून गेला. आरडाओरडा ऐकू आल्याने लगतच्या काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे हिसवळ परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे...
November 01, 2020
नाशिक : (मनमाड) हिसवळ बुद्रुक गावामध्ये शेतात जाणाऱ्या चार जणांसोबत धक्कादायक घटना घडली. झाडाझुडपातून त्याने अचानक झडप घातल्याने ते चोघेही गांगारून गेले. अन् नंतर घडले असे... अशी आहे घटना शनिवारी (ता. 31) मीना आहेर (वय-45), सुनीता पवार(वय 35), जगन आहेर(वय 65) आणि मोहन सोळसे(वय 30) हे चारही जण ...
October 07, 2020
संगमनेर (अहमदनगर) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलेला धोरणात्मक निर्णय व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन व नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट देवून त्यांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा करणे हा...