एकूण 59 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
सेनगाव (जिल्हा हिंगोली) :  परतीच्‍या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून प्रशासनाने अद्याप शेतकऱ्यांना मदत दिली नाही. तसेच बँकांनी पीककर्ज दिले नाही. आता खासगी फायनान्सकडून सक्‍तीने कर्ज वसुली केली जात असल्‍याने आत्‍महत्‍या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्याच्‍...
नोव्हेंबर 09, 2019
नवी मुंबई : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेकायदा इमारतींमागे हात माखलेल्या अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सरसावला आहे. महापालिकेतील अतिक्रमणविरोधी पथकातील मुख्य अधिकाऱ्यांसह विविध विभाग अधिकाऱ्यांविरोधात पुराव्यानिशी लाचलुचपत...
नोव्हेंबर 08, 2019
पाचोराः नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे नियुक्तीस असलेले तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे या दोघांना जळगावच्या लाचलुचपत पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसामुळे तक्रारदार...
नोव्हेंबर 05, 2019
सोलापूर : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 69 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात मोहोळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यास आज मंगळवारी जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.  कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळेल - सुधीर मुनगंटीवार गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलिस...
नोव्हेंबर 01, 2019
पीडब्ल्युडी कार्यालयात 2 लाख 11 हजार रुपयांची स्वीकारली लाच  नाशिक : एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे भ्रष्टाचार निर्मूलनासाठीचा दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असताना, आज सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तब्बल 2 लाख 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : ग्रामीण भागाचे विकास केंद्र असलेले जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचेच केंद्र होत असल्याचे चित्र आहे. येथे "अर्थ'पूर्तीनंतरच फाइलींना मंजुरी देण्यात येते. यामुळे अनेक लाभार्थी त्रस्त असून यामुळे विकासकामाची गतीही मंदावली असल्याचे सांगण्यात येते. लाचलुचपत प्रतिबंधक...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : जमीनीसंदर्भातील 'आठ अ' उताऱ्याची नोंदणी करण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई खेड तालुक्‍यातील खराबवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शनिवारी सकाळी करण्यात आली.  बाळु बबन...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात दोन डझन नोटबुक स्वीकारणाऱ्या मनपा शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी शाळा परिसरातच सापळा रचून ही कारवाई केली.  श्‍यामसुंदर गोहोकर (52) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते जुना...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : भूसंपादनाची रक्कम मिळवून देण्यासाठी परिचयातील व्यक्तीने मदत केली. यानंतर भूसंपादन विभाग, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे नाव पुढे करीत त्यांना देण्यासाठी तब्बल 22 लाखांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...
ऑक्टोबर 18, 2019
वर्धा : येथील वनविभागात कार्यरत तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बाबाराव खडतकर यांच्यासह पत्नी विजया खडतकर (रा. सावंगी मेघे) यांच्यावर अपसंपदेचा ठपका ठेवण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत हा प्रकार उघड झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बाबाराव...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : पडताळणीमध्ये एक वेतनवाढ कमी दिल्या गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याचे बिल मंजूर करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा मलेरिया अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. महेंद्र बबनराव देवळीकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : एमआयडीसी विभागातील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. ही कारवाई आज शनिवारी सायंकाळी करण्यात आली. अशा लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांमुळे खाकी वर्दी मलिन होत असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे स्पष्ट होत...
ऑक्टोबर 12, 2019
गडचिरोली : रस्ता कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले. नागसू जित्रू नरोटे, असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते सिरोंचा तालुक्‍यातील कोपेला ग्रामपंचायतीत कार्यरत...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद  (जि.औरंगाबाद) ः पगाराचा फरक व वार्षिक वेतनवाढ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाकडून चार हजार रुपयांची लाच घेताना येथील नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपतच्या पथकाने पकडले. वरिष्ठ लिपिक सर्जेराव रामराव गव्हाणे, लिपिक अशोक बाबूराव वाणी अशी...
ऑक्टोबर 05, 2019
यवतमाळ : येथील शहर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणारा पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई अमरावती येथील पथकाने शुक्रवारी (ता.चार) शहर पोलिस ठाण्यात केली. गजानन भाऊराव पिसे (वय 51) असे अटक...
सप्टेंबर 30, 2019
औरंगाबाद : कुळाच्या जमिनीसंबंधी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी तीस लाखांची लाच मागितल्याप्रकरणात तसेच एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तहसीलदारासह वकील व अन्य एकास शुक्रवारपर्यंत (ता. 4) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश टी. जी....
सप्टेंबर 27, 2019
अमरावती : दारूबंदीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजार रुपये व जुनी गाडी जप्तीत दाखविण्यासाठी पाच हजार रुपये, अशी 20 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अकोला येथील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी (ता. 26) ताब्यात घेतले. दीपक मारोती सोळंके (...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : अटक वॉरंट न काढण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या जिल्हा न्यायालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. एसीबीच्या पथकाने बुधवारी छत्रपती चौकातील एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर ही कारवाई केली. अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (वय 45, रा. प्रशांतनगर...
सप्टेंबर 26, 2019
यवतमाळ : ग्रामपंचायत भवनाचे बिल काढून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून खासगी व्यक्तीमार्फत 25 हजारांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक जाळ्यात अडकला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने आज, बुधवारी आर्णी तालुक्‍यातील सुकळी येथे केली. उमरखेड येथेही ग्रामसेवक जाळ्यात अडकल्याने...