एकूण 119 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
मनमाड २२ - गर्भवती महिलेचे सिझरद्वारे प्रसूती केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच घेतांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल सुभाषराव पोतदार व कक्ष सहाय्यक प्रविण नीलकंठ राठोड या दोघांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले. या घटनेने...
ऑगस्ट 20, 2019
वाडी -  लाच घेताना लचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकलले वाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांची यापूर्वीच नगराध्यक्षपवरून हकालपट्टी करण्यात आली होती.  सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठक उपरोक्त निर्णय घेण्यात आला. प्रेम झाडे यांना...
ऑगस्ट 10, 2019
मुदखेड (नांदेड) : येथील नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष मुजीब अन्सारी हे आज लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने मुदखेड शहरात व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कधी काळी पोलिस व मुदखेड येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक असणाऱ्या आणि सध्या मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असणाऱ्या मुजीब...
जुलै 31, 2019
अलिबाग : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील एका बांधकामाची परवानगी रद्द करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नेरळ येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली आहे. राजेंद्र गुदडे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.  कामगार नेते विजय मिरकुटे यांच्या घराशेजारी...
जुलै 24, 2019
कऱ्हाड - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन महिन्यांत दोनदा सापळा रचून भूमीअभिलेख कार्यालयातील दोघांना रंगेहाथ पकडले. त्यावरून त्या कार्यालयातील कामकाजाची पध्दत आणि तेथे नागरिकांची सुरू असलेली आर्थिक पिळवणूक उघड झाली आहे. मोजणी, नोंदीसह अन्य प्रकरणे प्रलंबित ठेवून सामान्यांना लुबाडणाऱ्या...
जुलै 23, 2019
इचलकरंजी - नवीन वीज कनेक्शन मंजूर झाल्यानंतर त्याचे कोटेशन तयार करण्यासाठी 500 रूपयाची लाच घेताना येथील महावितरणच्या कार्यालयात कर्मचार्‍यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कार्यालयात गेल्या काही महिन्यात ही दुसरी कारवाई झाल्यामुळे खळबळ माजली आहे. येथील स्टेशन रोडवर महावितरण विभागाचे कार्यालय आहे. या...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून...
जून 25, 2019
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास चांगला करून चार्जशीट दाखल करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जमादाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी मंगळवारी (ता. 25) काढले आहेत. सेनगाव तालुक्यातील गुगुळ...
जून 25, 2019
मुंबई - फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच विधान परिषदेत दिली. जलयुक्त शिवारच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केल्याचे...
जून 22, 2019
आपटी - पन्हाळा पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश बापूसाहेब खुटावळे (वय 53, रा. फुलेवाडी कोल्हापूर) याला दीड हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस ठाण्यातच पकडले.  या कारवाईबाबत विभागाने दिलेली माहिती अशी  तालुक्‍यातील बांदिवडे पैकी धनगरवाडा येथील तक्रारदार तुकाराम जानकर व त्याचे चुलते...
जून 05, 2019
हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी प्रभारी कार्यकारी अभियंत्यास पाच हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी (ता. 4) दुपारी पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुका अंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या झालेल्या बांधकामाबाबत...
जून 03, 2019
कुडाळ - ट्रान्स्फॉर्मरमधून वीजपुरवठा चालू करून देण्यासाठी ४३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने येथील वीज कंपनीच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. १) रात्री उशिरा झाली. हरी महादेव कांबळे (वय ४२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार...
मे 16, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील महिला समाजकल्याण अधिकारी व लिपिकाला पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सुटीची अर्जित रजा मंजुरीसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई जिल्हा परिषदेत करण्यात आली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून...
मे 08, 2019
मुंबई - वाहनांच्या फिटनेस तपासणीबाबत दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागातील रिक्त पदांवर नियुक्तीसह अन्य सुविधांची पूर्तता अद्याप केलेली...
मे 08, 2019
मुंबई -  "कमाईची खुर्ची' सोडावी लागू नये म्हणून पदोन्नती टाळणाऱ्या परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होणार आहे. तसे निर्देश राज्याच्या गृह विभागाने परिवहन आयुक्तांना दिले आहेत.  सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या वर्गातील 60 टक्के पदांवर...
मे 03, 2019
पुणे : ग्राहक दाखला देण्यासाठी अवघ्या 160 रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सचिन मुकुंद थोरात (वय 32) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी ग्राहक दाखला मिळावा, यासाठी महावितरणच्या उरुली कांचन...
मार्च 29, 2019
कोल्हापूर - सलग तीन दिवस तीन कारवाईत लाच घेताना एक पोलिस, एक तलाठी व दोन अधीक्षक यामुळे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची हॅट्‌ट्रिक केली आहे. याशिवाय दोन वर्षांपूर्वी लाच घेताना सापडलेला एक आरटीओ निरीक्षक व त्याचे पैसे गोळा करणारा एक पंटर या दोघांना आजच तीन वर्षांच्या...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 18, 2019
कोल्हापूर - रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर जयंवत आबाजी तोडकर (रा. हनुमान गल्ली, बलिंगा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सायंकाळी करवीर पुरवठा कार्यालयात ही कारवाई झाली.  भारतीय कम्युनिस्ट...
फेब्रुवारी 16, 2019
बेशिस्त, बेताल आणि मीटरशिवाय प्रवासी रिक्षा राजरोसपणे शहरात धावतात. भर चौकांत रस्ता अडवून काही रिक्षा थांबतात. तीनऐवजी सात-आठ प्रवासी कोंबतात. वर्दळीच्या बहुतेक सर्वच रस्त्यांवरचे हे चित्र. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अन्य वाहनचालकांवर कारवाई होते. पण रिक्षाचालक वाहतूक पोलिसांच्या साक्षीने नियम...