एकूण 119 परिणाम
जून 22, 2017
कोल्हापूर - पोलिस महसूल, आर टी ओ, सीटी सर्व्हे, या विभागात लाच घेताना कोण ना कोण सापडणार हे तर खरेच आहे. पण आता शाळा प्रवेशासाठी देणग्या घेणाऱ्या व पुन्हा वर समाजाची शैक्षणिक सेवा करण्याचा आव आणणाऱ्या पांढरपेशी लाचखोरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपले जाळे पसरले आहे. सातारा जिल्ह्यात...
जून 12, 2017
राजकारणासह सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या चमकदार कामगिरीने पुरुषांच्या बरोबरीने समाजाच्या विकासात पुढाकार घेत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. ज्या क्षेत्रात महिला जातील तिथे त्या आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवतील, अशा विश्‍वासही समाजात निर्माण होऊ लागला. त्यांना...
जून 09, 2017
सातारा : शौचालयाच्या बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी 14 हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती सुधीर शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) ताब्यात घेतले आहे. सौ. शिंदे या भारतीय जनता पार्टीकडून थेट नगराध्यक्ष म्हणून...
मे 19, 2017
उल्हासनगर - एका निलंबित कर्मचाऱ्याचा थकीत पगार मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या संजय पवार या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. उल्हासनगर महापालिकेत अतिक्रमण विभागात लिपिक म्हणून संजय पवार हा कार्यरत होता. मनपाच्या एका निलंबित कर्मचाऱ्याचा...
मे 12, 2017
चोपडा : शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार भास्कर राजधर ठाकूर (वय 57) त्यांच्याकडे असलेल्या एका गुन्ह्यातील वाहन सोडविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना लाचुलचपत प्रतिबंधक खात्याच्या (ACB) जळगावच्या पथकाने ताब्यात घेतले. आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजता दोन हजार रुपयांची लाच घेताना...
मे 05, 2017
जळगाव - जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डि. टी. डाबेराव आणि पोलिस शिपाई बापू आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना आज (शुक्रवार) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली. एका कैद्याला...
एप्रिल 27, 2017
मनमाड - येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांना ठेकेदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कार्यालयातच रंगेहाथ पकडले.  शहरातील एका इलेक्‍ट्रिकल ठेकेदारास शिंगवे (ता. चांदवड) येथील लॉन्सकरिता थ्री फेस...
एप्रिल 08, 2017
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, पोषण आहाराच्या कंत्राटदारांकडूनही अव्वाच्या सव्वा किमती लावल्या जात असल्याने मागील 10 वर्षांतील शालेय पोषण आहार योजनेची "एसआयटी' योजनेअंतर्गत चौकशी करण्यात येणार असून, तशी...
मार्च 30, 2017
सातारा: महाबळेश्‍वर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात 15 हजार रुपयांची लाच घेताना क्‍लर्कला आज (गुरुवार) लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. अमोल सलागरे असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. निवडणूकीसाठी 50 खासगी चार चाकी वाहने वापरण्यात आल्या होत्या. ही वाहने देणाऱ्या ठेकेदाराकडे सलागरे...
मार्च 24, 2017
उस्मानाबाद - "बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे बॅनर निकृष्ट दर्जाचे बनविले असल्याची तक्रार न करण्यासाठी व या कामात चौकशी न लावण्यासाठी एकूण बिलाच्या पाच टक्‍क्‍यांप्रमाणे लाचेची मागणी करणाऱ्या महिला व बालकल्याण सभापती लता अनिल पवार, त्यांचा स्वीय सहायक पांडुरंग वेदपाठक व मेडिकल दुकानदार अण्णासाहेब माडेकर...
मार्च 16, 2017
वाशीम - जिल्हा परिषद कृषी विभागाला एचडीपीई पाइप पुरवठा करणाऱ्या कंपनीचे थकीत बील काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी विकास अधिकाऱ्याविरुद्ध शुक्रवारी(ता.१०) गुन्हा दाखल करण्यात अाला. अाबा गेनबा धापते (वय ५०, साईप्रसाद अपार्टमेंट, कळमकर वस्ती, बाणेर, पुणे) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव अाहे.  यासंदर्भात...
फेब्रुवारी 28, 2017
कोल्हापूर - महापालिकेच्या आस्थापना विभागातच कुंदन लिमकर नावाच्या पहारेकऱ्याला ‘पगार कारकून’सारखी महत्त्वाची जागा दिली कोणी? त्याला आशीर्वाद कोणाचा आहे? अशी चर्चा आज कुंदन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्यानंतर महापालिका चौकात होती. महापालिकेतील आपल्याच सहकाऱ्यांना लुटणारा हा...
जानेवारी 02, 2017
रत्नागिरी - जिल्ह्यात महसूल विभागाचा लाचखोरीमध्ये खोल पाय रुतत चालला आहे. दरवरर्षी महसूल विभाग लाचखोरीत अग्रेसर असतो. गेल्यावर्षीही हे रेकॉर्ड कायम आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात 12 लाचखोरांना पकडण्यात आले. त्यामध्ये महसूल विभागाचे सातजण होते. उर्वरित पोलिस, जिल्हा परिषद, दुय्यम निबंधक...
डिसेंबर 29, 2016
पिंपरी : नोटाबंदीचा फटका पोलिस खात्यालाही बसला आहे. विशेषत: वाहतूक विभागाची दंडवसुली गेल्या दोन महिन्यात घटली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईतही राज्यभरात 31 टक्‍यांनी घट झाली आहे. नोटाबंदीनंतरच्या महिन्यात (डिसेंबर) 'एसीबी'चे सापळे (ट्रॅप) 20 टक्‍यांनी कमी झाले आहेत....
डिसेंबर 21, 2016
मुंबई : राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारासंदर्भातील झालेल्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नसल्याचे सांगत क्‍लीन चिट दिली आहे. अपर पोलिस आयुक्त केशव पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे...
डिसेंबर 10, 2016
रत्नागिरी : जमीन खरेदीखताची नोंद करून त्याप्रमाणे सात-बारा मिळावा यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चंद्रकांत गणू आगरे (वय 49) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. ही घटना काल (ता. 8) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास तालुक्‍यातील उक्षी येथे घडली होती...
डिसेंबर 09, 2016
भ्रष्टाचाराच्या व्याख्येचा आर्थिक गैरव्यवहारापुरता सीमित अर्थ घेतल्याने भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुळापर्यंत जाणे अधिक बिकट होत आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुळाशी सद्‌गुणांचा आग्रह आणि प्रसार, तांत्रिक प्रगतीचा आधार, सत्तेचे विकेंद्रीकरण, व्यवस्थांचे स्वातंत्र्य असे मुद्दे आहेत. ‘सकाळ’च्या ‘सिटिझन...
नोव्हेंबर 18, 2016
कोल्हापूर - शासकीय सेवेत असताना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव सुरेश लक्ष्मण तथा एस. एल. पाटील (वय 61, रा. हिम्मतबहाद्दर परिसर, ताराबाई पार्क, मूळ कसबा बावडा) यांच्यासह त्यांची पत्नी सौ. विद्या व मुलगा विक्रांत यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात...
नोव्हेंबर 17, 2016
कोल्हापूर : शासकीय सेवेत असताना बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव सुरेश लक्ष्मण तथा एस. एल. पाटील (वय 61, रा. हिम्मतबदाद्दूर परिसर, ताराबाई पार्क, मूळ गांव-कसबा बावडा) यांच्यासह त्यांची पत्नी सौ. विद्या व मुलगा विक्रांत यांच्यावर शाहुपुरी पोलीस...