एकूण 2417 परिणाम
मे 26, 2019
लातूर : शहर आणि जिल्ह्यात अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. या वाढत्या अपघातांमुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात गंभीर स्वरूपाचे १८५ अपघात झाले असून त्यात तब्बल ८१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलणेेने अपघाताचा आलेख वाढत असल्याचे चित्र प्रादेशिक परिवहन...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे...
मे 24, 2019
चाकूर (लातूर) : देशाच्या राजकारणात वेगळी अोळख असलेल्या चाकूर तालूक्याने आज पर्यंत पाच खासदार लोकसभेत पाठविले असून या निवडणुकीतून सहावा खासदार म्हणून सुधाकर श्रंगारे यांना देशाच्या सर्वांच्या सभागृहात लातूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.  'चाकूरकर' या...
मे 24, 2019
वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
लातूर : लातूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या सुधाकर शृंगारे यांनी बाजी मारली असून त्यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामंत यांच्यावर विजय मिळवला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या सुधाकर श्रंगारे यांनी आघाडी घेतली होती...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या...
मे 23, 2019
पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल हा पूर्वीपासूनच वर्तविण्यात आलेला अंदाज अखेर खरा ठरला असून, सध्याचे चित्र पाहता अनेक मतदारसंघात आघाडीला थेट वंचित आघाडीचा फटका बसला आहे. भारिप बहुजन महासंघाचे ऍड. आंबेडकर, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने...
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  २६ मेपर्यंत...
मे 22, 2019
चाकूर : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) प्रशिक्षण जवान फायरिंगसाठी चाकूरकडे येत असताना जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात होऊन एक जवान ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे बुधवारी (ता.२२) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे.  लातूर...
मे 21, 2019
औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे.  ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच विजेची चोरी आणि...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले...
मे 21, 2019
लातूर : खरंतर आम्ही शेतकरी. आमच्या नावावर स्वत:च अान्‌ कुटूंबाचं पोट भरंल इतकं एकरभर रान हाय. पण दुष्काळांमुळं रानात सध्या काय बी नाय. जिकडं बघावं तिकडं उजाड रान. थोडं पाणी असतं तर आम्ही माळवं (भाजीपाला) लावून पोट भरलं असतं बघा. पण पाण्याचा टिपूससुद्धा नाही. त्यामुळं पोटासाठी शहराचा...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच...
मे 17, 2019
उदगीर : शहर व परिसरात सध्या चोरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.16) रात्री दोनच्या सुमारास बनशेळकी रोड परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीसाना एक संशयित टाटा पिकअप आढळून आली. त्यांनी त्यांची चौकशी करत असताना त्यांनी गाडी चालु करून पळ काढला त्यांचा पाठलाग करत असताना  पिकअप...