एकूण 993 परिणाम
मार्च 25, 2019
लातूर : लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष असताना काळ्या लोकांवर लादलेली गुलामगिरी त्यांनी नष्ट केली. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले दक्षिणेतील आणि कारखानदारीवर अवलंबून असलेले उत्तरेकडील लोकांमध्ये लढाई पुकारली गेली; पण ती वेळीच लिंकन यांनी हाणून पाडत देशाला एक ठेवले. याचा राग मनात ठेवून काहींनी...
मार्च 24, 2019
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. त्यांचे व्हिजन चांगले आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण आणखी एक टर्म द्यायला हवी, असे मत दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कन्या सुरभी वाणी देवी यांनी रविवारी व्यक्त केले. एका कार्यक्रमानिमित्ताने वाणी...
मार्च 23, 2019
उदगीर : लातूर राखीव लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसने  शुक्रवारी (ता.२२) रात्री उशिरा मच्छिंद्र गुणवंतराव कामंत - कासराळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कामत यांनी पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुळचे कासराळ (ता. उदगीर) येथील रहिवाशी...
मार्च 22, 2019
नांदेड : गेल्या आठवड्यात शनिवारपासून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत असताना शुक्रवारी (ता.२२) घेण्यात आलेल्या बी. कॉम.च्या तृतीय वर्षाचा सहाव्या सेमिस्टरच्या ४० मार्कांच्या ‘ऑडिट’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत...
मार्च 22, 2019
वडवळ नागनाथ (लातूर) : लातूर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर पक्षाने गुरुवारी (ता. 21) विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून जिल्हा परिषदेच्या वडवळ नागनाथ गटाचे विद्यमान सदस्य तथा गावचे भुमीपूत्र सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर...
मार्च 18, 2019
लातूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा", असे आवाहन ज्येष्ठ...
मार्च 17, 2019
मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जागावाटपाचा पेच मिटलेला असला, तरी मतदारसंघ अदलाबदलीचा तिढा मात्र कायम आहे. कॉंग्रेसकडील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला हवा आहे, तर कॉंग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्यासाठी उस्मानाबाद लोकसभेची मागणी केल्याची...
मार्च 16, 2019
लातूर : डी.एड झाल्यानंतर अभियोग्यता परीक्षा दिली; पण शिक्षक भरतीची प्रक्रिया काही केल्या सुरू झाली नाही म्हणून महाराष्ट्रातील अनेक मुले शिक्षक भरतीची वाट पाहत थांबले तर अनेक मुलांना नैराश्याने गाठले. पण लातूरातील एका विद्यार्थिनीने शिक्षक भरतीची वाट न पाहता आणि नैराश्याच्या चक्रातही न...
मार्च 16, 2019
लातूर : लोकसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पहाता लोकशाहीच्या परीक्षेत आधी सेकंडक्लास अन् त्यानंतर फस्टक्लास मिळाला. आता 75 ते ऐंशी टक्केवारी गाठून मतदानात डिस्टींक्शन मिळवण्याचा निर्धार  गुरूवारी (ता. 14) मतदार जागृती प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी....
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 14, 2019
उदगीर - लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवारी (ता. १३) धडक कारवाई करीत सहा टनांहून अधिक प्लॅस्टिक जप्त केले आहे. सतरा जणांवर कारवाई करून त्यांच्याकडील कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. भाजी मार्केट भागातील मणियार स्टोअर्स येथील पाच टन प्लॅस्टिक जप्त करून...
मार्च 11, 2019
निवडणूक आयोगाने देशभरातील निवडणूक कार्यक्रम रविवारी (ता. १०) जाहीर केला आहे. त्यानुसार मराठवाड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद व बीड या मतदारसंघांत १८ एप्रिलला, तर तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद व जालना मतदारसंघांत २३ एप्रिलला मतदान होत आहे. त्या...
मार्च 11, 2019
लातूर : रिक्षातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोबाईल चोरीचा तपास करताना आढळून आली; पण रिक्षा चालक पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. दरम्यान, बेकायदेशिरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी नितीन उर्फ साैरभ दिलीप बिडगर...
मार्च 11, 2019
अहमदपूर (लातूर) : महात्मा फुले विद्यालयाच्या दहावी बोर्ड परीक्षा केंद्रावर सोमवारी (ता. 11) सिलबंद लिफाफ्यात  इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका ऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका निघाल्याने एकच गोंधळ उडाला. शेवटी बोर्डाकडून प्रश्नपत्रिका आल्यानंतर दोन तास उशीराने परीक्षा सुरू झाली....
मार्च 10, 2019
लातूर : शरिरात कोणकोणते अवयव असतात, हे आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकात पहायला मिळतात किंवा रुग्णालयाच्या भिंतीवरील पोस्टरवर; पण हेच अवयव प्रत्यक्ष पहायला मिळाले तर... निरोगी शरिरातील अवयवांबरोबरच वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले अवयव पाहण्याची संधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाली...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजत असताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महिला आणि बालविकास खात्याने राज्यातील अंगणवाड्या आणि पाळणाघरांसाठी घरपोच पूरक आहार पुरवठा योजनेसंदर्भात (टीएचआर) 2016 साली काढलेली 6 हजार...
मार्च 09, 2019
औरंगाबाद - भूजल व भूपृष्ठावरील पाणीसाठे झपाट्याने आटत चाललेल्या मराठवाड्याची वाटचाल मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात टॅंकरवाड्याच्या दिशेने सुरू झाली आहे. आठही जिल्ह्यांतील 1240 गावे 397 वाड्यांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत असून, या गाव-वाड्यांमधील 33 लाख 22 हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
मार्च 06, 2019
लातूर : शहरात पाणी वाया जाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आत नळाला मीटर बसवण्यात येणार आहे. या संबंधी बुधवारी (ता. 6) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या संबंधीच्या मीटरच्या निविदेला मंजुरीही देण्यात आली असली तरी...
मार्च 05, 2019
मुंबई - यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात चारा आणि पाणी टंचाईला जनतेला सामोरे जावे लागत असल्याने सरकारने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.  खरीप हंगाम 2018 मध्ये राज्यातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित 4,518 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू...