एकूण 43 परिणाम
January 20, 2021
पंचांग - बुधवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी १२.०२, चंद्रास्त रात्री १२.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, बुधाष्टमी, भारतीय सौर पौष २९ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७१...
January 13, 2021
लखनऊ- हाय कोर्टमध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी 30 सप्टेंबर 2020 ला आलेल्या निर्णायाला आव्हान देणाऱ्या रिविजन याचिकेवरीव महत्त्वाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी, तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपाचे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी, उभा भारती, विनय...
January 13, 2021
एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात भारत प्रवेश करीत असताना देशाचे भविष्य कसे असेल? संस्थात्मक पडझडीच्या गर्तेत तो सापडेल, की सध्याच्या जटिल वास्तवाशी यशस्वी मुकाबला करीत इथल्या शासनसंस्था व बिगरशासकीय यंत्रणा यातून मार्ग काढतील? या प्रश्‍नांची उत्तरे हवी असतील तर थोडे भूतकाळात डोकावावे लागेल. ...
December 13, 2020
दिवस होता 13 डिसेंबर, 2001. संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होतं. महिला आरक्षण विधेयकावरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू होता. संसद परिसरात सभागृहाच्या आतपासून ते बाहेरपर्यंत सगळीकडे नेते, पत्रकार बिनदिक्कत फिरत होते, बोलत होते. सगळं रोजच्यासारखं सुरू होतं.  विरोधकांच्या...
December 13, 2020
Manohar Parrikar Birth Anniversary: राजकारणी म्हटलं की आरोपप्रत्यारोपाच्या गर्तेत अडकलेला माणूस. पण काही व्यक्ती त्याला छेद देऊन आपले वेगळं अस्तित्व निर्माण करतात आणि त्यांच्या या स्वभाव गुणामुळे ते कायम स्मरणातही राहतात. देशातील अशा मोजक्या व्यक्तिमध्ये ज्यांचे नाव येते ते नाव म्हणजे दिवंगत माजी...
December 08, 2020
मुंबई, ता.08 : पाकिस्तानातून तयार करण्यात आणलेल्या बनावट नोटा भारतात आणल्याप्रकरणी ट्रॉम्बे चिताकँप येथून राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) अकबर हुसैन ऊर्फ राजू बटला या ४७ वर्षीय इसमाला नुकतीच अटक केली. 23 लाख रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी ही अटक करण्यात आली असून आरोपी सराईत आहे. यापूर्वी रक्तचंदन...
December 02, 2020
मुंबईः शिवसेनेनं आयोजित केलेल्या अजान स्पर्धेवरुन भाजपनं टीका केली. यावरुन आता शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, असा टोला...
November 29, 2020
मुंबई : सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र भास्कर थत्ते यांचे वृद्धापकाळामुळे नाशिक येथे निधन झाले. थत्ते हे मूळचे हे मुंबईचे निवासी होते. गिरगाव आणि बोरीवली येथे ते राहत होते. घरातूनच संघसंस्कार घेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या घेत संघाचे कार्य केले. ते संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते होते. डोंबिवलीतील...
November 29, 2020
पंजाब- शिखांचे सन्मानजनक सहकारी राहण्याऐवजी मोदी-शहा यांच्या भाजपने त्यांचे संरक्षक म्हणून प्रस्तुत करणे सुरू केले आहे. कृषी कायद्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची हाताळणी करण्याच्या या जोडगोळींच्या रणनीतीने शिखांना लढण्यास उद्युक्त केले आहे, जे त्यांना आवडते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
November 26, 2020
केळघर (जि. सातारा) : मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणाऱ्या केडंबे (ता. जावळी) येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे स्मारक गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या...
November 08, 2020
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्म अडवाणी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी अडवाणींना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबर देशाच्या विकासात...
November 08, 2020
पंचांग-  रविवार : निज आश्विन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १२.२७, चंद्रास्त दुपारी १२.५९, भानुसप्तमी, कराष्टमी, कालाष्टमी, भारतीय सौर कार्तिक १७ शके १९४२. दिनविशेष -  1674 - इंग्रज महाकवी जॉन मिल्टन यांचे निधन. ग्रीक, लॅटिन, इटालियन या...
October 29, 2020
मुंबई ः अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित "लक्ष्मीबॉम्ब' या चित्रपटाच्या नावाला होणाऱ्या विरोधावरून अखेर त्याचे नाव आता बदलण्यात आले आहे. आता "लक्ष्मी' या नावाने दिवाळीच्या धामधुमीत ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवानी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहे.  ५०...
October 27, 2020
मुक्‍ताईनगर (जि. जळगाव): भारतीय जनता पक्षात माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. परंतु, पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो, तर मी राजकीय विजनवासात गेलो...
October 23, 2020
गेल्या चार वर्षांत पक्षाकडून, विशेषत: राज्य नेतृत्वाने वारंवार डावलल्यानंतर.. काहीतरी राजकीय भूमिका घेणे एकनाथराव खडसेंना भाग पडले आणि त्यांनी अखेर राष्ट्रवादीचा पर्याय निवडला. म्हणायला हे बंड असले तरी त्यामागे सत्तापद प्राप्तीची महत्त्वाकांक्षा कमी आणि आपल्याच पक्षातून डावलल्याची, अन्यायाची भावना...
October 18, 2020
लालकृष्ण अडवानी यांनी राजकारणात नवे मित्र जोडले. त्या बळावर मोदी-शहा हे सत्तेचा अश्‍वमेध यज्ञ करत आहेत. तुम्हाला हे आवडले तर छानच; मात्र आवडत नसल्यास त्यास आव्हान देण्यासाठी तुम्हाला व्हायरल टि्‌वटपेक्षा अधिक ट्‌विट्‌सची गरज भासेल. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
October 12, 2020
नवी दिल्ली - बिहार निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या "स्टार' प्रचारकांच्या यादीतून गेली अनेक वर्षे पक्षाचा चेहरा असलेले खासदार राजीव प्रताप रूडी व शाहनवाज हुसेन यांची नावे गायब असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.  खासदार रूडी यांनी, मला पक्षाने आमदाराच्या पात्रतेचाही समजले नाही, अशी खंत आज व्यक्त...
October 12, 2020
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत विविध समीकरणे आणि बहुरंगी चित्रे आकाराला येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक एकतर्फी वाटत असली, तरी निकालानंतर सध्याची समीकरणे कायम राहतील की नवी तयार होतील, याविषयी उत्सुकता आहे. घटना एक असते; पण तिचे अन्वयार्थ अनेक असतात. बिहारमधील विधानसभा निवडणुकीबाबत अशीच...