एकूण 205 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री, माजी गृहमंत्री, राज्यसभेचे विद्यमान खासदार पी. चिदंबरम (वय 73) यांना सीबीआयने काल (ता. 21) अटक केल्याने तुरुंगवारी घडलेल्या हाय प्रोफाइल नेत्यांच्या यादीत चिदंबरम यांचे नाव समाविष्ट झाले आहे. विविध आरोपांवरून तुरुंगात गेलेल्या बड्या नेत्यांची...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये फेरबदल केले आहेत, यान्वये बिहार, उत्तर प्रदेशातील काही बड्या नेत्यांच्या सुरक्षेला कात्री लावण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, उत्तर प्रदेशातील मंत्री सुरेश राणा, भाजपचे...
जुलै 22, 2019
ःपाटणा ः बिहारमध्ये इतर मागासवर्ग गटातील (ओबीसी) राज्यपालांची नियुक्ती करून भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे घर भेदण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेपर्यंत पोचण्यासाठी ज्यांची मदत होईल, अशा सामाजिक घटकांना पक्षात घेण्याची तयारी भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरू केली आहे.  राज्यातील एकूण...
जुलै 12, 2019
रांची : चारा गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला. मात्र, इतर दोन प्रकरणामध्ये शिक्षा झाल्याने त्यांना सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.   देवघर...
जुलै 08, 2019
काँग्रेस पक्षाची 'निर्णायकी' अवस्था अद्याप संपलेली नाही. येत्या काही दिवसांत ती संपेल असे सांगण्यात येत आहे. 'मोदी पर्व-2' मधील राज्यकारभार सुरू झाला आहे. परंतु, निवडणुकीतील पराभवामुळे विरोधी पक्ष अद्याप सावरताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष विस्कळित असल्याने सरकारसाठी 'आदर्श' अशी स्थिती आहे. त्यामुळे...
जुलै 07, 2019
‘तेजस्वी यादव यांना पोलिसांनी मारहाण करावी, त्यांना तुरुंगात टाकावे,’ असे उच्चरवाने सांगणारा ज्येष्ठ नेता, त्यावर टाळ्या वाजविणारे पक्ष कार्यकर्ते, हे चित्र आहे खुद्द राष्ट्रीय जनता दलाच्या सभेतील. सर्व काही आलबेल नसल्याची ही चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेजस्वी...
जून 24, 2019
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे.  पाटण्याच्या...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 29, 2019
पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. भाजपने राहुल यांच्या बाजूने सापळा रचला असून, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत यामध्ये अडकू नये, तसे करणे आत्मघाती ठरू शकते, असे...
मे 25, 2019
नवी दिल्ली : चारा गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून दुपारचे अन्न सोडले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत.  लालूप्रसाद यादव यांना चारा...
मे 23, 2019
पुणे - बिहारमध्ये भाजप-जद(यू) आघाडीने 40 पैकी 38 जागांवर आघाडी मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. राजदला केवळ दोन जागेवर किरकोळ आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेस सर्व जागांवर मागे पडली आहे.  बेगुसराय मतदारसंघात केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी सीपीआयचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांच्यावर एक लाख 44...
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 16, 2019
नवी दिल्ली : जसं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते तशाच प्रकारे 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलसारखी असेल. आम्ही डिझेल टाकू, चावी फिरवू आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरु होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच आमचे सरकार सत्तेत आल्यास ...
मे 16, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच 'अच्छे दिन'च्या आश्वासनांवर कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नये, यासाठी भाजपकडून अत्यंत द्वेषाचे राजकारण...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...