एकूण 145 परिणाम
मे 09, 2019
लाहोर : सहा आठवड्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या जामिनाचा कालावधी संपल्यानंतर तुरुंगात परतण्यापूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शरीफ यांचे निवासस्थान ते कोट लखपत तुरुंर, अशी मोठी रॉली काढण्यात आली होती. त्यात शरीफ यांचे हजारो समर्थक सहभागी...
मे 08, 2019
लाहोर: पाकिस्तानातील लाहोरमध्ये दाता दरबार मशीदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात पाचजण ठार तर 24 जण जखमी झाल्याची घटना आज (ता.08) बुधवारी सकाळी घडली आहे. जखमी 24 जणांमधील 08 जणांची परिस्थिती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी मायो हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील लाहोरच्या दाता...
मे 03, 2019
लाहोरः संयुक्त राष्ट्रने पाकिस्तानस्थित 'जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर त्याला दुसरा मोठा फटका बसला आहे. पाकिस्ताननेही त्याला कोंडीत पकडले असून, त्याची संपत्ती जप्त करण्याबरोबरच प्रवासावर बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूदचे...
मे 03, 2019
मसूदविषयीच्या ठरावाबाबत चीनचा विरोध संपुष्टात आला, हे भारताचे राजनैतिक पातळीवरील मोठे यश. मात्र मुख्य आव्हान आहे दहशतवादाला आळा घालण्याचे. दहशतवाद्यांना राष्ट्र, राज्य, त्यांचे कायदेकानू या कशाचाच धरबंद नसतो आणि त्याच्या कारवायांचे स्वरूप मुळात ‘जागतिक’च असते. त्यामुळे मसूद अजहरला ‘जागतिक दहशतवादी...
एप्रिल 30, 2019
लाहोर : भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू असून, या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचा, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे, असे आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात लिहीले आहे. पाकिस्तान क्रिकेट...
मार्च 27, 2019
लाहोर (पाकिस्तान): नवरा व त्याच्या दोन कर्मचाऱयांसमोर नृत्य करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी मला नग्न करून मारले. मारहाण करत असातनाच माझे केस कापले, माझ्यावर नको-नको ते अत्याचार केले. सामाजिक संस्थांसह शक्य त्यांनी प्लिज, प्लिज मला मदत करा, असे भावनिक आवाहन पाकिस्तानमधील अस्मा अझीझ या...
मार्च 25, 2019
लाहोर : पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाह लावणाऱ्या मौलवीसह सात जणांना अटक करण्यात आली. दरम्यान पीडित मुलींनी पंजाब प्रांतातील बहावलपूर न्यायालयात धाव घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे. तेरा वर्षीय रवीना आणि पंधरा वर्षीय रीना यांचे घोटकी जिल्ह्यातील...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तान हा देश 2025 नंतर भारताचा भाग झालेला असेल, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे. मुंबईत शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काश्मीर-वे अहेड या विषयावर बोलताना त्यांनी युरोपियन युनियनसारखे अखंड भारत...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 12, 2019
नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्करे तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याला 'ईडी' दणका दिला आहे. हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त करण्यात आला असून, या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजते. हाफिज सईदने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने...
मार्च 11, 2019
लाहोर: सात वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात प्रवेश केलेल्या भारतीय व्यक्तीला आज (सोमवार) वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) सूपुर्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्‍मीरमधील गुलाम कादीर या व्यक्तीने 2012 मध्ये...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : जगातील सर्वांत प्रदूषित वीस शहरांमध्ये भारतातील 15 शहरे आहेत. त्यातही गुरगाव, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवडी ही शहरे पहिल्या सहांमध्ये आहेत. सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांमधील 18 शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील असल्याचे "आयक्‍यू एअर व्हिज्युअल 2018'च्या अहवालात...
मार्च 05, 2019
लाहोरः हिंदू हे गायीचे मूत्र पिणारे असून, भारत हा पाकिस्तानची बरोबरी करू शकत नाही, असे तारे पाकिस्तानचे सांस्कृतीकमंत्री फैयाज अल हसन चौहान यांनी तोडले आहेत. नेटिझन्सनी चौहान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लाहोरमध्ये 24 फेब्रुवारी मध्ये एका कार्यक्रमादरम्यान चौहान यांची जीभ घसरली. हिंदू हे गायीचे...
मार्च 03, 2019
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर रद्द केलेली समझोता एक्‍स्प्रेस पुन्हा उद्या (ता. 3) पासून धावणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुवा समजली जाणारी समझोता एक्‍स्प्रेस तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांनी रद्द केली होती. पाकिस्तानने बुधवारी वाघा-लाहोर रेल्वे फेरी रद्द केलेली...
फेब्रुवारी 28, 2019
नागपूर - पिस्तूल आणि बुलेट तस्करीत मोठे नाव असलेला ‘शार्पशूटर’ शेखू ऊर्फ गुलनवाज एजाज खान (वय ३१, उत्थाननगर) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज पहाटेच्या सुमारास नागपुरातील वर्धा रोडवरील सहारा सिटीतून अटक केली. या कारवाईमुळे कोळसा माफिया, दारू तस्कर आणि शस्त्र तस्कर करणाऱ्या टोळ्यांमध्ये एकच...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशात धावणारी समझोता एक्‍स्प्रेस रद्द केली आहे. वेळापत्रकाप्रमाणे लाहोरहून गुरुवारी (ता. 28) सुटणारी रेल्वे आता रद्द केली आहे. समझोता एक्‍स्प्रेस ही साधारण रेल्वे नसून दोन्ही देशातील संबंध वृद्धिगंत करणारी...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने जम्मू, अमृतसर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील विमानतळांवरून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. पाकिस्ताननेही लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद येथील विमानतळ देशांतर्गत आणि...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला...