एकूण 104 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
""ह्या इथून सैन्य घुसवलं की थेट इस्लामाबादपर्यंत सरळ रस्ता आहे...,'' त्याने हनुवटीच्या ठिकाणी ब्रशचा पांढरा ठिपका ठेवला आणि सरळ रेघ कानापर्यंत नेली. आपल्या कानाशीच शत्रूराष्ट्राची राजधानी आहे, हे काही मनाला बरे वाटले नाही.  ""समजा, हे लाहोर आहे!'' त्याने नाकावर एक पांढरा ठिपका काढला...
फेब्रुवारी 14, 2019
लाहोर -  वर्ल्ड कपमधील भारताकडून हमखास होणाऱ्या पराभवाचा अपशकुन या वेळी पाकिस्तान नक्की संपुष्टात आणेल, असा विश्वास माजी यष्टिरक्षक मोईन खान याला वाटतो. सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखालील संघात तेवढे वैविध्य आणि पर्याय असल्याचे त्याला वाटते. कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पाकिस्तानवर...
नोव्हेंबर 29, 2018
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याविषयी बरेच बोलले जात असले तरी, राजनैतिक संबंधांमध्ये निर्माण झालेली कोंडी इतक्‍या सहजासहजी फुटेल, अशी चिन्हे नाहीत. हे ढळढळीत वास्तव समोर दिसत असूनही आपल्याकडील काहींना दिवसाउजेडीही दोन्ही देशांत मैत्रीचे पूल उभारले जात असल्याची स्वप्ने पडतात...
नोव्हेंबर 17, 2018
मेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी! - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि क्रांतिकारकांनी या मृत्यूचा बदला घेण्याचं मनात पक्कं केलं. चित्तरंजन दास यांच्या वीरपत्नीने तरूण क्रांतिकारकांना आव्हान केलं, ‘लालाजींच्या चितेची आग थंड...
नोव्हेंबर 14, 2018
आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणुन जगाने ज्यांची नोंद घेतली असे नेहरु. खरंतर आजची ही जयंती ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. आज जेव्हा नेहरु अणि सरदार पटेल यांच्या नावे स्वताची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व आम्हीच कसे त्यांच्या विचाराचे खरे...
ऑक्टोबर 18, 2018
लाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी पहाटे 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फाशीची शिक्षा देण्यात आली.  जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान अलीला न्यायाधीश आदिल सरवर आणि...
ऑक्टोबर 09, 2018
लाहोर (पीटीआय) : मुंबईवर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि शाहीद खकान अब्बासी यांच्यासह वरिष्ठ पत्रकार व डॉन वृत्तपत्राचे सहायक...
सप्टेंबर 28, 2018
एकीकडे चर्चेचा आव आणायचा आणि त्याचवेळी कुरापती काढायच्या हा पाकिस्तानचा शहाजोगपणा वारंवार दिसून आला आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’द्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकविला त्याला दोन वर्षे झाली; पण पाकिस्तानचे शेपूट सरळ झालेले नाही. सि मला कराराचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला धडा...
सप्टेंबर 14, 2018
इस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  एप्रिलममध्ये लाहोर न्यायालयाने या जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला काम सुरू ठेवण्याची...
ऑगस्ट 28, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : इंडियन एअरलाइन्सच्या नवी दिल्ली - श्रीनगर विमानाचे 1981 मध्ये अपहरण करून ते पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर उतरविण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणामध्ये आज दिल्ली न्यायालयाने दोघा आरोपींना निर्दोष मुक्त केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांनी या प्रकरणातील आरोपी...
ऑगस्ट 19, 2018
लाहोर- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली आहे. एकूण, 21 जणांचा या मंत्रीमंडळात समावेश असणार आहे. यामध्ये, 2008 च्या मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी परराष्ट्रमंत्री राहिलेले महमूद कुरेशी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. या मंत्रीमंडळातही...
ऑगस्ट 17, 2018
पुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची...
ऑगस्ट 17, 2018
लाहोरः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी पाकिस्तानने जागविल्या. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे म्हणत पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग केल्यानंतर पाकिस्तानने त्या भारतीय प्रवाशावर वैद्यकीय उपचार करण्यास नकार दिला. या घटनेनंतर पाकिस्तानच्या...
ऑगस्ट 04, 2018
वैराग : मालेगांव(आर) ता. बार्शी येथील शिवारात राष्ट्रीय पक्षी मोर यासह लांडोर, तितर, लाहोर, भारद्वाज, होलार, सातभाई होला अशा 25ते 30 पक्षांचा मृत्यू झाला. यामध्ये आकरा वन्य प्राणी व पक्षी यांचे मृतदेह सापडले आहेत. या वन्य प्राणी पक्षांचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात...
ऑगस्ट 02, 2018
मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर...
जुलै 28, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केला. या निवडणुकीतील निकाल संशयास्पद असून, त्याचा देशाच्या राजकारणावर वाईट परिणाम होईल, असा इशाराही शरीफ यांनी दिला.  रावळपिंडीतील आदिआला तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेल्या शरीफ...
जुलै 23, 2018
लाहोर : पाकिस्तानची गुप्तचर संघटना "आयएसआय' देशातील न्यायालयांवर दबाव आणत असून, सर्वात्रिक निवडणूक होईपर्यंत माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कन्या तुरुंगातच राहावेत, अशी "आयएसआय'ची इच्छा असल्याचा आरोप येथील एका न्यायाधीशानेच केला आहे.  इस्लामाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश शौकत...
जुलै 14, 2018
लाहोर : भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे आज लंडनहून मायदेशी परतताच त्यांना लाहोर विमानतळावरच अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या मरियम यांनाही याच आरोपाखाली अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या तपास संस्थेने त्यांचे...
जुलै 13, 2018
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ लाहोरला जात आहेत. भ्रष्टाचारप्रकरणात त्यांना आज (शुक्रवार) अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारप्रकरणात शरीफ आणि मरियम दोषी आढळले असल्याने त्यांना पाकिस्तानात परताच अटक होणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लिगचे...