एकूण 31 परिणाम
जून 17, 2019
कोल्हापूर -  लाठी, तलवार अथवा भालाफेक करीत असताना एखादा खेळाडू पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र, एकाच वेळी पाच शस्त्रे फिरविणारा खेळाडू पाहिला तर भुवया उंचावल्याशिवाय राहणाऱ्या नाहीत. उजव्या हातात तीन व डाव्या हातात दोन शस्त्रे चढवून ती चालविणे म्हणजे अवघड कला. रामानंदनगरातील संभाजी...
जून 09, 2019
रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री...
जून 09, 2019
आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे ते मिळालं नाही, तर आपण नाराज होतो. त्यामुळं आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची...
जून 02, 2019
नागपूर : पत्रकार महिलेने तिला झालेल्या मानसिक त्रासाचा बदला घेण्यासाठी पती, सासू-सासरे, दीर व जाऊला ठार मारण्यासाठी एका मांत्रिकाला सुपारी दिली. घरात मंतरलेले लिंबू फेकताना नागरिकांनी मांत्रिकाला पकडले. त्याला चोप दिल्यानंतर खळबळजनक खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी महिला व...
मे 25, 2019
जळगाव - उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर या कडक उन्हात फिरताना शीतपेये, सरबत किंवा हातगाडीवर बर्फावर ठेवलेले खाद्यपदार्थ सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. पण कडक उन्हात काही क्षण गारवा देणारे हे उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ व शीतपेयांमधील कार्बन आजारपणाला आमंत्रण देणारे ठरत असल्याचे...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 21, 2019
उपळाई बुद्रूक(सोलापुर) : पूर्वी हिरव्यागार असलेल्या डाळींब, लिंबोणी, बोर व द्राक्षांच्या बागा आता या दुष्काळी परिस्थितीमुळे स्मशानासारख्या ओसाड झाल्या आहेत. या बागांकडे बघून शेतकर्‍यांचा जीव कासावीस होतोय. अनेक शेतकऱ्यांनी लिंबोणी, बोर, डाळिंबामधून चांगले उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या काही...
मे 21, 2019
सातारा - चवीला तिखट असली, तरी आवश्‍यक असणाऱ्या हिरव्या मिरचीने नागरिकांच्या डोळ्यांत आता पाणी आणले आहे. किलोभर मिरचीला ९० रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक रोडावू लागली असून, गेल्या आठवड्यात वीस रुपये किलो मिळणाऱ्या वांग्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.  कडक उन्हाळ्यामुळे सर्व...
मे 17, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होते या कारणामुळे गेल्या काही वर्षापासून महापूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. तेव्हापासून दररोज पहाटे होणारी एकमेव नित्य पूजा, रात्री होणार्‍या पाद्यपूजा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या चंदन उटी पूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षीच्या नित्य पूजेचे...
मे 13, 2019
पैशांच्या पाऊसप्रकरणी केवळ फसवणुकीचा नोंदविला गुन्हा औरंगाबाद - समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती झाली; परंतु अंमलबजावणीबाबत फारशी अनुकूलता नसून पैशांचा पाऊस प्रकरणात केवळ फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. विशेषत: जादूटोणा विरोधी कलमांचा समावेश...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...
मे 09, 2019
मुंबई - अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात थोडासा गारवा म्हणून रस्त्यात कुठेही मिळणारे लिंबू सरबत वा उसाचा रस पिण्याचा किंवा बर्फाचा गोळा खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, असे रस आणि सरबत आरोग्याला धोकादायक ठरत आहे. पालिका पथकांच्या तपासणीत रस, सरबत आणि बर्फांचे ८१ टक्के नमुने दूषित...
मे 08, 2019
मोहोळ : आष्टी तलाव परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली, वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरणने 30 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने सहा गावातील, सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत, अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कारवाईमुळे जास्तच अडचणीत आला आहे. दरम्यान...
मे 08, 2019
नमोजीभाई : (खुशीत) जे श्री क्रष्ण...तमे क्‍यारे आव्या? मोटाभाई : (विषण्णपणे) अमणाज! नमोजीभाई : (उत्साहात) हूं पण अमणाज आव्यो! बंगालमधी गेला होता ने! मोटाभाई : (खचलेल्या सुरात) शुं कहे छे आपडी ममताबेन? सारु छे ने? नमोजीभाई : (प्रेमाने) चिंता ना कोई कारण नथी! मी तिला सांगून आला के, बंगालमाटे बहु काम...
मे 06, 2019
जळगाव : शहरातील वाघनगर संस्कार कॉलनीत गेल्या आठ, दहा वर्षांपासून रहिवासी असलेल्या निवृत्त दाम्पत्याला परिसरातीलच काही खोडसाळ वृत्तीच्या टारगट तरुणांकडून त्रास दिला जात आहे. भीती घालण्यासाठी कधी दारावर जादू टोण्याच्या उद्देशाने लिंबू, अंडे, काळी बाहुली फेकली जाते तर कधी घरावरच दगडफेक...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. नागपूरमध्ये...
एप्रिल 28, 2019
ओडिशा. निसर्गसंपन्न असं समुद्रकिनाऱ्यांचं राज्य. शेजारच्या पश्‍चिम बंगालची आणि इथली खाद्यसंस्कृती बरीचशी मिळतीजुळती. मात्र, तरीही ओडिशाच्या खाद्यसंस्कृतीचंही स्वत:चं असं वेगळेपण आहेच. या वेळी ओडिशातल्या अशाच काही वेगळ्या खाद्यपदार्थांची ही ओळख. भारताच्या पूर्वेकडच्या सागरकिनाऱ्यावर वसलेल्या ओडिशा...
एप्रिल 27, 2019
अमरावती : रात्री आणि दिवसाच्या तापमानात दोन-चार नव्हे, तर तब्बल 20 अंश सेल्सिअस तापमानाची तफावत आहे. ही तफावत जास्त असल्याने उष्णता असह्य होत आहे. यातूनच शहरातील मुख्य रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसू लागले आहेत. शनिवारी अमरावतीचे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...