एकूण 41 परिणाम
जानेवारी 16, 2020
नागपूर :  ती 35 वर्षांची असून, पती व मुले आहेत. तरीही तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. तिने पती व मुलांना सोडून दुसऱ्यासोबत "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्यास सुरुवात केली. दोन पुरुषांशी संबंध ठेऊनही तिचे मन काही भरले नाही. त्यामुळे तिने तिसऱ्या पुरुषासोबत...
डिसेंबर 27, 2019
जालना - मुले, पत्नी, नातेवाईक असतानाही अनाथ असल्याचे भासवून दोन वर्षांपासून एका युवतीसह नागपुरात "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये रमलेल्या लक्ष्मणाला जालना पोलिसांनी हुडकून काढले. विशेष म्हणजे त्याने नाव बदलून या युवतीसोबत करारही केलेला होता.  जालना शहरातील मोदीखाना...
डिसेंबर 01, 2019
सांगोला (सोलापूर) : गेल्या तीन वर्षांपासून एकत्रित (प्रेमसंबंधातून लिव्ह इन रिलेशनशिप) राहत असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी वासुद रोड, सांगोला येथे घडली आहे. याबाबत प्रेयसीच्या तक्रारीवरून श्रीकांत...
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : ती (अर्पिता- वय 16) आणि तो (रजत - 22) यांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक मिळवून मैत्री झाली. त्यांनी आई-वडिलांना सोडून एकमेकांसोबत "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणे सुरू केले. दोघांनाही मोबाईलवर पबजी खेळण्याचे व्यसन जडले. पहाटे पाच...
सप्टेंबर 15, 2019
मी ३० वर्षांची स्त्री आहे. मी एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. मी गेली ६ वर्षे एका व्यक्तीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. ते पण खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. अधून-मधून परदेशांत जातात. लग्न करणार या वचनावर आम्ही एकत्र आहोत. परंतु, सध्या ते मला काही ना काही कारणे...
जुलै 30, 2019
नागपूर : "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे रियांश सुखराम राजपूत (23, रा. गजानननगर, नाका नं. 2) याने चार वर्षे शारीरिक शोषण केले. यानंतर लग्नास नकार दिला. युवतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या...
जुलै 29, 2019
नागपूर : एका युवकाने "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत प्रेयसीचे सलग चार वर्षे शारीरिक शोषण केले. लग्नास नकार देऊन विश्‍वासघात केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रियांश सुखराम राजपूत (वय 23, रा. गजानन नगर, नाका नं...
जुलै 16, 2019
अमरावतीत मंगळवारी (9 जुलै) अर्पिता ठाकरे या महाविद्यालयीन तरुणीचा भर रस्त्यात चाकूचे पंधरा घाव घालून खून झाला. अर्पितावर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने तिच्यावर हल्ला केला. मैत्रिणीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात तीही जखमी झाली. पण, ती अर्पिताला वाचवू शकली नाही. विशेष म्हणजे, अमरावतीतील अशा...
जुलै 14, 2019
केळवद/सावनेर -  तीक्ष्ण हत्याराने गळा चिरल्यानंतर डोके दगडाने ठेचून चेहरा विद्रूप करण्यात आलेल्या तरुणीचा मृतदेह केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (मोहतकर) येथील शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओळख पटू नये म्हणून या तरुणीचा संपूर्ण चेहरा विद्रूप करण्यात आला होता. तसेच या तरुणीच्या एका...
जुलै 07, 2019
लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या गोष्टी या काही दशकांपूर्वी फक्त झगमगत्या दुनियेपुरत्याच ऐकू येत होत्या. मात्र अलीकडे असे नाते सामान्य माणसापर्यंत येऊन ठेपले आहे. पण आजही लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नक्की काय? कायद्याने त्याचा कितपत स्वीकार...
जुलै 07, 2019
लग्नानंतरची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या घेऊन बंधनात राहण्यापेक्षा लग्न न करता "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्येच राहिलेले बरे! अलीकडच्या तरुण पिढीची ही भूमिका असते. पण, यामधील धोके, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपमधील फरक, याबद्दल कायदा काय सांगतो,...
जून 09, 2019
जेव्हा त्यांच्या बोलण्यात रुदरपूरचा उल्लेख आला, तेव्हा या खुनाच्या संदर्भात या गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटल्यानं मी माझी डायरी काढली. काउंटी पोलिसांचे अधिकारी बॉयर आणि लेकर यांच्या बोलण्यात रुदरपूरचं नाव आल्याचं माझ्याकडं नोंदलेलं होतं. त्यामुळे ते नाव ओळखीचं वाटत होतं. कधी ना कधी खुनाला वाचा ही...
मे 28, 2019
मुंबई - गर्भपाताच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका केलेली महिला रविवारी (ता. 26) प्रसूत झाली; मात्र नवजात मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी, असे मत खंडपीठाने सोमवारी व्यक्त केले. एका तरुणाशी "लिव्ह इन ...
मार्च 02, 2019
लग्न... लिव्ह इन रिलेशनशिप... याबद्दल आजच्या तरुण पिढीचे वेगवेगळे विचार आहेत. आजची तरुण पिढी आपला जीवन साथीदार निवडताना खूपच चोखंदळ आहे. केवळ एकमेकांना पसंत आहे म्हणून लग्न करायचे नाही; तर एकमेकांचा स्वभाव... एकमेकांचे गुण-अवगुण; तसेच एकमेकांची मने तितकीच...
मार्च 02, 2019
पुणे - ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरविल्यामुळे संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संगणक अभियंता तरुणास अटक केली.   श्‍वेता अरुण बिश्‍वास (वय ३०, रा....
फेब्रुवारी 21, 2019
नागपूर - अविवाहित असल्याचे सांगून चार वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने अश्‍लील मॅसेज आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी प्रियकर व त्याची पहिली पत्नी या दोघांवर गुन्हे दाखल केले.  पीडित २६ वर्षीय...
फेब्रुवारी 07, 2019
नागपूर - एका शिक्षिकेसोबत जवळपास आठ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका युवकाने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्कार  केल्याची तक्रार दिली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  पीडित ४१ वर्षीय महिला कविता...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - आयुष्याच्या उतारवयात जोडीदार सोडून गेल्याने मानसिक आधारासाठी, सेवा-सुश्रुषेसाठी ज्येष्ठ नागरिकांकडून पुन्हा एकदा रेशीमगाठी जुळविल्या जात आहेत. या रेशीमगाठी लग्नापुरत्याच मर्यादित न राहता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या नव्या पर्यायापर्यंतही पोचल्या आहेत....
फेब्रुवारी 01, 2019
नागपूर - फेसबुकवरून फ्रेंडशिप झाल्यानंतर शारीरिक संबंधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन कुमार आर. गवडी (रा. मांचेरीयल, आदिलाबाद-तेलंगणा) याने विवाहितेला आठ लाखांनी लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ वर्षीय रेखा (बदललेले नाव)...
जानेवारी 30, 2019
पिंपरी (पुणे) : कपडे बदलणाऱ्या तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी चेन्नई येथील तरुणाच्याविरोधात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. टी. अश्विन (रा. चेन्नई, तामिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद...