एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
जगभरातील शस्त्रास्त्र विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांत शस्त्रास्त्रविक्री हा एक महत्त्वाचा घटक असून त्याला राजकीय परिमाणही आहे. पश्‍चिम आशियातील संघर्षातही शस्त्रउत्पादक बडी राष्ट्रे उखळ पांढरे करून घेत आहेत. संघर्षांत गुंतलेले देशही तो थांबविण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
सप्टेंबर 23, 2018
सूड तो सूड...त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. नाव होतं ः म्युनिक. मन विषण्ण करणारा हा चित्रपट कधीही चुकवू नये असाच आहे. सूडभावनेनं एकमेकांत लढणं निरर्थक नाही का? "आय फॉर ऍन आय' या बायबलमधल्या चिरंतन...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
जानेवारी 17, 2018
नवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता बलुचिस्तानात ग्वादार...
एप्रिल 16, 2017
सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्याला क्षेपणास्त्रांचा भडिमार करून अमेरिकेनं दिलेलं उत्तर लगेचच सीरियातल्या युद्धाची स्थिती बदलणारं नाही. मात्र, ‘मी अमेरिकेचा अध्यक्ष आहे; जगाचा नव्हे,’ असं सांगत जगाच्या प्रश्‍नांचं, युद्धांचं ओझं वागवायचं नाकारणारे आणि त्यासाठी पाठिंबा मिळालेले अध्यक्ष डोनाल्ड...
मार्च 08, 2017
वॉशिंग्टन : एच-1 बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला (पतीला किंवा पत्नीला) कामाची परवानगी (वर्क परमीट) देणाऱ्या निर्णयाविरूद्ध अमेरिकेतील काही संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ट्रम्प प्रशासनाने या याचिकेवर आपले मत मांडण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधीम मागून घेतला आहे. त्यामुळे एच1-बी...
मार्च 07, 2017
न्यूयॉर्क - प्रवेशबंदीबाबतच्या नव्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्वाक्षरी केली. नव्या आदेशानुसार, सातऐवजी सहा मुस्लिम देशाषतील नागरिकांना अमेरिकेत तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.  बंदी घालण्यात आलेल्या देशांच्या यादीतून इराकला वगळण्यात आले आहे. आता...
जानेवारी 26, 2017
न्यूयॉर्क - निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या एक-एक आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केले असून, त्यांनी मेक्सिको-अमेरिका सीमेवर भिंत उभारण्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. तर, दुसरीकडे मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निटो यांनी या निर्णयाला विरोध करत भिंत...
जानेवारी 25, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरित वा निर्वासितांच्या संख्येवर निर्बंध आणण्यासंदर्भातील "एक्‍झिक्‍युटिव्ह ऑर्डर'वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच स्वाक्षरी करणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची कडक तपासणी करण्यात यावी, अशी भूमिका...
जानेवारी 02, 2017
पश्‍चिम आशियात वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थता आहे. तिचा उद्रेक सातत्याने होत आहे. तेथील परिस्थिती महासत्तांकडून कशी हाताळली जाते, यावर तेथील स्थैर्य अवलंबून आहे.  मा गील आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत इस्राईलच्या विरोधात ठराव आणला गेला होता. तो ठराव अमेरिका आपला नकाराधिकार वापरून...