एकूण 334 परिणाम
मे 22, 2019
पुणे - जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर मंगळवारी ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले. पुणे आणि बारामती लोकसभा...
मे 19, 2019
नांदेड : बचत गटाची वसुली करून भोकरकडे मित्रासोबत दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील एक लाख ६५ हजार ४७५ रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास डौर ते सायाळ रस्त्यावर घडली. भोकर तालुक्यातील डौर येथील बाबासाहेब राजकुमार जोंधळे (वय...
मे 19, 2019
आज प्रत्येक घरात लहान मुलांच्या हातात खेळणं दिसणे बंद झाले आहे. मात्र, खेळण्याची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईल वापरणाऱ्या लहान मुलाबद्दल पालक, ""माझा बाळ फक्त तीन वर्षांचा आहे, पण फारच हुशार बरं का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो. फोटोसुद्धा काढतो, एवढेच काय मोबाईलमधले गाणेसुद्धा लावता येते! काय...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी...
मे 11, 2019
लेखणीनं लिहायचे दिवस मागे पडत आहेत, कुंचल्यानं फटकारे मारण्याची संधी कमी होत आहे. गोष्टीचं किंवा कवितेचं रेखाचित्र अथवा पुस्तकाचं मुखपृष्ठ काढायचं असेल तर पेन्सिल, रंगपेटी वगैरेची गरज उरलेली नाही. अर्थात त्यासाठी तुमच्याकडं हवा संगणक. सर्जनाच्या सगळ्या शक्‍यता संगणकामध्ये दडलेल्या आहेत. कोणत्याही ‘...
मे 05, 2019
उंच उंच उसळणाऱ्या लाटांवर सर्फिंगचा खेळ चालतो. कधी पाहिलाय? खेळ थरारक असतो. लाटांवर स्वार व्हायचं आणि सुऽऽळकन बाहेरही यायचं. हे जमलं, तर सर्फिंगचा आनंदच. नाही जमलं, तर त्या लाटेत बुडायला होतं. नाका-तोंडात पाणी जातं. खेळ जीवघेणा ठरतो. कधी कधी जीवदेखील जातो. पण म्हणून सर्फिंग थांबलंय? त्यातला आनंद...
मे 04, 2019
मुंबई - आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग आणि दिल्ली कॅपिटल संघांमध्ये झालेल्या सामन्यावर ऑनलाईन संकेतस्थळावरून सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुहूमधून अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशा कोरके व त्यांच्या पथकाने सट्टेबाजांवरही...
एप्रिल 28, 2019
कोपऱ्यावर एका चहाच्या दुकानावर चौकशी करण्याकरिता मी आत शिरलो, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माधवसारखा मनुष्य दिसला; पण कपडे मात्र मळकट, शर्ट आत न खोचलेला. मी आनंदानं हाक मारली ः 'विजय, ए विजय...'' तो मनुष्य मात्र थांबायला तयार नव्हता. आता मात्र मी पळत जाऊन त्याला थांबवलं. क्षणभर आम्ही एकमेकांकडं...
एप्रिल 25, 2019
लखनौ : कॉंग्रेसच्या लोकांनी समाजवाद्यांना नेहमीच धोका दिला आहे. हे खरे आहे, की आमची कॉंग्रेससोबत आघाडी होती. पण, कॉंग्रेसमध्ये एवढा अहंकार आहे, हे मात्र आम्हाला माहीत नव्हते. आघाडी त्यांच्यासाठी काही नसते. त्यांच्यासाठी अहंकार हीच मोठी गोष्ट आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी...
एप्रिल 22, 2019
पुणे : बाहेरगावी गेलेल्या व्यवसायिकाच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल 18 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 18 व 19 एप्रिलला कर्वेनगर येथील नवसह्याद्री सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आशिष...
एप्रिल 22, 2019
पुणे -  मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्षांच्या महायुतीने, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने शहरात मतदार यादीनुसार बूथवर कमालीचे लक्ष केंद्रित केले आहे. बूथच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी...
एप्रिल 21, 2019
"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
एप्रिल 08, 2019
पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला धक्का मारुन भांडणे काढणाऱ्या चौघांनी तरुणावर चाकूने वार करत त्याच्याकडील त्याच्याकडील रोख रक्कम, डेबीट कार्ड, लॅपटॉप असा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास एम्प्रेस गार्डनजवळ घडली.  याप्रकरणी...
एप्रिल 02, 2019
पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय...
एप्रिल 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे अपक्षांसाठी उपलब्ध असतील. २०१४ च्या निवडणुकांमध्ये ८७...
मार्च 19, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा मार्ग वापरला....
मार्च 18, 2019
सेलिब्रिटी टॉक : सखी गोखले, अभिनेत्री गेले तीन दिवस लॅपटॉप उघडून नुसत्याच कोऱ्या पानाकडे बघत बरेच तास घालवले. टेक्‍नोलॉजीमुळे मनातलं काही व्यक्त करता येत नाहीये, काही सुचत नाहीये असा माझ्या लॅपटॉपला दोष देत मी वही आणि पेन घेऊन आमच्या लंडनमधील घरातल्या टेबलावर बसले. माझ्या फ्लॅटमेट्‌सचे...
मार्च 16, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या डिकीमधील रोख रक्कम, मौल्यवान वस्तु, मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या एका चोरटयास गुन्हे शाखेच्या यूनिट चारच्या पथकाने अटक केली.   आरोपीकडुन चोरीचे पैसे बैंकेत जमा केले होते, त्यानुसार  पोलिसांनी चार लाख रुपये जप्त केली. बाबा...
मार्च 13, 2019
करकंब (सोलापूर) : विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्ठ्ये अधिकाधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या शिक्षकाने विकसीत केलेली 'क्यूआर कोड' पद्धत 2015 पासून क्रमिक पुस्तकांमध्ये वापरण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या त्याचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू...