एकूण 1748 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...
नोव्हेंबर 21, 2018
येत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही महिलांना डावलले जाते. नोबेल पारितोषिकही त्याला अपवाद नाही, उलट तेथे तर लिंगभाव पक्षपात ठळकपणे जाणवतो, असे दिसून आले आहे. द रवर्षी ऑक्‍टोबरच्या पूर्वार्धात...
नोव्हेंबर 20, 2018
धावायला सुरवात केल्यानतंर अनेकांच्या मनात एका गोष्टीविषयी काळजी निर्माण झालेली असते. त्यांना प्रश्‍न पडलेला असतो की कठीण पृष्ठभाग असलेल्या ठिकाणी धावण्यामुळे तोटा होतो का? याचे सोपे उत्तर असे आहे की, अजिबात न धावण्यापेक्षा कुठेही धावणे केव्हाही चांगलेच! अर्थात मऊ पृष्ठभाग असलेले केव्हाही चांगलेच....
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : 'आपल्या लेखणीतून जसेच्या तसे प्रसंग उतरविण्यास लागणारी भाषिक ताकद पु. ल. देशपांडे यांच्याकडे होती. पु.ल.यांची प्रवासवर्णने मला विशेष भावतात. कारण त्यांची प्रवासवर्णने कधीच गाईड करत नाहीत, तर माणसावर छाप सोडतात,' असे मत लेखक-कवी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या...
नोव्हेंबर 18, 2018
आयुर्वेदात रोगांचे स्वरूप समजावताना ‘वेग’ अशी एक संकल्पना सांगितलेली जाते. या ठिकाणी वेग शब्दाने ‘जलद गती’ या अर्थाबरोबर ‘रोगाचा पुन्हा पुन्हा प्रादुर्भाव’ असाही अर्थ अभिप्रेत असतो. आणि हे वातदोषामुळे होणाऱ्या रोगांच्या बाबतीत घडते. वाताचे रोग बरे व्हायला अवघड असतात यामागे सुद्धा हे एक महत्त्वाचे...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
नोव्हेंबर 18, 2018
मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) अहवालात प्रतिकूल ताशेरे ओढले आहेत. तसेच आणखी काही मुद्द्यांवर आणखी चौकशी करण्याची गरज व्यक्त केली आहे.  सीव्हीसीने आपला चौकशी अहवाल आज सर्वोच्च...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - फलटण (जि. सातारा) येथे २६ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या सातव्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोदी लेखक, वक्ते व ‘सकाळ’चे उपसंपादक सु. ल. खुटवड यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेतर्फे दरवर्षी या संमेलनाचे आयोजन करण्यात येते. प्रख्यात...
नोव्हेंबर 15, 2018
लातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुढाकार घेतला होता, अशी आश्चर्यकारक माहिती खुद्द डॉ. कसबे यांनीच सांगितली. साहित्य महामंडळाने या नावाचा विचार केला नसला...
नोव्हेंबर 14, 2018
किवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून चित्रे काढण्यास सुरुवात केली. आणि उतारवयातही ते पट्टीचे चित्रकार झाले. ९० व्या वर्षापर्यंत एकाहून एक सरस चित्रकृती त्यांच्या कुंचल्यातून साकारल्या आहेत. वडिलांच्या...
नोव्हेंबर 14, 2018
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश विदेशातील अनेक बालनाटकांमधून ते निवडले गेले आहे. एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव 'मराठी' नाटक ठरले...
नोव्हेंबर 14, 2018
संमेलन स्मरणिकेवर आदिवासी संस्कृतीचे "गोंदण' नागपूर : आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले "गोंदण' 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जनजीवनाची परंपरा ध्यानात ठेवून यजमान संस्थेने ही संकल्पना...
नोव्हेंबर 12, 2018
भुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे "गुलसितां' नागपूर : लक्ष्मीच्या कपाळावर कुंकू नाही, तरीही तीन लेकरांसहित जीवनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात. परंतु, भूकबळी ठरलेल्य लक्ष्मीच्या जाण्याने लेकरांचा आधार गेला. मोठा मुलगा "वामन्या'च्या डोळ्यांतून रक्ताश्रू वाहत होते. परंतु, न खचता दुःख झेलत वाघिणीचं...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या 58 व्या वर्षी एकूण 23 नाटके सादर केली जाणार असून, प्राथमिक फेरी गिरगाव येथील साहित्य संघात होणार आहे. 19 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत रोज सायंकाळी 7 वाजता, 8 डिसेंबरला दुपारी 4 वाजता आणि 10 डिसेंबर ते 15...
नोव्हेंबर 11, 2018
रत्नागिरी - अष्टपैलू कलाकार, लेखक, दिग्दर्शक पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करून खल्वायन संस्था पुलंना आदरांजली वाहणार आहे. 58 व्या राज्य नाट्य स्पर्धेत 20 नोव्हेंबरला स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रयोग होईल. सध्या...
नोव्हेंबर 11, 2018
नाशिकः ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.अविनाश डोळस यांचे औरंगाबाद येथे आज सकाळी 5.30 वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. गेल्या तीन महिन्यांपासून मी त्यांच्या सतत संपर्कात होतो. ' त्यांचे निधाची घटना अंत्यत दुखद आणि धक्का देणार आहे, अशा शब्दात नाशिकचे जेष्ठ लेखक प्रा.गंगाधर...
नोव्हेंबर 11, 2018
‘आमिस्टाड’ हा चित्रपट बघताना गुलामांचं आयुष्य, त्यांचा छळ, वर्णविद्वेषाचा विखार, त्याला चढलेला मध्ययुगीन अमानुषतेचा रंग या साऱ्याचा एक विशाल पट उलगडत जातो. तो माणूस म्हणून कुणालाही अंतर्मुख करेल. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट आपल्याला अल्पज्ञात इतिहास शिकवतोच आणि मानवी इतिहासाच्या या रांगेत आपण...
नोव्हेंबर 11, 2018
अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे त्यांच्या पिढीतले गाजलेले स्त्रीपार्टी कलाकार. "यशवंत संगीत मंडळी' ही त्यांची नाटक कंपनी. "मौज' साप्ताहिकाचे संपादक अनंत हरी गद्रे हे शंकररावांचे चाहते होते. शंकररावांच्या नाटकांवर ते कौतुकपर लेख लिहीत. त्याच वेळी मुंबईहून "विनोद' नावाचं साप्ताहिक प्रकाशित...