एकूण 1169 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - ‘बेनकाब चेहरे हैं, दाग बडे गहरे हैं’, असे म्हणणारे कवी अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या कविता व गीतांचा पट उलगडला जात होता... ‘कोई राजा बने, रंक को तो रोना है’, ‘क्‍या खोया, क्‍या पाया जग में’, यासारख्या कविता मनाचा ठाव घेत होत्या...  निमित्त होते ‘अटल, अचल, अविचल’ या शब्द-वाणी-सुरांची...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - ‘गीतेतील कर्मयोग आणि काही ना काही कर्म करीत राहा, निष्क्रिय राहू नका, त्याचे फळ मिळतेच हा संदेश तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे. युवा पिढीला चारित्र्यसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे, हीच ‘आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य’ या ग्रंथलेखनामागील प्रेरणा आहे’’, असे लेखक...
फेब्रुवारी 17, 2019
चिपळूण - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक भालचंद्र दिवाडकर (वय ६३) यांचे मुंबईत निधन झाले. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.  दिवाडकर यांच्या जाण्याने तर्कशुद्ध विचार आणि...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत "मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात "सेतू' तयार करणारी "रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्‍स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या...
फेब्रुवारी 17, 2019
भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी...
फेब्रुवारी 17, 2019
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्‍चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या...
फेब्रुवारी 17, 2019
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचंच जीवन आज वैविध्यपूर्ण यंत्रांनी व्यापलं आहे. या यंत्रांनी जीवन अधिक सुखकर, आरामदायी बनवलंय. रोजचा दिवस सुरू करणाऱ्या टूथब्रश आणि टूथपेस्टसारख्या वरकरणी साध्या दिसणाऱ्या वस्तूंपासून कॉम्प्युटर, पेनड्राइव्हपर्यंतच्या यंत्रांचा यात समावेश होतो. आपण या...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे. तशी माहिती जावेद अख्तर यांनी ट्‌विट करून दिली आहे. दिवंगत कवी व जावेद अख्तर यांचे वडील कैफी आझमी यांच्या कवितांविषयी दोन दिवसांचे...
फेब्रुवारी 15, 2019
सध्या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत नामवंतांच्या आयुष्यावरच्या चित्रपटांची रांगच लागली आहे. सत्यघटनेवर आधारित किंवा कुणा नामवंतांचं चरित्र मांडणारे हे चित्रपट बऱ्यापैकी यशस्वीही ठरताहेत. "आनंदी गोपाळ' हा चित्रपट भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जीवनावर बेतलेला आहे. आज प्रत्येक...
फेब्रुवारी 15, 2019
पुलवामा येथील लष्कराच्या बसवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात देशभर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मिडीयावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संगीतकार, कवी, लेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पाकिस्तान दौरा...
फेब्रुवारी 15, 2019
बहुसंख्याकवादाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे हिंदुत्ववादी आणि हिंदुकरणाचे प्रयत्न होत आहेत. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्ववादीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण आणि हिंदूकरण म्हणजे क्षत्रियीकरण. यासाठी राज्यघटनेचाच आधार घेतला जातोय. त्या माध्यमातून एकल संस्कृती (मोनो-कल्चर) लादण्याचा हा प्रयत्न...
फेब्रुवारी 15, 2019
गेल्या वर्षात भारतीय लष्कराने सुमारे 250 पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, त्यात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 19 स्थानिक कमांडर होते. ते निःसंशय मोठे यश होते. काही गौण घटना वगळता काश्‍मीर खोरे बरेचशे शांत होते. परंतु केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका ताफ्यावर झालेला भ्याड...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - ‘प्राचीन संस्कृती आकाराला येताना मानवी बुद्धिमत्तेला न पेलणाऱ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मिथकांचा आधार घेतला गेला. प्रचलित व्यवस्थेच्या समर्थनासाठीही मिथके जोपासली गेली, त्यामुळे लेखकांनी मानवतेसाठी मिथकांचा विचार मांडावा,’’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरुवारी...
फेब्रुवारी 13, 2019
इनर इंजिनिअरिंग  प्रश्न : सद्‌गुरू, मी एक अभिनेता आणि लेखक आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे, की विश्वाची निर्मिती अपघाताने झालेली आहे की त्यामागे काही उद्देश आहे? आपण त्यामधले खेळाडू आहोत का आपल्याला खेळवले जात आहे आणि आपल्यावर नजर ठेवली जात आहे?  सद्‌गुरू : मला तुमचा प्रश्न जरा सोपा करू...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर येथे 22 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. भरत जाधव याच्या अभिनयाने गाजलेले "पुन्हा सही रे सही' हे नाटक संमेलनाचे खास आकर्षण असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ नाटककार महेश...
फेब्रुवारी 12, 2019
बालक-पालक पालक होणं सोपं नसतं, खरं आहे, पण ते वाटतं तितकं अवघडही नसतं. म्हणजे ती काही अगदी तारेवरची कसरत वगैरे नसते. फक्त एवढंच, थोडा संयम आणि थोडं चतूर असावं लागतं. "सॉंप भी मरे और लाठी भी न टूटे,' या धर्तीची चतुराई. अर्थात संयमही हवाच. ओरडण्याचा, धमकावण्याचा मोह पालकांनी आवरला, तर मुलं त्यांची...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : राज्य शासनातर्फे दिला जाणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार या वर्षी लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर करण्यात आला आहे. याला आमचा विरोध असून ज्या या पुरस्काराची निवड करणारी समिती देखील बरखास्त करावी अशी मागणी विविध क्षेत्रातील लोककलावंतांनी पत्रकार परिषदेत केली...
फेब्रुवारी 11, 2019
गेल्या वर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त फेसबुकवर मराठीप्रेमींच्या पोस्टची गर्दी होती. त्यात फेसबुक टिमकडून आलेली एक छोटीशी नोटीसवजा सूचनाही होती. बहुतेकांच्या टाईमलाईनवर होती ती. पण अनेकांच्या ती बहुधा लक्षातही आली नसावी. आज त्या नोटीसची आठवण यायचं एक कारण म्हणजे जगभरात सर्वात जास्त...
फेब्रुवारी 11, 2019
पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळा रंग किंवा काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा रंग या दोन्हींचं सौंदर्य भावतं. आज नवनवीन शोधांमुळे रंगांची उधळण सर्वदूर वाढली आहे. मधल्या काळात घराला रंग द्यायला म्हणून रंगांच्या दुकानात गेलो होतो, तिथं विक्रेत्याने संगणकासमोर बसवलं आणि म्हणाला, ""आम्ही एक लाख प्रकारच्या...