एकूण 1205 परिणाम
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) शाहू...
मे 21, 2019
कोल्हापूर - अध्ययन अक्षमता..लर्निंग डिसॲबिलिटी.. डिस्लेक्‍सिया....हे शब्द जरा जडच वाटतात; पण अकरा वर्षांपूर्वी आलेला आमीर खानचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट आणि त्यातला ‘इशान’ आठवला, की लगेचच या शब्दांचा अर्थ उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शोधमोहीम होणार आहे...
मे 19, 2019
कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे. अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे. इथल्या भोवतालातला हजरजबाबीपणा आणि आभाळाएवढ्या माणसांच्या कर्तृत्वातूनच प्रेरणा मिळाली आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलो...नितीन कुलकर्णी संवाद साधत असतात आणि...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 18, 2019
आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता. अकरावी झाल्यानंतर पुण्यात आलो. माझे मेहुणे एच. वाय. सय्यद पुण्यात पोलिस खात्यात लेखनिक होते. त्यांनी प्रयत्न करून किर्लोस्कर फिल्टर्स कंपनीत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याकडेच राहून तीन वर्षे या...
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
मे 15, 2019
ज्ञानरचनावाद प्रभावी होण्यामागे प्रयोगशील शाळांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. रचनावाद शिक्षणात अधिक प्रभावीपणे आणायचा असेल, तर आपल्याला अजून मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे. योग्य दिशेने प्रयत्न केले, तर निश्‍चितपणे हे उद्दिष्ट गाठता येईल. गेल्या साधारण तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाच्या...
मे 14, 2019
लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. या संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी...
मे 14, 2019
पुणे -  चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील अग्रगण्य अशा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अकरा अभ्यासक्रमांतील 110 जागांसाठी यंदा सर्वाधिक म्हणजे सहा हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. यात अभिनयाला सर्वाधिक मागणी असून, पाठोपाठ दिग्दर्शनाचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे....
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 12, 2019
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या पाच कोर्सेसला ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)च्या आर्ट्स अँड क्राफ्ट्स विभागाअंतर्गत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळालेले एफटीआयआय ही भारतातील पहिली फिल्म इन्स्टिट्युट आहे.   या पाच कोर्सेसपैकी चार टेलिव्हिजन विभागातील...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 10, 2019
मी लहानाचा मोठा झालो, तो मंगळवार पेठेतल्या सणगर गल्लीत. त्यामुळं ओघानंच पेठेचे संस्कार रुजले. दररोज आजूबाजूला अनेक घटना, घडामोडी घडायच्या आणि आपणही आपल्याला जे मनापासून वाटतं त्याबाबत व्यक्त झालं पाहिजे, असं वाटायचं. आजवर पस्तीसहून अधिक चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सध्या तीन...
मे 10, 2019
सांगली - येथील ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते डॉ. मधुकर ऊर्फ मधू आपटे (वय ८२) यांचे  पुणे येथे निधन झाले. नाट्यपंढरीत ते लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि नेपथ्य रचना या सर्व विभागांत ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते.  सोमवारी (ता.१३) सांगलीत भावे नाट्यमंदिरात सायंकाळी साडेसातला शोकसभा...
मे 10, 2019
पुणे - मित्रांनो, परीक्षेचा निकाल लागला असून, तुमची सुटी सुरू झाली आहे. या सुटीत तुमची धम्माल, मजा करण्याची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्यासाठी ‘सकाळ’तर्फे धम्माल गोष्टी, मनोरंजक माहिती, खेळ, भटकंती, कोडी आणि विज्ञान खेळण्यांनी भरलेला खास सुटी विशेषांक येत्या शनिवारी (ता. ११) सकाळी दहाला प्रकाशित होत...
मे 09, 2019
मालवण - माझ्या आत्मचरित्राबाबत वैभव नाईक यांनी बोलू नये. तेवढी त्यांची पोच नाही. बोलायचेच असेल तर अभ्यास करून बोलावे. विधानसभेत चार वर्षांत त्यांना तोंड उघडता आले नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली.  ते ‘सकाळ’शी आत्मचरित्राबाबत बोलत होते. या वेळी नाईक यांनी केलेल्या ट्‌...
मे 07, 2019
अक्षय तृतीया येण्याची चाहूल मला लागते ती वातावरणाने सभोताली असलेल्या निसर्गाने....चैत्रगौरीचे हळदी-कुंकू संपत आलेले असते. कैरीची डाळ आणि पन्ह्याची मेजवानी संपली की हळूहळू चाहूल लागते निरनिराळ्या फळांची, फुलांची आणि एकूणच वातावरण बदलाची. अक्षयतृतीया म्हणजे वसंतऋतू...  या वसंतात सगळा आसमंत जणू बाल्य...
मे 05, 2019
'धग'ची पटकथा ही आत्तापर्यंतच्या माझ्या लेखनातली माझ्या जास्त जवळची. एक तर या लेखनात कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, अगदी दिग्दर्शकाचाही. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत कसलीही बाधा आली नाही. या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट हाच शेवटचा ड्राफ्ट होता. सगळं स्क्रिप्ट एकहाती लिहून झालं; पण शेवटाकडं येणाऱ्या एका...
मे 02, 2019
अभिनेता अर्जून कपूर स्टारर 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनपॅक असलेला हा थ्रिलर चित्रपट दहशतवादी हल्ला या विषयावर आधारित आहे.  या चित्रपटात अर्जून कपूर त्याच्या पाच जणांच्या टीमसोबत मिळून एका दहशतवाद्याच्या शोधात असतो. या दहशतवाद्याचा चेहरा संपूर्ण चित्रपटात...
एप्रिल 28, 2019
मी राधानगरी तालुक्‍यातील येळवडे गावचा. गावातील सोंगी भजन म्हणजे आमच्या कलाविष्काराचं हक्काचं व्यासपीठ. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर चित्रपटातच आपल्याला करिअर करायचं असल्याची खूणगाठ बांधली आणि सव्वीस वर्षांपूर्वी शहरात आलो. आजवर अनेक चित्रपट केले. अडचणी तर होत्याच पण कधीही डगमगलो नाही. अभिनयाबरोबरच...