एकूण 785 परिणाम
मार्च 22, 2019
भिलार - जन्मतः शारीरिक अपंगत्व लाभल्यामुळे आई-वडिलांचा आधार, जिद्द आणि बुद्धीच्या मनोधैर्यावर सहायक लेखनिक मदतीला घेऊन येथील हिलरेंज हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी संतोष घोणे हिने दहावीच्या परीक्षेपर्यंत मजल मारली आहे.   साक्षी जन्मतः ८० टक्के अपंग, विकलांग आहे. ती हात व पाय या दोन्हीचे व्यंग घेऊन...
मार्च 18, 2019
कोल्हापूर - मनोरंजनातील नव्या प्रवाहांना नेटाने सामोरे जाताना शहर आणि जिल्ह्यात दीडशेहून अधिक यू ट्यूब चॅनल्स सुरू झाले आहेत. ५० ते ६० चॅनल्स पूर्णपणे कमर्शियल आहेत, तर काही चॅनल्सच्या माध्यमातून जिल्ह्याच्या गावगाड्यातली अस्सल कोल्हापुरी संस्कृती, त्या-त्या ठिकाणची लोकगीतं, लोकसंगीत जगभर पोचू...
मार्च 18, 2019
बालक-पालक मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात...
मार्च 15, 2019
जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे योगेश देशपांडे. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ‘ग्रहण’ या मालिकेत त्यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता त्यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असून...
मार्च 15, 2019
बालक-पालक मराठी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं, तेव्हा नेमकं काय घडतं, हे समजून घ्यायचं तर प्रथम दोन्ही भाषांची वैशिष्ट्य व वेगळेपण समजून घ्यायला हवं. त्या संदर्भात प्रा. उमाकांत कामत यांचं विश्‍लेषण असं आहे : इंग्रजीत केवळ २६ मुळाक्षरं आहेत, ५ स्वर व २१ व्यंजनं. मराठीत १२ स्वर आहेत...
मार्च 13, 2019
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे यंदाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य’ पुरस्कार डोगरी साहित्य अन्‌ चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल वेद राही यांना मंगळवारी जाहीर झाला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच विशेष सोहळ्यात त्यांचा...
मार्च 12, 2019
कोल्हापूर - रेखासम्राट टी. के. वडणगेकर, पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे गुरू-शिष्य पुरस्कार आज जाहीर झाले. ‘सकाळ’च्या ‘स्मार्ट सोबती’ पुरवणीच्या संपादक सुरेखा पवार, चित्रकार बबन माने यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी पाच वाजता राजर्षी...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 08, 2019
नेमेचि येतो मग पावसाळा प्रमाणे नवीन वर्षाची सुरवात होते तसा आठ मार्च येतो. घराघरात शाळा कॉलेजात आॅफीस मध्ये प्रत्येक गावाशहरात अगदी खेडोपाडी पण महिला दिन साजरा होतो आणि महिलांचे दीनवाणे जगणे नवीन वेष्टनात गुंडाळून साजरे होते. आम्ही महिला अगदी खुश होऊन जातो. दुसरा दिवस उजाडला की परत तेच जुने नेसुन...
मार्च 08, 2019
पुणे - ‘चूल आणि मूल’ हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र असे मानण्याचे दिवस केव्हाच संपले. स्त्री आता करिअरच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचे आकाश शोधते आहे. मातृत्वाला करिअरचा फुलस्टॉप न मानता मातृत्वासह कर्तृत्व गाजविण्यास ती सज्ज झाली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या १८...
मार्च 07, 2019
महिला दिन 2019 :  पुणे : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी "अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा ना दाणा कानी पडलं कनूस' असे वर्णन करीत लेखनामधून माणसाचे; विशेष स्त्रियांचे विश्‍व उभे केले आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे जगणे ताराबाई शिंदे यांनी आपल्या "स्त्रीपुरुषतुलना'मधून...
मार्च 07, 2019
उल्हासनगर : एकेकाळी पत्रकारितेत आणि त्यानंतर सामाजिक, राजकीय सोबत विशेषतः साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारे किंबहुना योगदान देणारे उल्हासनगरातील दिलीप मालवणकर यांच्या या योगदानाची दखल भारत सरकारने घेतली आहे. त्यांचा सन्मान म्हणून मालवणकरांच्या फोटोसह पाच रुपयांचे टपाल तिकीट जारी केले आहे. या टपाल...
मार्च 07, 2019
कणकवली - सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नामदेव गवळी यांना त्यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे सुहासिनी इर्लेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. गवळी यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या हस्ते गौरविले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे...
मार्च 06, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी वस्ती अधिक असल्याने तिलोरी-कुणबी अर्थात संगमेश्‍वरी बोली जास्त प्रमाणात बोलली जायची. या बोलीतून अनेक कार्यक्रम करून देवरूखच्या आनंद बोंद्रे ही बोली जीवंत ठेवण्यासाठी योगदान देत आहेत. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले हेही या...
मार्च 05, 2019
मराठी मधील पहिला रॅपर असे बिरुद मिळवलेला 'किंग जे. डी' उर्फ श्रेयश जाधव याने नुकतीच भाग्यश्री सोमवंशी सोबत लग्नगाठ बांधली आहे. खुद्द श्रेयशने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेयर करून ही माहिती दिली. मुंबईत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राच्या...
मार्च 05, 2019
ज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह टिकवून ठेवला पाहिजे. आनंदात राहाल तर आनंदी राहाल. आपले आरोग्य आपणच जपायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी सकाळी लवकर उठावे. सकाळी चहा न पिता, दूध पिऊन "मॉर्निंग वॉक'साठी बाहेर जावे. किमान अर्धा ते पाऊण तास फिरून यावे. चालण्यासारखा दुसरा कोणताही स्वस्त व्यायाम नाही. घरी...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
मार्च 04, 2019
ज्येष्ठ नागरिक व्हायचं वय झालं, त्या सुमाराला नवं घर बांधायला घेतलं. वर्षानुवर्षे पहिल्या मजल्यावर राहायची सवय. त्यामुळे आम्ही उभयताने पहिल्या मजल्यावर राहायचं ठरवलं. लिफ्ट लावायची नाही, असंही ठरवलं. जिन्याला दोन्ही बाजूंनी आधाराला बार लावून घेतले. हात-पाय चालताहेत तोपर्यंत किमान हा चढ-उताराचा...
मार्च 03, 2019
गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या...
मार्च 02, 2019
हडपसर : दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दृष्टिहिन मुलांना गेनबा सोपानाराव मोझे शाळा गेल्या दहा वर्षांपासून लेखनिक पुरवते. यंदाच्या परीक्षेत देखील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विदयालयातील १७ दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून मोझे शाळेतील विदयार्थी जबाबदारी सांभाळत आहेत. या उपक्रमामुळे...