एकूण 179 परिणाम
एप्रिल 03, 2019
नागपूर - महिलेच्या कपाळावर जेवढे मोठे कुंकू तेवढे नवरे जास्त असतात, अशी मुक्ताफळे उधळणारे तसेच केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त महिलांचा अपमान करणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली...
मार्च 29, 2019
पुणे - उत्तुंग हिमशिखरे, प्रदूषकांचा लवलेश नसलेली शुद्ध मोकळी हवा, नैसर्गिक स्रोतांमधून खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि मनाला भुरळ घालणारी सदाहरित जंगले तुम्हाला साद घालत आहेत. भूलोकांवरील स्वर्ग मानला जाणारा काश्‍मीर तुम्हाला बोलावत आहे. तुमच्या स्वागतासाठी प्रत्येक काश्‍मिरी नागरिक वाट पाहतोय. तुम्ही...
मार्च 27, 2019
सांगली - यंदाचा द्राक्षहंगाम शेतकऱ्यांना गोड ठरला नाही. गेल्या वर्षीपेक्षा वीस ते चाळीस टक्के कमी दराने द्राक्षे गेली. निसर्गाच्या साथीने उत्पादन वाढले; पण त्याचे चांगले पैसे होऊ शकले नाहीत. यंदा पाऊसमान कमी झाले तरी शेतकऱ्यांनी हिमतीवर बागा फुलविल्या. प्रसंगी टॅंकरच्या पाण्याने जगविल्या. फळधारणाही...
मार्च 26, 2019
कणकवली - धर्माने मुस्लिम पण उद्देश मात्र एकच केवळ प्रेम करा आणि रक्षण करा ते सुद्धा केवळ गो मातेवरच. गाईचे पालन करा आपल्या परिवारासाठी आणि रोगमुक्त व्हा. हा संदेश घेऊन गोसेवा सद्‌भावना पदयात्रेवर निघाले आहेत ते छत्तीसगड रायपूर येथील मोहम्मद फैज खान. त्यांनी 24 जून 2017ला लेह (लद्दाख)...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आल्यानंतर प्रवासी विमान वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी बंद ठेवले आहे.   पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीरमधील...
फेब्रुवारी 26, 2019
अकोला : शासकीय अधिकार, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन देण्यात येत असते. त्याचबरोबर आमदार, खासदार यांना सुद्घा कार्यकाळ संपल्यानंतर निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 30 माजी आमदार आणि त्यांच्या पत्नींना निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक 72 हजार...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 19, 2019
काशीळ - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा सुखद धक्का सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने कधी देणार असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.  जिल्ह्यातील ऊस हंगाम वेगात सुरू आहे. कारखान्यांकडून गाळप क्षमतेपेक्षा जास्त...
फेब्रुवारी 19, 2019
बर्फाच्या चादरीवरून चालण्याचा अनुभव विलक्षण होता. केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकही परीक्षा पाहणारा हा ट्रेक आहे. चद्दर ट्रेक एक खतरनाक आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव. लेह विमानतळावर उतरलो तोच शून्याच्या खाली सहा सेल्सिअसवर पारा होता. सायंकाळी बाजारात फेरफटका मारला. या ट्रेकसाठी...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - खेळण्या-बागडण्याच्या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करून तेरा वर्षांच्या तिलक मेहता याने मुंबईतील ३०० डबेवाल्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.  तिलकने सुरू केलेल्या ‘ॲप बेस्ड’ कुरिअर कंपनीत सध्या ३०० डबेवाले कुरिअर बॉय म्हणून काम करत आहेत. मोकळ्या वेळेत हाताला चांगले काम मिळाल्याने...
फेब्रुवारी 15, 2019
खूपदा होतं असं की रिक्षावाला ‘येणार नाही’ म्हणतो. नव्यानं नकार ऐकताना मागच्या अनुभवांचं गाठोडं मग आपोआप उलगडतं नि जुनानवा राग भस्सकन बाहेर येतो. मागे एकदा वयानं पिकलेला रिक्षावाला ‘नाही येत’ म्हणाला. त्याला गोड बोलून-ओरडून तयार केला नि व्हीलचेअर रिक्षाजवळ लावली, तर म्हणाला, ‘ओ बाई, नवी रिक्षा ह्ये...
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि ग्रीसमधील आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी तसेच, देशांतर्गत पर्यटनासाठी विविध पर्यटनस्थळांच्या सवलतीमधील ‘बुकिंग’ला रविवारी पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रविवारचा सुटीचा दिवस अन्‌ ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’ प्रदर्शनाचीही अखेरचा दिवस असल्याने...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - ऑस्ट्रेलिया की रशिया, थायलंड की न्यूझीलंड... आपण आइसलॅंडलाच जाऊया का... अशी अनेक वाक्‍ये ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१९’ या प्रदर्शनात ऐकायला मिळत होती. देशी-परदेशी पर्यटनाची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे या प्रदर्शनाला शहरासह पिंपरी व जिल्ह्यामधील नागरिकांनी शनिवारी प्रचंड प्रतिसाद दिला....
जानेवारी 30, 2019
अन्याय करणाऱ्या इतकाच सहन करणाराही तितकचाच जबाबदार असतो. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाऱ्यांइतकेच सहन करणारेही तितकेच जबाबदार असतात. करदात्यांना त्यांच्या पैशांची लूट उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. पण, ‘वाचा आणि थंड बसा’ अशी त्यांची आत्मघातकी स्थिती दिसते. पावलापावलावर अगदी घराशेजारीही याचा प्रत्यय येतो. तरी...
जानेवारी 28, 2019
श्रीनगर : काश्‍मीरमध्ये थंडीची लाट कायम असून शनिवारीही बहुतांश भागात नीचांकी तापमान नोंदले गेले. राजधानी श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री उणे 1.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तत्पूर्वी शुक्रवारी हेच तापमान उणे 1.8 अंश सेल्सिअस इतके होते. दक्षिण काश्‍मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझीगुंड येथे उणे 6.6...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
डिसेंबर 28, 2018
पुणे - पुणेकरांकरिता सुपर फास्ट सावर्जनिक वाहतूक व्यवस्था पुरविण्याचे नियोजन करताना पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गालगतचा पदपथ आणि सायकल ट्रॅक उखडण्यात आला. ते खराब झाल्याने त्यांची पुर्नउभारणी करण्यात येत असल्याचे कारण दाखविण्यात आले. मुळात, दोन वर्षांपूर्वीच येथील पदपथ आणि सायकल ट्रॅकची...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली/श्रीनगर : हरियाना, पंजाबसह अवघा उत्तर भारत कडाक्‍याच्या थंडीमुळे गारठून गेला असून, काश्‍मीरमध्ये लेह भागात यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे उणे 15.8 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदल्या गेले आहे. हरियानातील हिसार, अंबाला आणि नारनौल येथील पारा घसरला असून रोहतक, भिवानी आणि...