एकूण 2262 परिणाम
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली. दोघांनाही 24...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 21, 2019
नागपूर - घरात किरायाने राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी लग्नाचा घाट घातला. हुडकेश्‍वर पोलिसांनी राहुल देवराव बोंद्रे (३०, रा. भोलेबाबानगर, हुडकेश्‍वर) या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच...
मे 20, 2019
नांदेड : लग्न ठरले, पत्रिका वाटल्या, सर्व तयारी झाली, सोयरीकीनंतर मुलाने विश्वासात घेऊन नववधूवर लग्नापूर्वीच अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या तोंडावर दोन एकर शेत व दोन लाख रुपये नावावर कर अशी अफलातून मागणी करून लग्न मोडणाऱ्या वरासह त्याच्या अन्य नातेवाईकांविरूध्द देगलूर पोलिस ठाण्यात...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
भुईंज (जि. सातारा) - वाई तालुक्‍यातील एका गावात गुरुवारी (ता. 16) रात्री मुलानेच आईवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्या वेळी प्रतिकार करायला गेलेल्या वडिलांनाही डोक्‍यात दगड घालून मुलाने जखमी केले. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला काल गावदेव जेवणावरून घरी आल्या...
मे 17, 2019
कोल्हापूर - वीस वर्षांपूर्वी राज्यात एचआयव्ही संसर्ग व एड्‌सग्रस्तांची संख्या चिंताजनक होती. अशा स्थितीतून राज्य एड्‌समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, तर ७० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक...
मे 17, 2019
नागपूर : सख्ख्या बापानेच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावलीत उघडकीस आली. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली. आरोपी वडील फॅक्‍टरीत कामाला असून, दारूचे व्यसन आहे. पत्नी चितारओळीत किराणा दुकानात काम करते. त्यांना मुलगी (14) आणि दोन मुले आहेत. त्याची...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय-...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष ढुंबरे यांच्यावर...
मे 15, 2019
मालेगाव : शहरातील दानीश पार्क परिसरातील एका घरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यातील एका संशयिताने संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा...
मे 15, 2019
पुणे - देशातील सुमारे ५४ टक्के मुले ही लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. दर १५ मिनिटांनी एक बालक लैंगिक शोषणाला बळी पडत आहे. दर तीस मिनिटांनी एका बालकावर बलात्कार होत आहे. हे रोखण्यासाठी देशपातळीवर काम करण्याची गरज आहे, असे कैलाश सत्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश यांनी...
मे 15, 2019
नागपूर - नागपुरातील युवकाची फेसबुकवरून मध्य प्रदेशातील युवतीशी ओळख झाली. चॅटिंगवरून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ती नागपूरला भेटायला येताच युवकाने बलात्कार केला. ही बाब लग्न झाल्यानंतर तिने पतीला सांगून आरोपी सुमीत शिंदे याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली असून, गुन्हा दाखल झाला आहे. सुमीत हा...
मे 14, 2019
आज सकाळी ऑफिसमध्ये काम करत असताना एका वृत्त वाहिनीवर एक विशेष वृत्तांत सुरु होता. लग्नानंतर पहिल्या रात्री 'व्हर्जिनिटी' सिद्ध करण्यासाठी तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेत असल्याचं धक्कादायक वास्तव तो वृत्तांत सांगत होता. हे ऐकून समाजातील अनेक संवेदनशील लोकांना प्रचंड अस्वस्थ वाटलं असेल. सध्या...
मे 14, 2019
नवी दिल्लीः मी, 80 टक्के भाजली असून असह्य वेदना होत आहेत. एक बरे वाटते की मी एवढी भाजली आहे की माझे शरीर पाहून माझ्यावर किमान कोणी बलात्कार तरी करणार नाही, ही व्यथा आहे पीडीत बलात्कार महिलेची. पीडीत महिलेने अत्याचाराला कंटाळून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशातील हापुर...
मे 14, 2019
नागपूर - नवविवाहिता दीपाली आशीष आंबुलकर (२४, रा. जोशी ले-आउट, सुभाषनगर) हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती आशीष (३०), सासू प्रभा (५३) व सासरा रमेश (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मूळची चांदूरबाजार, अमरावतीच्या दीपालीचा फेब्रुवारी...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर...