एकूण 294 परिणाम
डिसेंबर 14, 2018
नागपूर - एका युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची राजस्थानमध्ये दीड लाख रुपयांत विक्री केली. विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने त्या मुलीला मजूर म्हणून शेतीच्या कामावर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्या मुलीच्या प्रियकर आणि दोन दलालांना हुडकेश्‍...
डिसेंबर 13, 2018
पुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात...
डिसेंबर 08, 2018
पुणे : धायरीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून मुलीच्या मावशीचा नवरा (काका)आहे. पिडीत मुलीच्या काकानेच तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केला आहे. उशीने तोंड दाबून आणि ओढणीने गळा आवळुन तिची हत्या करण्यात...
डिसेंबर 08, 2018
पुणे - धायरीतील गारमाळ परिसरात एका तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला. वैष्णवी भोसले (वय १७, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.   सिंहगड पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील गारमाळ भागात गुरुवारी सायंकाळी एका १७...
डिसेंबर 03, 2018
ठाणे - काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका 35 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार राबोडी येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. भोंदूबाबाची पत्नी रुबिना नूर मोहम्मद शेख (32) हिला पोलिसांनी अटक...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी "पॉक्‍सो' (लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण) कायद्याखाली दोषी लॉंड्रीचालकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने सात वर्षे कैद आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. महापालिकेच्या डी. एन. नगर येथील मराठी शाळेत मुंबई पोलिसांनी पोलिस...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील 16 निवारागृहांमध्ये झालेल्या शारीरिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत ही प्रकरणे सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च...
नोव्हेंबर 27, 2018
नांदेड : उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात आईच्या गळ्यावर चाकु ठेवून तीन नराधमानी सोळा वर्षीय बालिकेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची किळसवाणी घटना संविधान दिनी (ता.26) घडली. पोलिसांनी तिन्ही नराधमांना गजाआड केले आहे. उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागातील एका घरात गोरठा (ता. उमरी) येथील नराधम आनंदा महादू...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. एका घटनेत फेसबुकवरील ओळखीतून संपर्क वाढवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, तर दुसऱ्या घटनेत धमकावून मुलीवर अत्याचार झाला. याप्रकरणी बिबवेवाडी व वानवडी पोलिस ठाण्यात...
नोव्हेंबर 24, 2018
कुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार...
नोव्हेंबर 22, 2018
शेगाव (बुलडाणा)- सख्या पित्याने आपल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना काल (ता. 21) रोजी घडली आहे. शेगाव तालुक्यातील ग्राम चिंचोली गावातील कारफार्मजवळ ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. विनोद श्यामराव वानखडे (वय 42) रा. मांडोळी ता. बाळापुर असे नराधम पित्याचे नाव आहे. ग्राम चिंचोली अंतर्गत...
नोव्हेंबर 18, 2018
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करून सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अमित शेलार असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शेलार सध्या नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे. त्याच्यावरील ...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे - बदला घेण्याच्या प्रवृत्तीतून महिलांवर होणारे सायबर अत्याचार, तसेच ऑनलाइन बदनामीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारांतून अनेक पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. दर १० महिलांपैकी एक महिला अशा गुन्ह्यांना सामोरे जात आहे, असे चित्र सायबर अँड लॉ फाउंडेशन...
नोव्हेंबर 01, 2018
नागपूर : एका प्रॉपर्टी डिलरने एका विवाहित महिलेला मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन कारमध्ये कोंबून बलात्कार केला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मदफारूख शेख हमीद शेख (वय 35, रा. अग्रेसन चौक, गांधीबाग) असे आरोपीचे नाव आहे. पीडित 28 वर्षीय महिला...
ऑक्टोबर 30, 2018
हडपसर : एका शाळेतील क्रीडा शिक्षक तीन अल्पवयीन मुलांसोबत पाच महिन्यांपासून अश्‍लील चाळे करत होता. याप्रकरणी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) कायद्यांतर्गत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी आनंद काळे (वय 39, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या...
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत...
ऑक्टोबर 25, 2018
लोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरावर्षीय शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ पाच दिवसांनंतरही कायम असले, तरी संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. २४) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके...