एकूण 68 परिणाम
जून 19, 2019
'एशियन न्यू टॅलेंट ऍवॉर्ड'साठी 'त्रिज्या' या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट छायाकंन या पुरस्कारांसाठी 'त्रिज्या'चं नामांकन झालं आहे. चीनमधील एका महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवापासून 'त्रिज्या'चा प्रवास सुरू होतो आहे. या चित्रपटाच्या तरुण...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - निवडणुकीत आपली कला सादर करून प्रचारात रंग भरणाऱ्या, नेते, पक्षांचा उदो उदो करणाऱ्या लोककलावंतांच्या मानधन किंवा बिदागीचा प्रश्‍न येतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर बेरंग भाव उमटतात. प्रत्येक निवडणुकीतील लोककलावंतांना ही अनुभूती येत असून, ही उपेक्षा थांबावी, अशी अपेक्षा या लोकसभा...
फेब्रुवारी 25, 2019
कै. राम गणेश गडकरी नाट्यनगरी, (नागपूर) - सर्वसामान्य माणसाचा विचार सरकार करणार नसेल, तर अशा सरकारची धुंदी जनताच उतरवते, असे स्पष्ट मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी संमेलनाच्या समारोपीय सोहळ्यात व्यक्त केले. रेशीमबाग मैदानावरील पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून दिल्लीमध्ये शिवजयंतीचा भव्य महोत्सव गेल्या वर्षापासून सुरू झाला. या वर्षी शिवजयंती व्यापकपणे साजरी करण्यात येणार असून महाराष्ट्रातून सुमारे दोन हजारांहून अधिक शिवभक्त दिल्लीला जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरहून दिल्लीला ताराराणी एक्‍स्प्रेस...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : राज्य शासनातर्फे दिला जाणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार या वर्षी लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर करण्यात आला आहे. याला आमचा विरोध असून ज्या या पुरस्काराची निवड करणारी समिती देखील बरखास्त करावी अशी मागणी विविध क्षेत्रातील लोककलावंतांनी पत्रकार परिषदेत केली...
फेब्रुवारी 07, 2019
चंदगड - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) राज्य स्तरावरील सेट परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात चंदगडी भाषेचा समावेश केला गेला आहे. दोन वर्षापूर्वी या भाषेचा दहावीच्या अभ्यासक्रमात समावेश झाला. त्यानंतर राज्यस्तरीय सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी निवड केल्याने या भाषेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...
जानेवारी 15, 2019
मुंबई - कोणतीही कला सक्षम करण्यासाठी सरकारी पाठबळ हवे असते; मात्र सरकारने या लोककलाकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे अनुदान, पोलिस परवानगी यासह इतर प्रश्‍न मार्गी न लावल्याने लोककलाकारांनी राज्य सरकारने आयोजित केलेल्या महोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. यात 350-400 तमाशा पथकांचा...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे....
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - राज्यातील लोककलांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला. परंतु, सात-आठ महिन्यांत एकही बैठक झालेली नसून, सर्वेक्षणाचे काम ठप्प झाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. हा प्रकल्प तीन वर्षांत...
डिसेंबर 10, 2018
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील  महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ....
नोव्हेंबर 26, 2018
हडपसर (पुणे) : ''गालावरील खळी, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, नृत्य, अदाकारी या माध्यमातून मनुष्य जीवनातील विविध रंग व पैलू लोककलावंत उलगडून दाखवतात. गाण्यांमधील नेत्र कटाक्षाने भले भले घायाळ होतात. हे हिंदीमध्ये चालते मग मराठीत का नाही ? तिथे नाके मुरडू नका. तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. तमाशा व...
नोव्हेंबर 24, 2018
मंगळवेढा - येथील संत कान्होपात्रा यांच्या भूमिकेतून मला अध्यात्माची अनुभूती आली. त्यामुळे कान्होपात्रेच्या उत्कट भावानुभवाच्या दर्शनाने साकारलेले मंगळवेढा अध्यात्मिक गाव असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. कान्होपात्राच्या मूर्तीचे आनावरण...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : लोककलांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने 2008 मध्ये लोककला पथकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. लोककला पथकांची पात्रता निश्‍चित करून अर्जांची छाननी करण्यासाठी सरकारने समितीही स्थापन केली. परंतु, 2017 नंतर समितीची अनुदानाबाबत एकही बैठक झाली नव्हती. याबाबतची बातमी...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - राज्यातील लोककलांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने २००८ ला लोककला पथकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. लोककला पथकांची पात्रता निश्‍चित करून अर्जांची छाननी करण्यासाठी सरकारने समितीही स्थापन केली. मात्र २०१७ नंतर अनुदानाबाबत एकही बैठक झालेली नाही, त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2018
झरे -  महाराष्ट्राला अनेक लोककलांचा, लोकनृत्यांचा प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) लोकप्रिय आहे. त्यामुळे ते लोकनृत्य माणदेशासह महाराष्ट्रात गजीढोल या नावाने लोकप्रिय आहे. माणदेशाला गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची उज्वल अशी परंपरा लाभली आहे. युवकांनी खेळाकडे...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
जुलै 10, 2018
पथनाट्य हा कलाकारांच्या जडण-घडणीस सहाय्यभूत व जनतेच्या मनाला थेट भिडणारा प्रभावी कलाप्रकार आहे. सामाजिक भान देणाऱ्या, प्रश्‍न मांडणाऱ्या लोकचळवळींचे पथनाट्य हे प्रभावी अस्त्र आहे. लोकचळवळींचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या सातारा-सांगली-कोल्हापूर या पुरोगामी जिल्ह्यांतून लोकचळवळीचे हे हत्यार काढून...
जून 19, 2018
आश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात जन्मजात असलेल्या नृत्यकलेचा त्याने पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून स्विकार केला. स्त्रीवेश घेवून लोकांचे मनोरंजन करीत मिळालेल्या पैशावर मोठे कुटूंब पोसणाऱ्या...