एकूण 1612 परिणाम
मे 26, 2019
मुंबई - पत्नीची हत्या करून पती दोन दिवस मृतदेहाशेजारी बसून असल्याचा प्रकार शीव परिसरात घडला. अटकेच्या भीतीने आत्महत्येच्या प्रयत्नात दोन्ही हातांच्या नसा कापून घेतलेला पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दाम्पत्याच्या घरातून दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला...
मे 26, 2019
पुणे -  माझा मोठा भाऊ ऑल इंडिया रेडिओमध्ये इंग्रजीतील प्रसिद्ध निवेदक होता, त्यामुळे सुरवातीच्या काळात मी इंग्रजीमध्ये निवेदन करायचो. माझी आई गांधीजी यांच्या विचारांचे अनुकरण करणारी समाजसेवी होती. गांधीजी समानतेचा धागा म्हणून साध्या सोप्या हिंदीचा आग्रह धरत. गांधीजींचा संध्याकाळच्या प्रार्थनेच्या...
मे 25, 2019
मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला पुणेकरांनीही प्रतिसाद दिल्याने सलग...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला. बापट यांच्या...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 23, 2019
पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख लिटर...
मे 22, 2019
मुंबई - गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने रुग्णालयांची अग्निसुरक्षा चाचणी करण्याचे काम सुरू केले आहे. आग लागल्यास ती पटकन विझवता येईल का? नागरिकांना त्वरित बाहेर काढता येईल का? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.  पालिका रुग्णालयांतील वाढती...
मे 20, 2019
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी विशेष गाड्या...
मे 18, 2019
चोपडा ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग. स. सोसायटीतील फुटीरवाद्यांविरूद्ध 'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी काढले आहे. या टिकात्मक प्रसिद्धीपत्रकाची चांगलीच चर्चा राजकीय...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मे 17, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वानेच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप झाले. तशा तक्रारीही वरिष्ठांकडे करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या टिळक भवनात १८ मे रोजी...
मे 17, 2019
पुणे - शनिवार पेठेतील एका इमारतीमधील औषधी उत्पादने व वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानास गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता आग लागली. आगीच्या धुरामुळे घाबरलेल्या २५ रहिवाशांनी इमारतीच्या टेरेसवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सात बंबांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवून या नागरिकांची सुटका केली. ही...
मे 15, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बीआरटीची वाटचाल रडतखडत सुरू असली, तरी असलेल्या पाच मार्गांचे उत्पन्न साध्या बसच्या तुलनेत जास्त असल्याचे पीएमपीने घेतलेल्या आढाव्यात आढळून आले आहे. त्यामुळे बीआरटीला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये...
मे 15, 2019
मुंबई - शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका भुरट्या चोराने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एचआयव्ही बाधित महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकास धारावीतून अटक केली.  पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारी ३७ वर्षांची महिला लहान बहिणीला...
मे 15, 2019
पुणे - घड्याळात दुपारचे १२ वाजून ३१ मिनिटे झाली आणि पुणेकर मिनीटभरासाठी जाग्यावर थांबले... आपले डोळे जमिनीकडे लावून सावली शोधू लागले... त्यासाठी कोणी घराच्या गच्चीवर गेले... तर कोणी रस्त्यावर उतरले... सुटी ‘एन्जॉय’ करीत असलेल्या शाळकरी मुलांनीही या घटनेचा आनंद घेतला. सध्या सूर्य उत्तरेला प्रवास...
मे 14, 2019
पुणे - पुणेकरांनो, कधीही साथ न सोडणारी तुमची सावली उद्या (ता. १४) दुपारी मात्र काही वेळेसाठी का होईना तुम्हाला एकटे सोडणार आहे. विश्‍वास बसत नाही ना? पण, खरंच पुण्याच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी वाजता म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी बरोबर १२ वाजून ३१ मिनिटांनी आपली सावली दिसेनाशी होईल. मग,...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ....
मे 13, 2019
पुणे -  ‘‘शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी सक्षम करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे,’’ अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी रविवारी दिली. बीआरटीसाठी उपयुक्त ठरतील अशा ३०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले...
मे 13, 2019
पुणे - नदीपात्रातून जाणारा रस्ता डीपी रस्त्याला जोडण्यासाठी अवघ्या ७०० मीटरचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेला नऊ वर्षांत यश आलेले नाही. महापालिकेच्या चार विभागांतील टोलवाटोलवीमुळे हजारो वाहनचालकांची गैरसोय होत आहे. शनिवारवाड्याजवळील जयंतराव टिळक पुलापासून नदीपात्रातून जाणारा रस्ता...
मे 13, 2019
पुणे - "सनातन' संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवारी महाराणा प्रताप उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकदरम्यान "हिंदू एकता दिंडी' काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील महिला व नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.  भिकारदास...