एकूण 115 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
चिपळूण - येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात १४ व्या शतकातील विष्णूची मूर्ती दाखल झाली. कांटे (ता. लांजा) येथे पुरातन लक्ष्मीकेशव मंदिर आहे. आठ वर्षापूर्वी मंदिरातील मूर्ती भंगली असल्याने नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रथा आणि परंपरेप्रमाणे...
फेब्रुवारी 01, 2019
चिपळूण - सैनिक युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढणार असला, डावपेच ठरविणार असला तरी त्याबाबतचे निर्णय सरकारमधील मंत्र्यांनी घ्यावयाचे असतात. असे निर्णय युद्धभूमी लक्षात घेऊन आणि तत्कालीन जागतिक परिस्थिती व दबाव लक्षात घेऊन घ्यावे लागतात. इंदिराजी आणि अटलजी यांनी असे निर्णय घेऊन भारताची शान जगात उंचावली, असे...
जानेवारी 31, 2019
चिपळूण - येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिराने वस्तुसंग्रहालय उभारून कोकणचा वैभवशाली सांस्कृतिक ठेवा जपला आहे. उत्तरोत्तर त्यामध्ये वाढ होत आहे. ३०० वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, ६२ हजार ३४४ ग्रंथसंख्या, १४२७ दुर्मिळ ग्रंथ, लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या ३०० पुस्तकांचा संग्रहात...
जानेवारी 30, 2019
महात्मा गांधींच्या सगळ्या शिकवणुकीचे सार एका शब्दात सांगायचे म्हटले तर तो शब्द आहे - स्वराज्य'. स्वराज्य ही संकल्पना भारताला नवी नाही. वेदकाळामध्येही ती माहिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या पराक्रमामागचे ध्येय स्वराज्य हे होते. लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध...
जानेवारी 21, 2019
पुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. राजमाता जिजाऊ व स्वामी...
जानेवारी 07, 2019
पुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, महादेव शंकर, प्रभू श्रीराम, नरसिंह आदी देवांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरत होती. या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. इस्कॉन हरे कृष्ण संस्थेच्यावतीने...
जानेवारी 05, 2019
पुणे - ‘‘जनतेला सत्य समजले पाहिजे. सत्य जाणून घेण्यासाठी निर्भीड पत्रकारितेमागे पाठबळ उभे करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी व्यक्त केले.  ‘केसरी-मराठा ट्रस्ट’तर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते...
डिसेंबर 18, 2018
पुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या सेवेमुळे आयटी उद्योगाची भरभराट होईल. या भागाला वाहतूक कोंडी भेडसावत आहे. आयटीयन्स कोंडीत चार-चार तास घालवावे लागतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सांगितले...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून भाषणाची सुरवात...
डिसेंबर 02, 2018
ठाणे : मजुरीसाठी बिहारहून मुंबईच्या दिशेने आलेल्या 38 बालकामगारांची सुटका शनिवारी पालवी चाईल्ड लाईन व प्रथम सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. यातील 18 मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले, तर उर्वरित 20 मुलांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.  रक्‍सोल-...
नोव्हेंबर 25, 2018
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांत सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यापेक्षा वेगळे प्रश्‍न असून हे प्रश्‍न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी नवीन...
नोव्हेंबर 25, 2018
मराठी माणसानं पुस्तकं विकत घेऊन वाचावीत यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. विविध प्रकाशकांनी-विक्रेत्यांनी पुस्तकप्रदर्शनं आयोजित करून वाचकांना किमतीत विविध सवलती दिल्या. काही प्रकाशकांनी निर्मितिमूल्यात तडजोड करून स्वस्त पुस्तकं बाजारात आणली. काही प्रकाशकांनी रिक्षाच्या पाठीमागं किंवा विविध...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
ऑक्टोबर 27, 2018
भुसावळ : प्रवाशांची गर्दी पाहता दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर /मंडुआडीह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जम्मूतावी/लखनौ दरम्यान चोवीस विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत.  ...
ऑक्टोबर 26, 2018
भुसावळ : मध्य रेल्वेतर्फे इगतपुरी येथे विशेष ब्लॉक घेणार असल्याने 27 ऑक्‍टोबरपासून चार दिवस भुसावळ-मुंबई पॅसेंजरसह एलटीटी-मनमाड एक्‍स्प्रेस अप आणि डाऊन मार्गावर रद्द केली आहे. तसेच हुतात्मा एक्‍स्प्रेस मनमाड दौंडमार्गे वळविली असून काही गाड्या अर्धा-एक तास उशिराने धावणार आहे.  इगतपुरी येथे नवीन रूट...
सप्टेंबर 22, 2018
नाशिक - पंचवटी एक्‍स्प्रेसच्या धर्तीवर लोकमान्य टिळक टर्मिनस-निझामाबाद अजनी एक्‍स्प्रेससह आणखी इतरही अनेक दूर पल्ल्याच्या सहा रेल्वेगाड्यांच्या डब्यांची रचना बदलली जाणार आहे.  सध्याच्या डब्यांऐवजी पुढील महिन्यापासून लिंक हॉकमन बॉट (एलएचबी) रचनेचे डबे टप्प्याटप्प्याने विविध...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - गौरी विसर्जन झाल्याने सोमवारी गणेशभक्तांनी शहरातील मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद सोमवारी घेतला. शनिवार, रविवारच्या तुलनेत सोमवारी गर्दी तुलनेने मर्यादित होती. पुणेकरांसह परगावाहून देखावे पाहण्यासाठी नागरिक आले होते. शिवाजी रस्त्यावरून आणि लक्ष्मी रस्त्यावरून भाविकांची ये-जा रात्री...
सप्टेंबर 17, 2018
उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - समाजातील सर्व घटकातील लोकांना गणेशोत्सवाच्या माध्यामातून एकत्रित आणण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यांचे खुप छान प्रतिक गावोगावी गणेशोत्सवाच्या काळात पहायला मिळते. असे प्रतिपादन तामिळनाडू राज्यातील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी...
सप्टेंबर 15, 2018
मनमाड/इगतपुरी : मध्य रेल्वेच्या उंबरमाळी स्थानकात गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणारी व्हॅन घसरून रेल्वे वाहतूक तब्बल 13 तास विस्कळीत झाली. परिणामी, नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ठिकठिकाणी खोळंबा झाला. तसेच, लोकल सेवाही ठप्प...