एकूण 709 परिणाम
मे 22, 2019
पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूकीमध्ये आज (बुधवार) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत आज सकाळी साडे सातच्या...
मे 20, 2019
मुंबई - मध्य, हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आणि कल्याण-कसारा मार्गावर विशेष ब्लॉकमुळे ऐन लग्नसराईत विवाहस्थळी पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे रविवारी मेगाहाल झाले. विशेष म्हणजे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यातच बहुतांशी रेल्वेस्थानकांवर छतांची कामे सुरू...
मे 20, 2019
सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे. राज्यातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय...
मे 20, 2019
मुंबई - हार्बर मार्गावर लवकरच सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालवण्यात येणार आहेत. िसमेन्स कंपनीच्या आणखी तीन लोकल धावणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. जुन्या लोकल कमी उंचीच्या असतात. ‘सिमेन्स’च्या लोकलच्या तुलनेत या...
मे 17, 2019
मिरज - मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गार्वर डेमू लोकल रेल्वे देऊन प्रवाशांची चांगलीच गोची केली आहे. डब्यांची कमी संख्या आणि बसण्यासाठी अपुरी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांत दररोज हाणामाऱ्या होताहेत. आज सकाळी मिरजेतून सुटलेल्या डेमू गाडीत पाय ठेवायला देखील जागा नव्हती.  सुमारे दोन...
मे 13, 2019
ठाणे - रविवारचा मेगाब्लॉक प्रवाशांसाठी हालेहाल करणारा ठरला. उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्या, त्यात अपुऱ्या फेऱ्या, जलद लाईन सुरू असल्याने गर्दीने भरलेला फलाट; यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची रविवारी अक्षरश: घुसमट झाली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच प्रवाशांना रविवारच्या ब्लॉकने...
मे 12, 2019
अकोला : वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक आवश्यकच आहेत. पण, याच गतिरोधकांची नको तेथे, नको त्या जागी होणारी अडचण अकोलेकरांना सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. एकाच रस्त्यावर बोटाच्या...
मे 10, 2019
बिर्याणी म्हणजे क्‍लासिक डिश. बिर्याणीची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. ही डिश सर्व भारतीयांना अगदी मनापासून आवडते. स्थानिक चव आणि बनवण्याच्या विविध पद्धतींमुळं बिर्याणीचं स्वरूप बदलत गेलं आणि या चवीमुळं आपले टेस्ट बड्‌स तृप्त होत गेले. बिर्याणीची चव, मसाले आणि अरोमा याला भारतीय पाककलेचा...
मे 09, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वेची दुसरी वातानुकूलित (एसी) लोकल मे महिनाअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेधा आणि भेल बनावटीच्या दोन लोकल मुंबईत दाखल झाल्या आहेत. मेअखेरीस सेमी वातानुकूलित लोकल मुंबईत धावणार आहे. दोन्ही लोकल पश्‍चिम रेल्वेला...
मे 08, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या तिकीट दरात येत्या 24 मे पासून वाढ करण्यात येणार होती. रेल्वे मंत्रालयाचा हा निर्णय किमान काही दिवसांकरिता का होईना मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरला आहे...
मे 06, 2019
मुंबई - रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आदींच्या देखभालीसाठी रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल सेवेच्या अनेक फेऱ्या रद्द होण्याबरोबरच वेळापत्रकही विस्कळित झाल्याने मध्य रेल्वे प्रवाशांचे रविवारी (ता. ५) मेगाहाल झाले. मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉकचा एकत्रित परिणाम झाल्याने प्रवाशांना...
मे 02, 2019
कोल्हापूर - जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत सत्तारूढ ॲड. रणजित गावडे पॅनेलने १५ पैकी ११ जागा जिंकत बाजी मारली. अध्यक्षपदी ॲड. रणजित गावडे तर उपाध्यक्षपदी देसाई पॅनेलचे ॲड. जयेंद्र पाटील यांची निवड झाली. देसाई पॅनेलला फक्त चारच जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या...
मे 01, 2019
गडचिरोली: गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला आहे. यासाठी आयडीचा वापर केल्याचे समजते.  जवानांच्या हालचालीची...
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
एप्रिल 26, 2019
शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सारं शिक्षण झालं. साहजिकच जयप्रभा स्टुडिओत सततचा राबता. १९८५ ते १९९१ या काळात स्टुडिओत रोज काही ना काही शूटिंग सुरू असायचे. त्यातूनच मग चित्रपटांची आवड निर्माण झाली आणि दहावीनंतर थेट थिएटर जॉईन केले. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या; पण संघर्षातूनही ताठपणे उभं राहण्याची...
एप्रिल 22, 2019
उत्तर पश्‍चिम मुंबई दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व असा वायव्य मुंबई मतदारसंघाचा पसारा आहे. अंधेरी-वर्सोवा येथील समुद्रकिनारा आणि आरेचे डोंगर व जंगल असे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे दोन भाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात अवाढव्य झोपडपट्ट्या आहेत....
एप्रिल 21, 2019
उमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे. भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी,...
एप्रिल 21, 2019
मुंबई : रेल्वेमार्गावरील डागडुजीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जातो; मात्र त्याबाबत माहिती न दिल्यास प्रवाशांना फटका बसतो. अशा प्रकारांमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवरील प्रवाशांचे सतत हाल होत आहेत. अघोषित ब्लॉकमुळे लोकल 30 ते 35 मिनिटे विलंबाने धावत असल्याबद्दल प्रवाशांनी...