एकूण 6 परिणाम
January 10, 2021
सिनेमा नावाची जादू फोटोसिंथेसिस आणि इतर गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रिया पार पडत निर्माण झाली हे जरी खरं असलं, तरी सिनेमाच्या जन्माच्या सुरुवातीलाच तिला एका भाषेचं रूप येण्याचं सूतोवाच करून ठेवलं गेलं होतं. सन १८९५ मध्ये ल्युमिए बंधूंनी सुरू केलेली ही जादू, जिचं पहिलं रूप हे ‘द अरायव्हल ऑफ ट्रेन’...
December 12, 2020
रत्नागिरी - महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कला उत्सव स्पर्धा 2020 मध्ये शास्त्रीय नृत्य प्रकारात येथील नटराज कथ्थक नृत्य क्‍लासेसची शिष्या अर्पिता नीलेश हेबाळकर जिल्हास्तरावर प्रथम आली असून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे.  लोकसंगीत...
November 30, 2020
नागपूर : आदिवासीं समाज कलाप्रेमी आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, परंतु काळ बदलतोय, तशा कलांचा ऱ्हास होताना दिसतो. काही संस्थांप्रेमी आदिवासीपासून तर जुन्या कला, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नुकतेच बोधी फाउंडेशनतर्फे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या एका आदिवासी गावात कलेचा...
November 20, 2020
कापडणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 2020 -21 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन,...
October 25, 2020
चिक्कोडी : भारतीय संस्कृती व परंपरेत महिलांना आदराचे स्थान आहे. त्यांना स्वातंत्र्य व हक्क दिला तरच सबला बनून काम करण्यास समर्थ होतील, यात शंका नाही. लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचा वसा घेऊन अंगभूत कौशल्याच्या आधारे धुळगणवाडी येथील (ता. चिक्कोडी) सुजाता मगदूम यांनी समाजकार्यात पुढाकार घेतला आहे. ...
October 12, 2020
नाशिक : कोरोना संकटामुळे राज्यातील रंगभूमी चळवळ सात महिन्यांपासून थंडावली आहे. पुणे, मुंबई, नाशिकमधील रंगकर्मींनी त्यावर मात करत ऑनलाइन माध्यमातून डिजिटल प्रायोगिक धडपड सुरू केली. कल्याण येथील अभिजित झुंजारराव यांच्या अभिनय, कल्याण संस्थेतर्फे ऑनलाइन थिएटर प्रिमिअर लीग सुरू करण्यात येऊन निवडक...