एकूण 66 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद ः लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात परिवर्तन घडवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. विजयश्री खेचून आणताना त्यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दलित-मुस्लिम हे पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत, असा दावा...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले...
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 परभणी ः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी 'काटे की टक्कर' झाली पण, सरतेशेवटी शिवसेनेच्या संजय जाधव यांची सरशी झालेली पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांचाही यावेळी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  नवी दिल्ली : 'मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ.. मोदीऽऽ..!' दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा पक्षाच्या मुख्यालयामध्ये विजयोत्सवासाठी दाखल झाले अन उपस्थितांनी फक्त मोदींच्याच...
मे 23, 2019
नवी दिल्ली : आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. या मतदानाचा आकडा लोकशाहीसह जगातील सर्वांत मोठी घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. 'ये नया हिंदुस्थान है', असेही ते म्हणाले.  लोकसभा निवडणुकीचे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी विजयी झाले तर काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला आहे. लोकसभेच्या 19 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार हे निकाल समोर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 जालना : जालना लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव केला आहे. जालना लोकसभा मतदार संघात...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चीत झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांचा विजय झाला असून, काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव झाला आहे.  भाजपच्या पूनम महाजन यांना 481572 मते मिळाली असून, प्रिया दत्त यांना 353803 मते मिळाली आहेत तर वंचित...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान झाल्यापासून, किंबहुना त्याहीपूर्वीपासून नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नेहरू-गांधी घराण्याचे भारतातील राजकीय वर्चस्व मोडून काढण्यासाठी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे तर, राहूल यांच्याकडून अमेठीतील आणि देशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस...
मे 23, 2019
कल्याण : लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाला आहे. शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत.  कल्याण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरवातीपासून ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनता सर्वांची मालक असल्याची प्रतिक्रीया पराभवानंतर पहिल्यांदाच दिली असून सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला विजयानिमित्त शुभेच्छा...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले असून, मनसेला चोहोबाजूने टीकेला सामोरे जावे लागत आहे.  यंदाची ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या राणा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या जगजितसिंगावर पहिल्यापासूनच आघाडी घेतलेली...