एकूण 853 परिणाम
जून 25, 2019
नवी दिल्ली : ई-पासपोर्टच्या निर्मितीला प्राधान्य देत परराष्ट्र मंत्रालयाने तसा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (ता.24) दिली. प्रवासाच्या कागदपत्रांसाठी आधुनिक सुरक्षाव्यवस्था लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.  सातव्या पासपोर्ट सेवा...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर...
जून 19, 2019
नवी दिल्ली : भाजपचे नवनियुक्त खासदार अभिनेते सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. सनी देओल यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक रकमेचा खर्च केला. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा तपशील मागितला आहे. ...
जून 19, 2019
नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विद्यार्थी नेता ते लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असून, त्यांनी आतापर्यंत लढलेल्या पाचही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय...
जून 18, 2019
नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत खासदार अधीर रंजन चौधरी हे कॉंग्रेसचे गटनेते असणार आहेत. लोकसभेवर पाचव्यांदा निवडून आलेले अधीर रंजन हे पश्‍चिम बंगालमधील कॉंग्रेसचे एकमेव खासदार आहेत. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधातील त्यांच्या कट्टर भूमिकेमुळे लोकसभेमध्ये कॉंग्रेस आणि "तृणमूल' यांच्या समन्वयावर...
जून 18, 2019
नवी दिल्ली : संसदेत वंदे मातरम् म्हणणे इस्लामविरोधी आहे, ते मला मान्य नाही. त्यामुळे आम्ही ते म्हणणार नाही, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर्र रहमान बर्क यांनी आज (मंगळवार) केले. बर्क यांनी लोकसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी हे विधान केले.  शफिकुर्र रहमान बर्क हे उत्तर...
जून 18, 2019
नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत राजस्थानमधून खासदार झालेले ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. संघपरिवार व...
जून 18, 2019
नवी दिल्ली : "जय भवानी जय शिवाजी', "छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना मराठी बाण्याचे प्रदर्शन केले. उदयनराजे भोसले आणि डॉ. सुजय विखे पाटील या खासदारद्वयींनी इंग्रजीतून; तर हीना गावीत, सुप्रिया सुळे, पूनम महाजन, सुधाकर...
जून 17, 2019
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पक्षाने आज जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी रंग दाखवायला सुरवात केली आहे. आज तृणमूलच्या एका आमदारांसह 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नौपारा विधानसभा मतदारसंघाच...
जून 14, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करूनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड उघड प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला निवडूनही आणले,...
जून 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची निवड करण्यात येईल.  मध्य प्रदेशातील तिकमगढ लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी होणार आहे. तसेच लोकसभेची पहिली बैठकीतही तेच...
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...
जून 08, 2019
बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे.  खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत...
जून 07, 2019
मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गिरीष बापट यांनी राज्यातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 4 जूनला त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आणि त्यांना नेमून दिलेले विभाग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना विभागून देण्यात आले...
जून 06, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. यानंतर मोदींच्या शपथविधीत 18 खासदार असलेल्या शिवसेनेला अवघं एक मंत्रिपद मिळालं आणि तेही अवजड असे कमी महत्वाचे मानले जाणारे खाते. त्यामुळे खासदारांच्या संख्येनुसार मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. तर, शिवसेनेकडून...
जून 06, 2019
सांगली - वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागा लढवून लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली. सांगलीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन लक्ष वेधले. लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. त्याची सुरवात...
जून 05, 2019
पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच पार्थ पवार शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. निकालानंतर पार्थ पवार दिसले नव्हते, त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहातील का, याची चर्चा होती. मात्र, ते उपस्थित राहिल्यामुळे त्यावर पडदा पडला. पार्थ यांच्या...
जून 05, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप शिवसेनेनं काही ठिकाणी लोक नाराज असललेले उमेदवार बदलले होते. त्यामुळे मतदार नाराज असलेल्या जागांवर युतीला विजय मिळवता आला. हेच समिकरण पुढे चालू ठेवत यावेळी भाजप राज्यातील 40च्या वर विद्यमान आमदारांना नारळ देत नवे उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे....