एकूण 12214 परिणाम
जुलै 18, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आता विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असे अजित पवार यांनी सांगितले.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. मावळ लोकसभा...
जुलै 18, 2019
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एक एप्रिल पासून काम पुर्ण होईपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला असून त्यानुसार प्रतिदीन 36 हजार रुपये दंड आकारला जाणार असून 15 ऑगष्ट पर्यंत काम...
जुलै 18, 2019
अहमदाबाद : गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : FaceApp चा वापर अनेकांकडून केला जात आहे. या FaceApp च्या माध्यमातून आपण काही वर्षांनंतर कसे दिसू शकतो याचा फोटोच मिळत आहे. मात्र, आता या अॅपचा संपूर्ण तपास 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (एफबीआय) आणि 'फेडरल ट्रेड कमिशन'कडून (एफटीसी) केला जावा, अशी मागणी अमेरिकेतील सिनेटचे नेते चक...
जुलै 18, 2019
रत्नागिरी - पाणी, वीज, इंधन, आणि बंदर या सर्व गोष्टी रत्नागिरीत उपलब्ध असल्याने येथील उद्योजकांना निर्यात करण्याची सर्वाधिक संधी आहे. येथील बंदरातून जगभरात कुठेही निर्यात करणे शक्य आहे. खाद्यपदार्थ, स्टील, सिमेंटची निर्यात क्लस्टर करून शक्य आहे. निर्यातीसंबंधी कौशल्य प्रशिक्षणावेळी कॅप्टन रवी चंदेर...
जुलै 18, 2019
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठीच्या 865 जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असल्याने त्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव आणि तपशील : पदाचे नाव आणि संख्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 35 पदे शैक्षणिक...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला होता. आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : इंग्लंडचे विश्वकरंडक विजेते प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांची सनरायझर्स हैदराबादच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांच्याजागी ते काम पाहतील. त्यांची हैदराबादच्या प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे कारण,...
जुलै 18, 2019
एक दमदार स्टार कास्ट आणि वेगळा विषय, या दोन्ही गोष्टींचा मिलाव आपल्याला जगन शक्ती यांच्या आगामी 'मिशन मंगल' या चित्रपटात अनुभवायला मिलणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता आणि आज ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लॉन्च झाला.  विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा,...
जुलै 18, 2019
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. रखडलेला महामार्गाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय काढावा, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघातील रेवस-रेड्डी या सागरी...
जुलै 18, 2019
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षाचे चार प्रमुख नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. लवकरच हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  लोकसभा निवडवणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज...
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबईत काय होईल याचा नेम नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेल्या लोकलमधून उतरुन मोटरमनने लोकसमोर लघुशंका उरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. या सगळ्या प्रकाराचा एका नेटकऱ्याने व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय...
जुलै 18, 2019
'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या नादात भाजपचे नेते राजकारणाच्या टोकाची भूमिका घेत असून, ऐनकेन मार्गे सत्ता मिळविण्याची त्यांची हाव सगळीकडे ठसठशीतपणे दिसून येत आहे. त्यासाठी ते मित्रपक्षाचा बळी घेण्यातही मागेपुढे पाहात नाहीत. कर्नाटकातील सध्याचे राजकीय नाट्यही त्याच दिशेने जात आहे. काँग्रेस-जनता दल (...
जुलै 18, 2019
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत आता फेसअॅप चॅलेंज घेताना आपल्याला दिसत आहेत. सर्वचजण आपले म्हातारपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आधी मोमो चॅलेंज, बॉटल कॅप चॅलेंजनंतर आता फेसअॅप चॅलेंज लोकप्रिय होताना आपल्याला दिसतय. पण या चॅलेंजच्या जमान्यात सुरक्षिततेवर मात्र फार प्रश्न निर्माण झाले आहेत...
जुलै 18, 2019
कराचीः माझे चार ते पाच महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. काही प्रकरणं एक वर्षभर चालायची, तर काही दीड वर्ष टिकायची. पण, ही सर्व प्रेम प्रकरणं विवाहापूर्वी होती, असा खुलासा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक (वय 39) याने केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात...
जुलै 18, 2019
"राष्ट्रीय मुक्तिदाता आणि उद्धारकर्ता" अशी ज्यांची ओळख आहे असे नेल्सन मंडेला यांचा आज वाढदिवस. त्यांच्या समाजकार्यातील, रंगभेदाविरोधातील योगदानाचा सन्मान म्हणून आज 18 जुलै हा दिवस 'मंडेला दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. It's the birth anniversary of one of the most inspirational personalities in...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली: चीनी स्मार्टफोन कंपनी असलेल्या Xiaomi ने चार कॅमेरा Mi A3 हा नुकताच नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने स्पेनमध्ये हा फोन सादर केला.  Mi A3 हा नुकताच लाँच करण्यात आलेला स्मार्टफोन A2 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम, ट्रिपल रीयर कॅमेरा, 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि...
जुलै 18, 2019
पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यानंतर आता मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेली इमारतही खेकड्यांमुळेच पडली असल्याचे जाहीर करून टाका, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगाविला आहे. तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, असे वक्तव्य...
जुलै 18, 2019
मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस! बॉलिवूडमधील बोल्ड, ब्युटीफुल आणि अभिनयाच्या गुणाने संपन्न असणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचा ओळख आहे. तसेच स्वतःच्या हिमतीवर आतापर्यंतची कारकिर्द तिने घडवली आहे. मागील वर्षी अमेरिकन गायक निक जोनाससोबत तिचा विवाह संपन्न झाला.  बॉलिवूडमधील या यशस्वी...