एकूण 9918 परिणाम
मे 23, 2019
आमदार तिरोंग अबोह यांच्या ताफ्यावर नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम (एनएससीएन) या दहशतवादी संघटनेने केलेल्या गोळीबारात अबोह यांच्यासह अकरा जण ठार झाले. गेल्या काही वर्षांत ईशान्य भारतात थंडावलेल्या कडव्या संघटना डोके वर काढू लागल्या की काय, अशी शंका या घटनेने यायला लागली आहे.  सात बहिणी म्हणून...
मे 23, 2019
बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात...
मे 22, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (ता.23) सकाळी आठ वाजता सुरवात होणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने अंतिम निकाल कधी हाती येतील, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदारसंघात इतर तीन मतदारसंघाच्या तुलनेत मतमोजणीच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे...
मे 22, 2019
पुणे: 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील मंडई परिसरात निवडणूक निकालाआधीच विजयाच्या उत्साहात होर्डिंग्ज लावण्यात आली आहे. तसेच मतदारांचे आभारही मानण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून ही होर्डिंग्ज...
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019...
मे 22, 2019
बीड: जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी...
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड...
मे 22, 2019
पुणे : जयदत्त क्षीरसागर हे घरगुती वादातून राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याबाबत अजित पवार म्हणाले, की जयदत्त यांची नाराजी मागील एक वर्षापासून होती. जयदत्त यांचा घरातील वाद...
मे 22, 2019
तमीळ सुपरस्टार धनुश त्याच्या "मारी', "मारी 2' सारख्या अनेक तमीळ चित्रपटात दिसला. बॉलीवूडमध्ये तो "रांझना', "शमीताभ'सारख्या चित्रपटात दिसला. त्यानंतर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली "व्हाय दिस कोलावरी डी' या गाण्यामुळे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर त्याने "द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर'...
मे 22, 2019
नवी दिल्ली : मोदींचे आव्हान पेलण्यास काँग्रेस सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे असे मत स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. योगेंद्र यादव म्हणाले की, भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, देशात भाजप सरकार...
मे 22, 2019
नवी दिल्ली : ईव्हीएममध्ये कोणताही फेरफार झाला नाही, याबाबतची खात्री व्हावी म्हणून व्हीव्हीपॅटमधील 50 टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र, ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही...
मे 22, 2019
नाशिक - नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची मतमोजणी अंबड वेअर हाउसमध्ये 23 मेस होणार आहे. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या असुविधांची ओरड या वेळी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वेळी विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी मतमोजणीस्थळी असलेल्या...
मे 22, 2019
नाशिक - महापालिकेच्या मिळकतींचे "सील' काढले जात असले, तरी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या मिळकतींवर रेडीरेकनरनुसार अडीच टक्के दर लावल्याने आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यातून मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर 29 मेस तातडीची महासभा बोलावली आहे. त्यात दराबाबत धोरणात्मक...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या (गुरुवार) स्पष्ट होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील, असा अंदाज 'एक्झिट पोल'मधून व्यक्त केला जात आहे. मात्र, आता यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्विटवरून आवाहन केले. खोट्या 'एक्झिट पोल'च्या...
मे 22, 2019
नवी दिल्ली : ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होत आहेत. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मतमोजणी करावी, अशी मागणी सध्या होत आहे. असे असताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही? न्यायालयही यामध्ये सहभागी आहे का? असा सवाल उपस्थित करत...
मे 22, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या...
मे 22, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय...
मे 22, 2019
मुंबई: ईव्हीएम जर हॅक झाले नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करताना ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, 'देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही...
मे 22, 2019
सोलापूर : राजकीय विश्‍लेषकांचा आणि माध्यमांच्या एक्‍झिट पोलचा अंदाज खोटा ठरविणारा सोलापूर लोकसभेचा निकाल लागेल. मतदारसंघातील दलित समाजाचे एकगठ्ठा मतदान, धनगर समाजाची साथ अन्‌ मुस्लिम बांधवांसह पद्मशाली व अन्य वंचित समाज घटकांच्या मतांच्या बळावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा...