एकूण 447 परिणाम
एप्रिल 30, 2019
पिंपरी - सोमवारची सकाळ मतदानाच्या चर्चेनेच सुरू झाली. जिथे जावे-तिथे निवडणूक आणि मतदानाचीच चर्चा ऐकायला मिळाली. बातमीदार म्हणून शहरातील निवडणूक केंद्रांचा आढावा घेताना कुठे गमती-जमती ऐकायला मिळाल्या; तर कुठे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याबाबतची जागृती. शहराच्या पूर्वेकडील चऱ्होली उपनगर. सकाळी...
एप्रिल 30, 2019
नवी मुंबई - मतदार याद्यांमध्ये नाव शोधणारे उत्साही नवमतदार, केंद्राच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न असलेले नागरिक, नटूनथटून जाऊन मतदान करणाऱ्या उत्साही महिला असे चित्र नवी मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवर सोमवारी होते. सकाळच्या पहिल्या सत्रात नोकरदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे...
एप्रिल 30, 2019
पुणे : एकीकडे मतदानाची टक्केवारी घसरली म्हणून पुणेकरांवर चोहोबाजूंनी टीका होत असताना दुसरीकडे मात्र मतदानाचे पवित्र कर्तव्य बजाविण्यासाठी आंदर मावळमधील (जि. पुणे) 102 वर्षांचा "तरुण' तब्बल आठ किलोमीटरचा कडा उतरून केंद्रावर आला व त्याने मतदान केले. घराच्या हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र असूनही अनेक...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 30, 2019
पिंपरी -  उत्साह, लगबग आणि सेल्फीचा आनंद असे वातावरण सोमवारी मावळ मतदारसंघात बघायला मिळाले. सायंकाळपर्यंत ५८.२१ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, सहानंतरही मतदान केंद्रांवर रांगा असल्याने टक्केवारी वाढू शकते, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.  मावळ लोकसभा...
एप्रिल 30, 2019
मुंबई - उकाडा असह्य झाल्यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर 74 मतदार सोमवारी आजारी पडले. त्यापैकी 20 जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या सर्वांवर आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले.  मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 40 रुग्णवाहिकांची व्यवस्था आरोग्य विभागाने...
एप्रिल 30, 2019
ऐरोली - माजी मंत्री गणेश नाईक यांनी आज (ता. २९) सकाळी सर्वांत आधी कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयात सहपरिवार जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी नाईक, मोठा मुलगा माजी खासदार संजीव नाईक, लहान मुलगा आमदार संदीप नाईक, पुतण्या माजी महापौर सागर नाईक,...
एप्रिल 30, 2019
ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान प्रक्रियेची सुरुवातच संथगतीने झाली असली, तरी उन्हाचा चटका चुकविण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परंतु, संथगतीने सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे मतदारांना तासनतास घामाची टीपे गाळत उभे राहावे...
एप्रिल 30, 2019
पुणे  - लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीतून 2014 मध्ये अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या वेळी याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. मतदार यादीतून नाव वगळण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पूर्ण प्रकियेचे पालन...
एप्रिल 30, 2019
पुणे - पिंपरी- चिंचवड परिसरातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मागील आठवड्यात झालेल्या मतदानाच्या दिवशी सुटी दिली होती. परंतु, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी झालेल्या मतदानाच्या...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 भोपाळ : येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर या आज (ता. 29) उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या. त्या प्रचारासाठी रवाना होण्यासाठी उमा यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास गेल्या होत्या. या दरम्यान उमा या प्रज्ञा यांच्या पाया पडल्या. प्रज्ञा यांचे औक्षण...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 चंदीगड : देशातील लोकसभा निवडणुकीत आपले नशीब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरलेले अभिनेता आणि भाजपचे उमेदवार सनी देओल यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज देशभर लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदान प्रक्रियेतील चौथा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील नाशिक मतदारसंघ आणि मुंबई मतदारसंघातील मतदानाला सकाळपासून जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी...
एप्रिल 29, 2019
पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नारायणगाव : 'तुमच्यावर समोरून कोणत्या स्वरूपाचे आरोप होतील, हे आपल्या हातात नसते. मात्र मी सुसंस्कृतता न सोडता शाश्वत विकासाचे मुद्दे मांडत प्रचार सुरु ठेवला. आपल्या मातीचे संस्कार विसरलो नाही. मला ज्या पद्धतीने मायबाप जनतेने स्वीकारले, ते पाहता चित्र काय असेल...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नाशिक : नाशिकमध्ये आज मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी बघायला मिळाली. मात्र देशभर बऱ्याच मतदान केंद्रात झाला तसा नाशकातही मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना चक्क त्यांचे मतदान...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि...
एप्रिल 27, 2019
पिंपरी - लोकसभेच्या मावळ मतदार संघातील प्रचाराची सांगता शनिवारी (ता. २७) सायंकाळी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन दिवस दोन्ही मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अर्थात शनिवारी आपापल्या प्रभागांमध्ये कार्यकर्ते पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. सहकार...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 27, 2019
नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...