एकूण 447 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
मोदी लाटेतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून निवडले गेले. आता त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसकडून पाठवलेला आहे. कोणत्याही स्थितीत ही जागा जिंकण्याचा भाजपचा चंग असला तरी त्यांचा उमेदवार ठरलेला नाही. युती आणि आघाडी यावरही बरेच अवलंबून असेल. वंचित...
फेब्रुवारी 15, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास...
फेब्रुवारी 15, 2019
काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली २०१४ मध्ये मोदी लाटेत ढासळला. संजय पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना, तर भाजपकडून संजय पाटील मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. पक्षांतर्गत विरोध त्यांना जवळजवळ नाहीच. त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे.  खासदार संजय पाटील यांनी...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई: "कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक...
फेब्रुवारी 13, 2019
लोकसभा 2019 ः मुंबईः महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे? महाराष्ट्राची जनता कोणाला कल देणार आहे. याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या आधीच हा ओपिनियन पोल मांडण्यात आला आहे. या ओपिनियन...
फेब्रुवारी 13, 2019
लोकसभा 2019 ः मुंबईः आघाडीत येण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाक दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईत ही गुप्त बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत...
फेब्रुवारी 13, 2019
लोकसभा 2019 ः नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार हे माढा लोकसभा...